एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : पुणे - निवडणुकीत पुणे-नाशिकसारख्या शहरात शिवसेनेला एकही जागा दिलेली नाही. भाजपवाले त्यांची रोज इज्जत काढत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब असते तर शिवसेनेची आज अशी अवस्था झाली नसती, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना नेतृत्वावर टीका केली. त्याचवेळी...
ऑक्टोबर 11, 2019
अहमदाबाद: दोघांच्या भांडणानंतर त्याने प्रेमाने जवळ घेतले आणि किस घेतला. पण काही कळायच्या आतच त्याने धारदार शस्त्राने जीभ कापल्याची घटना शहरातील जुहापुरा भागामध्ये घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. वेजालपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी महिला एका खासगी रुग्णालयामध्ये परिचारीकेचे काम करत...
मे 27, 2019
अहमदाबाद : दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री आपल्या आईचे आशीर्वाद घेतले. जबाबदारीने कार्य करत जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ करून देशवासीयांच्या स्वप्नातील भारत निर्माण करू,'' असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जनतेशी बोलताना व्यक्त केला...
नोव्हेंबर 14, 2018
अहमदाबाद : जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला महिनाही झाला नसताना आता या स्मारकात असलेली लिफ्ट बंद पडली. ही लिफ्ट बंद पडल्याने या लिफ्टमध्ये असलेले लोक आतमध्ये अडकले. यामध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी होते. 'स्टॅच्यू ऑफ...
जुलै 10, 2018
अहमदाबाद- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या "स्टॅच्यू ऑफ युनिटी' या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 31 ऑक्‍टोबरला होणार आहे. जगातील सर्वांत उंच ठरणारा हा पुतळा 182 मीटर उंचीचा आहे. यानिमित्ताने लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचारशिंगही मोदी...
नोव्हेंबर 14, 2017
अहमदाबाद : पाटिदार नेते हार्दिक पटेलचा एका तरुणीसोबतचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याने अडचणीत आलेल्या हार्दिकला पाठिंबा देत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हार्दिकवर दबाव आणण्याचा प्रय़त्न केला जात असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले, की अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करून हार्दिकवर दबाव...
सप्टेंबर 19, 2017
सरदार सरोवराचे लोकार्पण झाल्याने इतिहासाचे एक आवर्तन पूर्ण झाले. या धरणाचे लाभ तहानलेल्या भागाला होतीलच; पण या निमित्ताने प्रदीर्घकाळ जो संघर्ष झाला आणि मंथन घडले, त्यातून अनेक धडे घेण्यासारखे आहेत.  "हर हर नर्मदे' असा जयघोष झाला आणि दीर्घकाळ चर्चेत असलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाचे अखेर लोकार्पण...