एकूण 14 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : भाजपने आपल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची घोषणा केल्यानंतर भाजपवर चोहोकडून टीकेचा भडीमार सुरू झाला. आता एका काँग्रेस नेत्यानेही भाजपवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी 'सावरकर यांच्यावर महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप...
ऑगस्ट 02, 2019
सन १९४६. मुंबई राज्य. राज्यात काँग्रेसची सत्ता. ‘पंतप्रधान’पदी बाळासाहेब खेर. पक्षाच्या संघटनेवर मात्र केशवराव जेधे गटाचे वर्चस्व. शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत, शेतसारा रद्द करावा, आदिवासींच्या कल्याणकारी योजनांना प्राधान्य द्यावे अशा त्यांच्या मागण्या. पण खेरांचे मंत्रिमंडळ काही त्याची दखल घेत...
जुलै 28, 2019
कोल्हापूर - पंधरा दिवसापुर्वी गमतीने मी भाजपमध्ये येता का? असे आमदार हसन मुश्रीफ यांना म्हणालो होतो. ते आले नाहीत म्हणून त्यांच्यावर छापे टाकले, हे म्हणणे चुकीचे आहे. कारण अशा यंत्रणांना छापे टाकण्यासाठी दोन वर्षे मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे या छापा प्रकरणांशी आमचा कांहीही संबध नाही, असे...
मार्च 27, 2019
नवी दिल्लीः माझ्या कुटुंबावर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा प्रभाव होता. आपल्याला संविधान आणि लोकशाही या दोन महत्वाच्या गोष्टी मिळाल्या असून, फक्त निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही, असे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर...
नोव्हेंबर 01, 2018
तिरुअनंतपुरमः भारतीय जनता पक्षा महात्मा गांधी यांचा सर्वाधिक मोठा पुतळा का उभारत नाही, असा प्रश्न काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आज (गुरुवार) उपस्थित केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना थरूर म्हणाले, 'महात्मा गांधी यांची संसंद भवनमध्ये मोठा पुतळा आहे. परंतु, त्यांचे शिष्य व देशाचे पहिले गृहमंत्री...
ऑक्टोबर 30, 2018
मुंबई : सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचा खर्च 2290 कोटी रुपये एवढा वल्लभाईंना तरी कसा पटेल? अशी खरमरीत टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या नव्या व्यंगचित्रातून केली आहे. राज यांनी आज (मंगळवार) त्यांचे नवे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. राज...
ऑगस्ट 12, 2018
मी भारतीय आहे म्हटल्यावर आपल्या मनात ओसंडून वाहणारा राष्ट्राभिमान ही आपल्या आधीच्या पिढ्यांची पुण्याई आहे यात शंकाच नाही; पण मग आपण आज पुढच्या पिढ्यांसाठी काय निर्माण करतो आहे, याचा विचार आपण करायला नको का? अभिमान बाळगावा असा इतिहास आपल्याला आपसूकच मिळाला आहे; पण आपल्या पुढच्या पिढ्यांचे डोळेही...
जुलै 18, 2018
पुणे : महाराष्ट्रात जन्मलेले असून रहिवासी दाखला सादर करणे सक्तीचे केले आहे. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या "नीट' परीक्षेमध्ये देखील मराठी मुलांना डावलून बाहेरच्या राज्यातील मुले घुसविण्याचा प्रयत्न केला जातोय. पण जर परराज्यातील मुलांना प्रवेश द्यायचा प्रयत्न केलात तर या विद्यार्थ्यांवर महाराष्ट्र...
जून 17, 2018
सनदी सेवांमध्ये होऊ घातलेलं खासगी आऊटसोर्सिंग ही काळाची गरज असली तरीसुद्धा राष्ट्रहिताकडं दुर्लक्ष होता कामा नये. एखाद्या कंपनीत वार्षिक पॅकेजवर काम करणं आणि राज्यघटनेशी बांधील राहत आपलं कर्तव्य निभावणं यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो. तो बाहेरून सनदी सेवांमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्यांच्या लक्षात आला...
मार्च 24, 2018
महाराष्ट्रातील पहिल्याच सभेत शेतकरी, बेरोजगारांसाठी एल्गार अकोला : शेतकरी, बेरोजगार, सामान्य नागरिकांना आश्‍वासने देवूनही त्याची पुर्तता न करणारे भाजपचे सरकार फेकू आहे. हे सरकार २०१९ मध्ये पुन्हा सत्तेत आलेतर देशात अराजकता माजेल, अशी इशारा वजा भविष्यवाणी गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक...
नोव्हेंबर 14, 2017
अहमदाबाद : पाटिदार नेते हार्दिक पटेलचा एका तरुणीसोबतचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याने अडचणीत आलेल्या हार्दिकला पाठिंबा देत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हार्दिकवर दबाव आणण्याचा प्रय़त्न केला जात असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले, की अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करून हार्दिकवर दबाव...
ऑक्टोबर 31, 2017
आधुनिक व एकसंध भारताच्या उभारणीतील सरदार वल्लभभाई पटेल यांचे अमूल्य योगदान प्रत्येक भारतीयाने स्मरणात ठेवायला हवे. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यावर टाकलेला दृष्टिक्षेप.  देशाचे भवितव्य घडविणाऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना कोणताही देश विसरू...
डिसेंबर 27, 2016
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने प्रत्येक पक्ष राजकारण करतो. त्या महाराजांचे मुंबईच्या अरबी समुद्रात जर स्मारक होत असेल तर बिघडले कोठे? महाराजांसाठी पैशाचे कारण सांगण्यात काहीच अर्थ नाही.  अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हायलाच पाहिजे यात शंका घेण्याचे काहीच कारण नाही....
नोव्हेंबर 01, 2016
गुजरातमधील बारडोली येथे झालेल्या साराबंदी चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या वल्लभभाई पटेल यांना या चळवळीमुळे 'सरदार' ही उपाधी मिळाली; पण भारतीय नेत्यांच्या मांदियाळीत सरदार पटेल कुठे आहेत? स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान आणि त्यानंतरच्या काळात आधुनिक भारताच्या...