एकूण 49 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : भाजपने आपल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची घोषणा केल्यानंतर भाजपवर चोहोकडून टीकेचा भडीमार सुरू झाला. आता एका काँग्रेस नेत्यानेही भाजपवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी 'सावरकर यांच्यावर महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : पुणे - निवडणुकीत पुणे-नाशिकसारख्या शहरात शिवसेनेला एकही जागा दिलेली नाही. भाजपवाले त्यांची रोज इज्जत काढत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब असते तर शिवसेनेची आज अशी अवस्था झाली नसती, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना नेतृत्वावर टीका केली. त्याचवेळी...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात महात्मा फुले मंडईत जाहीर सभा झाली. गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांची सभा पावसामुळे रद्द झाली होती. आज, रात्री राज यांची पुण्यात पहिली जाहीर सभा झाली. पुण्यात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही, याकडं राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं....
ऑक्टोबर 14, 2019
कोल्हापूर - ‘वाहतुकीचे नियम पाळा’ हा संदेश देण्यासाठी कोल्हापूरच्या युवकाने दोन देशांची एकट्याने भ्रमंती केली. २७ दिवस, १२ हजार १५४ किलोमीटरचा प्रवास, तीन देश असा हा रोमहर्षक प्रवास त्याने पूर्ण केला. ओमकार विजय बुधले (वय ३०, रा. आर. के. नगर) असे या तरुणाचे नाव असून वाहतुकीच्या नियमांचे पालन...
ऑक्टोबर 13, 2019
कल्याण : ज्या शिवछत्रपतींमुळे महाराष्ट्राची ओळख आहे त्यांचे अरबी समुद्रातील स्मारक बाजूला राहिले आणि चीनमधून तयार केलेले सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक मात्र उभे राहिले. हे नेमके काय चालले आहे, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. कल्याण...
ऑक्टोबर 11, 2019
अहमदाबाद: दोघांच्या भांडणानंतर त्याने प्रेमाने जवळ घेतले आणि किस घेतला. पण काही कळायच्या आतच त्याने धारदार शस्त्राने जीभ कापल्याची घटना शहरातील जुहापुरा भागामध्ये घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. वेजालपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी महिला एका खासगी रुग्णालयामध्ये परिचारीकेचे काम करत...
ऑक्टोबर 02, 2019
सत्य काय आणि असत्य काय, याविषयी प्रचंड संभ्रम या कालखंडात आहे. सामाजिक माध्यमे आणि प्रसारमाध्यमांचा वापर करून संभ्रमावस्थेला खतपाणी घालण्याचे काम जगभरात होत आहे. अशा कालखंडात महात्मा गांधींच्या सत्याची प्रस्तुतता काय? सत्य महात्मा गांधी यांच्या विचारात केंद्रस्थानी आहे.आज आपण ज्या काळात त्यांची...
ऑक्टोबर 02, 2019
भिलार : महात्मा गांधी आणि पाचगणी हे नात अगदी घनिष्ठ आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यादरम्यान (1935 ते 1944) महात्मा गांधी यांचे वास्तव्य असलेल्या पाचगणीतील दिलखुश बंगला, वीरजी बंगला, बाथा प्रार्थना सभागृह, बहाई भवन या वास्तू आजही त्यांच्या आठवणी जाग्या करतात. मात्र, याठिकाणी वास्तव्यादरम्यान गांधीजींनी...
सप्टेंबर 22, 2019
पुणे: "राष्ट्रभाषा ही राष्टवादीशी जोडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्याने देशाच्या एकतेला धोका आहे,' असे सांगून "त्यांना अपेक्षित असलेले हिंदू, हिदूत्व आणि हिंदुस्तानचा नारा देशाला आणि त्यांना देखील फायदेशीर नाही,' अशी टिका काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी रविवारी केली.  ऑल इंडीया प्रोफोशनल...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई - 'कॉंग्रेसने कितीही द्वेष केला, दुर्लक्ष केले; तरी स्वातंत्र्यवीर सावरकर संपणार नाहीत. सावरकरांचे कौतुक, वर्णन करण्याची काही आवश्‍यकता नाही. पारतंत्र्याच्या काळोखात लखाखून गेलेली ती वीज होती. सावरकरांना "भारतरत्न' मिळायलाच हवे. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना भरचौकात जोडे मारले पाहिजेत,' अशा...
सप्टेंबर 17, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची हवाई पाहणी केली. त्यांनी याचा व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे. एका ...
सप्टेंबर 17, 2019
केवाडिया (गुजरात) : भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीचे वर्णन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पटेलांपासून प्रेरणा घेऊनच जम्मू-काश्‍मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन केले. मोदींच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त येथे आयोजित...
सप्टेंबर 01, 2019
सोलापूर : गुजरातला सरदार वल्लभभाई पटेल यांच्यानंतर दुसरे सरदार अमित शहा यांच्या रुपाने मिळाले आहेत, असे वक्तव्य भाजप नेत्यांकडून आज (रविवार) सोलापुरात झालेल्या सभेत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनीही आपल्या भाषणात दोनवेळा अमित शहा यांचा दोनवेळा सरदार असा उल्लेख केला....
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : उर्वरीत साऱ्या देशाला मिळणाऱ्या सुविधांपासून जम्मू काश्‍मीर व लडाखला वंचित करणारे, भ्रष्टाचार व घराणेशाहीला प्रोत्साहन देणारे कलम 370 व कलम 35 अ रद्द करण्याच्या केंद्र सरकारचा निर्णय त्या राज्याच्या सर्वंकष विकासासाठी, गुंतवणूकीसाठी,रोजगारनिर्मितीसाठी, सौरउर्जानिर्मितीसह कृषी...
ऑगस्ट 07, 2019
पंढरपूर : यात्राकाळात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांना श्रीविठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाही . हे लक्षात घेऊन गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी च्या धर्तीवर श्रीविठ्ठलाची 120 फूट उंचीची मूर्ती करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत....
ऑगस्ट 05, 2019
मुंबई : ''केंद्र सरकारने हा निर्णय घेण्याअगोदर स्थानिक जनतेला विश्वासात घ्यायला हवं होतं. त्यांच्याशी संवाद साधायला हवा होता. ज्यामुळे तेथे शांतता कायम राहिली असती. मात्र, केंद्र सरकारने हा निर्णय घेण्यात घाई केली,'' असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. केंद्रातील मोदी...
ऑगस्ट 02, 2019
सन १९४६. मुंबई राज्य. राज्यात काँग्रेसची सत्ता. ‘पंतप्रधान’पदी बाळासाहेब खेर. पक्षाच्या संघटनेवर मात्र केशवराव जेधे गटाचे वर्चस्व. शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत, शेतसारा रद्द करावा, आदिवासींच्या कल्याणकारी योजनांना प्राधान्य द्यावे अशा त्यांच्या मागण्या. पण खेरांचे मंत्रिमंडळ काही त्याची दखल घेत...
जुलै 28, 2019
कोल्हापूर - पंधरा दिवसापुर्वी गमतीने मी भाजपमध्ये येता का? असे आमदार हसन मुश्रीफ यांना म्हणालो होतो. ते आले नाहीत म्हणून त्यांच्यावर छापे टाकले, हे म्हणणे चुकीचे आहे. कारण अशा यंत्रणांना छापे टाकण्यासाठी दोन वर्षे मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे या छापा प्रकरणांशी आमचा कांहीही संबध नाही, असे...
जुलै 10, 2019
औरंगाबाद : सरकारकडून नथुरामी वृत्तीची पिढी घडविण्याचा कट असल्याचा आरोप एनएसयूआयकडून करण्यात आला आहे. देशाच्या एकात्मतेला बाधा पोचविणारी संघटना म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी बंदी घालण्याचे निर्देश दिलेल्या आरएसएस या संघटनेचा स्वातंत्र्यचळवळीतील योगदान अशा स्वरूपात...
जून 29, 2019
नवी दिल्ली : जगातील सर्वांत उंच पुतळा अशी ओळख असलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'मध्ये पाणी शिरले आहे. या पुतळ्याच्या गॅलरीत पावसाचे पाणी शिरल्याची माहिती देण्यात आली.  'स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. गुजरातमध्ये नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर हा पुतळा...