एकूण 25 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
अहमदाबाद: दोघांच्या भांडणानंतर त्याने प्रेमाने जवळ घेतले आणि किस घेतला. पण काही कळायच्या आतच त्याने धारदार शस्त्राने जीभ कापल्याची घटना शहरातील जुहापुरा भागामध्ये घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. वेजालपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी महिला एका खासगी रुग्णालयामध्ये परिचारीकेचे काम करत...
सप्टेंबर 17, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची हवाई पाहणी केली. त्यांनी याचा व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे. एका ...
सप्टेंबर 17, 2019
केवाडिया (गुजरात) : भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीचे वर्णन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पटेलांपासून प्रेरणा घेऊनच जम्मू-काश्‍मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन केले. मोदींच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त येथे आयोजित...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : उर्वरीत साऱ्या देशाला मिळणाऱ्या सुविधांपासून जम्मू काश्‍मीर व लडाखला वंचित करणारे, भ्रष्टाचार व घराणेशाहीला प्रोत्साहन देणारे कलम 370 व कलम 35 अ रद्द करण्याच्या केंद्र सरकारचा निर्णय त्या राज्याच्या सर्वंकष विकासासाठी, गुंतवणूकीसाठी,रोजगारनिर्मितीसाठी, सौरउर्जानिर्मितीसह कृषी...
जून 29, 2019
नवी दिल्ली : जगातील सर्वांत उंच पुतळा अशी ओळख असलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'मध्ये पाणी शिरले आहे. या पुतळ्याच्या गॅलरीत पावसाचे पाणी शिरल्याची माहिती देण्यात आली.  'स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. गुजरातमध्ये नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर हा पुतळा...
मे 27, 2019
अहमदाबाद : दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री आपल्या आईचे आशीर्वाद घेतले. जबाबदारीने कार्य करत जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ करून देशवासीयांच्या स्वप्नातील भारत निर्माण करू,'' असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जनतेशी बोलताना व्यक्त केला...
एप्रिल 27, 2019
छिंदवाडा : भारताचे स्वातंत्र्य आणि विकासात महंमद अली जिना यांचे मोठे योगदान आहे. काँग्रेस हा महात्मा गांधी यांच्यासह सरदार वल्लभभाई पटेल, जिना, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि राहुल गांधीपर्यंतचा पक्ष असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा...
मार्च 28, 2019
मुंबई : देशभक्ती किंवा धर्म काय हे सांगणारा भाजप कोण? देशात विकास कुठे झाला? फक्त हिंसक वातावरण वाढले, विकासाचे चित्र कुठे आहे?, असा प्रश्न अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने भाजपला विचारला आहे. उर्मिलाने काल (बुधवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे....
मार्च 27, 2019
नवी दिल्लीः माझ्या कुटुंबावर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा प्रभाव होता. आपल्याला संविधान आणि लोकशाही या दोन महत्वाच्या गोष्टी मिळाल्या असून, फक्त निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही, असे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर...
डिसेंबर 31, 2018
नवी दिल्ली : नकारात्मकता पसरविणे सोपे असते; परंतु दृढ संकल्प आणि प्रबळ इच्छाशक्ती असेल तर सर्व अडथळे दूर होतात, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांच्या यशोगाथांचा आज "मन की बात'मधून गौरव केला. तसेच, मावळत्या वर्षात सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांनाही उजाळा...
डिसेंबर 16, 2018
केवडिया (गुजरात)- देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील "स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट दिली. या वेळी राष्ट्रपतींसोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि मुख्य सचिव जे. एन. सिंह...
नोव्हेंबर 14, 2018
अहमदाबाद : जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला महिनाही झाला नसताना आता या स्मारकात असलेली लिफ्ट बंद पडली. ही लिफ्ट बंद पडल्याने या लिफ्टमध्ये असलेले लोक आतमध्ये अडकले. यामध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी होते. 'स्टॅच्यू ऑफ...
नोव्हेंबर 01, 2018
तिरुअनंतपुरमः भारतीय जनता पक्षा महात्मा गांधी यांचा सर्वाधिक मोठा पुतळा का उभारत नाही, असा प्रश्न काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आज (गुरुवार) उपस्थित केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना थरूर म्हणाले, 'महात्मा गांधी यांची संसंद भवनमध्ये मोठा पुतळा आहे. परंतु, त्यांचे शिष्य व देशाचे पहिले गृहमंत्री...
ऑक्टोबर 31, 2018
केवडिया : मुख्यमंत्री असताना मी याचा कल्पना मांडली होती आणि आता पंतप्रधान म्हणून मी याचे उद्घाटन केले. मी स्वतःला हे भाग्य लागल्याबद्दल धन्य मानतो. गुजरातमधील जनतेने मला जे अभिनंदन पत्र दिले आहे, त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. आज सरदार वल्लभभाई पटेल यांची ही प्रेरणेची...
ऑक्टोबर 31, 2018
अहमदाबाद : जगातील सर्वांत उंच ठरणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.  अमेरिकेतील प्रख्यात स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यापेक्षा दुप्पट उंचीचा सरदार पटेल यांचा हा पुतळा नर्मदा जिल्ह्यातील...
ऑक्टोबर 30, 2018
नवी दिल्ली : 'मोदीजी, तुम्हाला वाटत नाही का हा उद्घाटन सोहळा करणे म्हणजे एखाद्याच्या मरणाचा सोहळा साजरा करण्यासारखं आहे? तुम्ही नको असलेल्या पाहुण्यासारखे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी नक्की या. पण, आम्ही तुमचे स्वागत करणार नाही' अशा आशयाचे पत्र या...
जुलै 10, 2018
अहमदाबाद- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या "स्टॅच्यू ऑफ युनिटी' या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 31 ऑक्‍टोबरला होणार आहे. जगातील सर्वांत उंच ठरणारा हा पुतळा 182 मीटर उंचीचा आहे. यानिमित्ताने लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचारशिंगही मोदी...
मार्च 04, 2018
नवी दिल्ली : पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे देशाची फाळणी झाली असा खळबळजनक आरोप जम्मू काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी केला आहे.  एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे, की भारताची फाळणी होऊन...
फेब्रुवारी 08, 2018
नवी दिल्ली : 'काँग्रेसने देशाचे तुकडे केले. सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान असते, तर काश्‍मीरप्रश्‍न निर्माण झाला नसता,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. काँग्रेसमुक्त भारत हा भाजपचा नव्हे, तर म. गांधीजींचा विचार असल्याचेही ते म्हणाले. ...
नोव्हेंबर 14, 2017
अहमदाबाद : पाटिदार नेते हार्दिक पटेलचा एका तरुणीसोबतचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याने अडचणीत आलेल्या हार्दिकला पाठिंबा देत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हार्दिकवर दबाव आणण्याचा प्रय़त्न केला जात असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले, की अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करून हार्दिकवर दबाव...