एकूण 5 परिणाम
March 16, 2021
नृसिंहवाडी : येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थान ट्रस्टतर्फे दत्त मंदिरासमोर दोन कोटी रुपये खर्चून देखणे पोर्च साकारत असून यामुळे दत्त मंदिराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. मंदिरासमोर ऐंशी फुटांच्या पोर्चचे बांधकाम अवघ्या सहा महिन्यांत पूर्ण होणार असल्याने भाविकांना दर्शनासाठी...
February 13, 2021
जळगाव ः तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांसंबंधीच्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरच मंत्रालयात आढावा बैठक घेऊन या प्रकल्पांना चालना देण्यात येईल. महामंडळामार्फत सुरु असलेल्या प्रकल्पांच्या प्रलंबित सुधारीत प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. असे...
February 06, 2021
माधवनगर (जि. सांगली) : ज्या घाटानं महापुरात मृत्यूचं तांडव बघितलं, तोच ब्रह्मनाळचा घाट किती सुंदर आहे, हिरवागार आहे, कलात्मक आणि बांधकामाचा अत्युच्च नमुना आहे ते राज्यातील रसिकांना दिसणार आहे. निमित्त आहे एक अनोख्या कार्यशाळेचं. पश्‍चिम महाराष्ट्रातील 30 हूनही जास्त नामवंत चित्रकार 20 आणि 21...
September 26, 2020
अक्कलकोट (सोलापूर) : गळोरगी (ता. अक्कलकोट) हे अक्कलकोट शहरापासून आठ किलोमीटर अंतराचे गाव. त्या ठिकाणचा 2.08 दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता असणारा तलाव मागील चार दिवसांपासून ओव्हरफ्लो झाला आहे. आता त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहताना दिसत आहे. तलावाच्या चारही भागाला डोंगराळ भाग आणि मध्यभागी...
September 17, 2020
केवळ परंपरेची री ओढणारे शिक्षण देण्यापेक्षा शिक्षणविभागांचे संकुलीकरण करणारे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ राष्ट्रीय तसेच जागतिक गुणवत्तेशी समान असे शिक्षण देणारे हे अनोखे विद्यापीठ आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, वेध, शोध, भाषाशिक्षण आणि परकीय भाषाभ्यास अशा एक नाही तर...