एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 28, 2018
मुंबई : शाळांच्या परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांचा विचार न करता शिक्षण विभागाने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती जल्लोषात साजरी करण्याचा घाट घातला आहे. शपथ समारंभ, एकता दौड यासह अनेक स्पर्धा घेण्यासाठीचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत. यामुळे परीक्षांचे वेळापत्रक...
जुलै 10, 2018
अहमदाबाद- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या "स्टॅच्यू ऑफ युनिटी' या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 31 ऑक्‍टोबरला होणार आहे. जगातील सर्वांत उंच ठरणारा हा पुतळा 182 मीटर उंचीचा आहे. यानिमित्ताने लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचारशिंगही मोदी...
ऑक्टोबर 31, 2017
नवी दिल्ली : भारतीय प्रशासकीय सेवानिर्मितीत सरदार वल्लभभाई पटेल यांचे अमूल्य योगदान राहिले आहे. हे त्यांचे "मिशन' होते, आज मात्र काही जणांसाठी "कमिशन' बनले आहे, असे आज उपरराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी मत व्यक्त केले. नेहरू स्मारक संग्राहालय आणि ग्रंथालयात सरदार ...
ऑक्टोबर 31, 2017
वाल्हेकरवाडी : सरदार वल्लभभाई पटेल यांचे देशाबद्लचे योगदान युवा पिढीला माहीत व्हावे व जी एकात्मता त्यांनी जोडली. ती आपण एकसंध ठेवूया त्यांचे असणारे योगदान महत्वाचे आहे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे श्रावण हर्डीकर यांनी आज चिंचवड येथे एकता दौडला संबोधित करतांना...
सप्टेंबर 18, 2017
औरंगाबाद - शहरातील शाळा, महाविद्यालयांत रविवारी (ता. १७) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. ध्वजवंदन करून मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन करण्यात आले.  आदर्श प्राथमिक विद्यालय, एन- दोन, सिडको प्रशालेत ध्वजवंदन करून...