एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 02, 2019
सत्य काय आणि असत्य काय, याविषयी प्रचंड संभ्रम या कालखंडात आहे. सामाजिक माध्यमे आणि प्रसारमाध्यमांचा वापर करून संभ्रमावस्थेला खतपाणी घालण्याचे काम जगभरात होत आहे. अशा कालखंडात महात्मा गांधींच्या सत्याची प्रस्तुतता काय? सत्य महात्मा गांधी यांच्या विचारात केंद्रस्थानी आहे.आज आपण ज्या काळात त्यांची...
ऑगस्ट 12, 2018
मी भारतीय आहे म्हटल्यावर आपल्या मनात ओसंडून वाहणारा राष्ट्राभिमान ही आपल्या आधीच्या पिढ्यांची पुण्याई आहे यात शंकाच नाही; पण मग आपण आज पुढच्या पिढ्यांसाठी काय निर्माण करतो आहे, याचा विचार आपण करायला नको का? अभिमान बाळगावा असा इतिहास आपल्याला आपसूकच मिळाला आहे; पण आपल्या पुढच्या पिढ्यांचे डोळेही...
जून 17, 2018
सनदी सेवांमध्ये होऊ घातलेलं खासगी आऊटसोर्सिंग ही काळाची गरज असली तरीसुद्धा राष्ट्रहिताकडं दुर्लक्ष होता कामा नये. एखाद्या कंपनीत वार्षिक पॅकेजवर काम करणं आणि राज्यघटनेशी बांधील राहत आपलं कर्तव्य निभावणं यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो. तो बाहेरून सनदी सेवांमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्यांच्या लक्षात आला...
जानेवारी 15, 2017
कलास्वाद प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन, मुंबई (०२२- २२७३०६७९) / पृष्ठं - ३९८ / मूल्य - ६५० रुपये कला आस्वादक, समीक्षक, सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक संभाजी कदम यांनी या विषयाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचं हे संकलन. सुमारे चाळीस वर्षांत त्यांनी लिहिलेले तेरा अभ्यासपूर्ण,...
जानेवारी 08, 2017
धुक्‍यात हरवली वाट प्रकाशक - दिलीपराज प्रकाशन, पुणे   (०२०-२४४९५३१४) / पृष्ठं - २००/ मूल्य - २३० रुपये विजया मारोतकर यांची ही कादंबरी. लग्न या संस्थेबाबत थेट भाष्य न करताही तिचा उभा छेद घेऊ पाहणारी ही कादंबरी. सुनेत्रा ही कादंबरीची नायिका. तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटं कोसळतात, त्यातून ती...