एकूण 8 परिणाम
जुलै 28, 2019
कोल्हापूर - पंधरा दिवसापुर्वी गमतीने मी भाजपमध्ये येता का? असे आमदार हसन मुश्रीफ यांना म्हणालो होतो. ते आले नाहीत म्हणून त्यांच्यावर छापे टाकले, हे म्हणणे चुकीचे आहे. कारण अशा यंत्रणांना छापे टाकण्यासाठी दोन वर्षे मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे या छापा प्रकरणांशी आमचा कांहीही संबध नाही, असे...
एप्रिल 02, 2019
जळगाव : ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका, निवडणुकीत भाजपने शिवसेनेवर अन्याय केला, मंत्री गिरीश महाजन यांनी आमच्यावर पोलिसात गुन्हे दाखल केले. आता त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराचे काम आम्ही कसे करायचे? आधी आमच्यावर झालेल्या अन्यायाचा मंत्री महाजनांशी बसून सोक्षमोक्ष लावा. जिल्हा परिषद, महापालिकेत...
ऑक्टोबर 04, 2018
जळगाव : फैजपूरमध्ये 1936 या वर्षी कॉंग्रेसचे देशातील पहिले ग्रामीण अधिवेशन घेण्यात आले. यात देशातील शेतकरी आणि शेतमजुरांबाबत ठराव पक्के करण्यात आले. याच ऐतिहासिक भूमीतून कॉंग्रेस उद्या (ता. 4) पुन्हा देशातील शेतकरी व तरुणांसाठी संघर्षयात्रा सुरू  जनतेला केंद्रातील नरेंद्र मोदी व राज्यातील फडणवीस...
जुलै 18, 2018
पुणे : महाराष्ट्रात जन्मलेले असून रहिवासी दाखला सादर करणे सक्तीचे केले आहे. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या "नीट' परीक्षेमध्ये देखील मराठी मुलांना डावलून बाहेरच्या राज्यातील मुले घुसविण्याचा प्रयत्न केला जातोय. पण जर परराज्यातील मुलांना प्रवेश द्यायचा प्रयत्न केलात तर या विद्यार्थ्यांवर महाराष्ट्र...
सप्टेंबर 18, 2017
औरंगाबाद - शहरातील शाळा, महाविद्यालयांत रविवारी (ता. १७) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. ध्वजवंदन करून मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन करण्यात आले.  आदर्श प्राथमिक विद्यालय, एन- दोन, सिडको प्रशालेत ध्वजवंदन करून...
फेब्रुवारी 26, 2017
पिंपरी - ‘न भूतो न भविष्यती’ असे ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गेल्या वर्षी शहरात झाले. मात्र, त्यापूर्वीपासूनच साहित्याची सेवा उद्योगनगरीत होत आहे. गेल्या दहा-बारा वर्षांत अनेक संस्थांची साहित्य संमेलने झाली आहेत. त्यांची संख्या पाहता, ‘उद्योगनगरीचिये भाळी साहित्य संमेलनांची मांदियाळी,’...
डिसेंबर 29, 2016
नागपूर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धगधगता जीवनप्रवास उभा करणारा "राजगृहाची निळी स्पंदने' या प्रयोगाने यशवंत स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षक भारावले. बाबासाहेबांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ....
डिसेंबर 10, 2016
नागपूर - पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात मुदतबाह्य सलाइन वापरप्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांवर बोर्डाची परवानगी मिळाल्यानंतरच कारवाई करता येईल, असे लेखी उत्तर अन्न व औषध पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी दिले. आमदार बाबूराव पाचर्णे यांनी या संदर्भात...