एकूण 39 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
कोल्हापूर - ‘वाहतुकीचे नियम पाळा’ हा संदेश देण्यासाठी कोल्हापूरच्या युवकाने दोन देशांची एकट्याने भ्रमंती केली. २७ दिवस, १२ हजार १५४ किलोमीटरचा प्रवास, तीन देश असा हा रोमहर्षक प्रवास त्याने पूर्ण केला. ओमकार विजय बुधले (वय ३०, रा. आर. के. नगर) असे या तरुणाचे नाव असून वाहतुकीच्या नियमांचे पालन...
ऑक्टोबर 02, 2019
सत्य काय आणि असत्य काय, याविषयी प्रचंड संभ्रम या कालखंडात आहे. सामाजिक माध्यमे आणि प्रसारमाध्यमांचा वापर करून संभ्रमावस्थेला खतपाणी घालण्याचे काम जगभरात होत आहे. अशा कालखंडात महात्मा गांधींच्या सत्याची प्रस्तुतता काय? सत्य महात्मा गांधी यांच्या विचारात केंद्रस्थानी आहे.आज आपण ज्या काळात त्यांची...
सप्टेंबर 22, 2019
पुणे: "राष्ट्रभाषा ही राष्टवादीशी जोडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्याने देशाच्या एकतेला धोका आहे,' असे सांगून "त्यांना अपेक्षित असलेले हिंदू, हिदूत्व आणि हिंदुस्तानचा नारा देशाला आणि त्यांना देखील फायदेशीर नाही,' अशी टिका काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी रविवारी केली.  ऑल इंडीया प्रोफोशनल...
सप्टेंबर 17, 2019
केवाडिया (गुजरात) : भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीचे वर्णन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पटेलांपासून प्रेरणा घेऊनच जम्मू-काश्‍मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन केले. मोदींच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त येथे आयोजित...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : उर्वरीत साऱ्या देशाला मिळणाऱ्या सुविधांपासून जम्मू काश्‍मीर व लडाखला वंचित करणारे, भ्रष्टाचार व घराणेशाहीला प्रोत्साहन देणारे कलम 370 व कलम 35 अ रद्द करण्याच्या केंद्र सरकारचा निर्णय त्या राज्याच्या सर्वंकष विकासासाठी, गुंतवणूकीसाठी,रोजगारनिर्मितीसाठी, सौरउर्जानिर्मितीसह कृषी...
ऑगस्ट 05, 2019
मुंबई : ''केंद्र सरकारने हा निर्णय घेण्याअगोदर स्थानिक जनतेला विश्वासात घ्यायला हवं होतं. त्यांच्याशी संवाद साधायला हवा होता. ज्यामुळे तेथे शांतता कायम राहिली असती. मात्र, केंद्र सरकारने हा निर्णय घेण्यात घाई केली,'' असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. केंद्रातील मोदी...
ऑगस्ट 02, 2019
सन १९४६. मुंबई राज्य. राज्यात काँग्रेसची सत्ता. ‘पंतप्रधान’पदी बाळासाहेब खेर. पक्षाच्या संघटनेवर मात्र केशवराव जेधे गटाचे वर्चस्व. शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत, शेतसारा रद्द करावा, आदिवासींच्या कल्याणकारी योजनांना प्राधान्य द्यावे अशा त्यांच्या मागण्या. पण खेरांचे मंत्रिमंडळ काही त्याची दखल घेत...
जुलै 28, 2019
कोल्हापूर - पंधरा दिवसापुर्वी गमतीने मी भाजपमध्ये येता का? असे आमदार हसन मुश्रीफ यांना म्हणालो होतो. ते आले नाहीत म्हणून त्यांच्यावर छापे टाकले, हे म्हणणे चुकीचे आहे. कारण अशा यंत्रणांना छापे टाकण्यासाठी दोन वर्षे मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे या छापा प्रकरणांशी आमचा कांहीही संबध नाही, असे...
एप्रिल 27, 2019
छिंदवाडा : भारताचे स्वातंत्र्य आणि विकासात महंमद अली जिना यांचे मोठे योगदान आहे. काँग्रेस हा महात्मा गांधी यांच्यासह सरदार वल्लभभाई पटेल, जिना, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि राहुल गांधीपर्यंतचा पक्ष असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा...
मार्च 28, 2019
मुंबई : देशभक्ती किंवा धर्म काय हे सांगणारा भाजप कोण? देशात विकास कुठे झाला? फक्त हिंसक वातावरण वाढले, विकासाचे चित्र कुठे आहे?, असा प्रश्न अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने भाजपला विचारला आहे. उर्मिलाने काल (बुधवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे....
मार्च 20, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पाच वर्षांत देशाची वाट लावली आहे. देशाला वाचवायचे असल्यास या दोन व्यक्ती राजकीय पटलावरून दूर व्हायलाच हव्यात. लोकसभा निवडणुकीत कुणाला फायदा होणार किंवा तोटा, ही गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची नसून देश महत्त्वाचा आहे....
जानेवारी 01, 2019
रत्नागिरी : भारताच्या राज्य घटनेत डॉ. आंबेडकरांनी धर्मनिरपेक्ष असा उल्लेख केला नाही. मात्र या घटनेत दुरुस्ती करून हिंदू राष्ट्राला निधर्मी राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न झाला. मात्र हिंदू धर्मावरील सर्व संकटे दूर होऊन सनातन संस्कृती टिकून राहिली. आता 2023 मध्ये हिंदू राष्ट्र म्हणून भारताची ओळख साऱ्या...
नोव्हेंबर 01, 2018
तिरुअनंतपुरमः भारतीय जनता पक्षा महात्मा गांधी यांचा सर्वाधिक मोठा पुतळा का उभारत नाही, असा प्रश्न काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आज (गुरुवार) उपस्थित केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना थरूर म्हणाले, 'महात्मा गांधी यांची संसंद भवनमध्ये मोठा पुतळा आहे. परंतु, त्यांचे शिष्य व देशाचे पहिले गृहमंत्री...
ऑक्टोबर 31, 2018
भिगवण - सरदार वल्लभभाई पटेल यांचे जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन भिगवण व परिसरामध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. एकदा दिनानिमित्त एकदा दौड, शपथ, लघुपट दाखविणे आदी उपक्रम घेण्यात आले. येथील भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीने "रन फॉर युनिटी" या उपक्रमाअंतर्गत बस स्थानक ते...
ऑक्टोबर 31, 2018
केवडिया : मुख्यमंत्री असताना मी याचा कल्पना मांडली होती आणि आता पंतप्रधान म्हणून मी याचे उद्घाटन केले. मी स्वतःला हे भाग्य लागल्याबद्दल धन्य मानतो. गुजरातमधील जनतेने मला जे अभिनंदन पत्र दिले आहे, त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. आज सरदार वल्लभभाई पटेल यांची ही प्रेरणेची...
ऑक्टोबर 31, 2018
अहमदाबाद : जगातील सर्वांत उंच ठरणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.  अमेरिकेतील प्रख्यात स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यापेक्षा दुप्पट उंचीचा सरदार पटेल यांचा हा पुतळा नर्मदा जिल्ह्यातील...
ऑक्टोबर 30, 2018
मुंबई : सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचा खर्च 2290 कोटी रुपये एवढा वल्लभाईंना तरी कसा पटेल? अशी खरमरीत टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या नव्या व्यंगचित्रातून केली आहे. राज यांनी आज (मंगळवार) त्यांचे नवे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. राज...
ऑक्टोबर 29, 2018
ऐन तारुण्यात अजिंठा-वेरुळ येथील नितांतसुंदर शिल्पांच्या डागडुजीचे काम करताना राम सुतार यांच्या कलात्मकतेचा कस लागला. पुढे भारताच्या उज्ज्वल इतिहासाला स्मारकशिल्पांतून जिवंत करणारे शिल्पकार ही ओळख बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास विलक्षण प्रेरणादायी आहे. प्रचंड आकाराच्या शिल्पांइतकीच उंच कारकीर्द...
ऑक्टोबर 27, 2018
रा ष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ‘सरदार वल्लभभाई पटेल स्मृती व्याख्यानमाले’त जे भाषण केले, ते लोकशाहीत अपेक्षित असलेल्या व्यावसायिक अलिप्ततेला छेद देणारे आहे. लष्कर किंवा सनदी नोकरशाहीतील व्यक्ती राजकीय आखाड्यात उतरू लागल्या वा त्यात अवाजवी स्वारस्य घेऊ लागल्या...
सप्टेंबर 17, 2018
‘‘माती माझी आई, माती माझा पिता. मातीत जन्मलो, मातीत मळलो आणि मातीतच जिंकलो... असे भावपूर्ण मनोगत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांनी व्यक्त केले. येथील राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे त्यांना शाहू पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी त्यांनी मनोगत वाचून दाखविले. कोल्हापूरच्या मातीत कसा घडलो, याचे विविध...