एकूण 142 परिणाम
February 27, 2021
इचलकरंजी :  पालिकेच्या 437 कोटी रुपयांच्या वार्षिक अंदाजपत्रकास आज झालेल्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीने सुचविलेली सुमारे 32 कोटी 76 लाख रुपयांची पोकळ वाढ मागे घेण्याची विरोधकांनी केलेली मागणी 13 विरुध्द 29 मतांनी फेटाळण्यात आली. तर जागा आरक्षण रद्द करण्याच्या...
February 26, 2021
अर्धापूर (जिल्हा नांदेड) : त्रीस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेत ग्रामपंचायत ही पहिली व महत्त्वाची पायरी आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच व ग्रामसेवकांची महत्त्वाची भूमिका आहे. गावाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी आराखडा तयार करून मिळणा-या निधीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. गावाच्या विकासासाठी...
February 24, 2021
औरंगाबाद : निवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव अप्पाराव कुलकर्णी (वय १०३) यांचे बुधवारी (ता.२४) औरंगाबादेत वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्‍चात मुलगा पद्माकर कुलकर्णी, डॉ.उषा नांदेडकर, मंगल बुट्टे या दोन मुली, पुतण्या प्रमोद कुलकर्णी असा परिवार आहे. वाचा -वैजापूर-श्रीरामपूर रस्त्यावर दोन दुचाकींचा...
February 23, 2021
जत (सांगली) : जत नगरपरिषद स्थापन होऊन नऊ वर्षे लोटली तरी लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात ती अद्याप बाल्यावस्थेतच आहे. मात्र, तीस ते चाळीस एकरात खासगी तत्वावर फ्यूचर डेव्हलपमेंटच्या नावावर प्लॉट खरेदी विक्रीचा उद्योग मांडला आहे. कोट्यवधी रूपयांची उलथा पालथ सुरू आहे. मात्र, नावापुरती उरलेल्या...
February 22, 2021
सोलापूर : पदवीधर तरुणांनी निश्‍चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून सदाचाराने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी. त्यातूनच नवा भारत निर्माण होईल, अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी व्यक्‍त केली. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सोळावा दीक्षांत सोहळा सोमवारी (ता. 22) ऑनलाइन पार पडला....
February 22, 2021
नॅशन हेरॉल्डप्रकरणी दिल्ली हायकोर्टानं काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत विविध कागदपत्रं आणि साक्षीदारांना बोलवण्यासंबंधीच्या सत्र...
February 22, 2021
सोयगाव (औरंगाबाद): विजेच्या तारास स्पर्श होताच जोराचा धक्का बसल्याने एका वानराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वरठाण (ता सोयगाव )येथे रविवारी सायंकाळी घडली. मात्र वरठाण गावात माणुसकीचे दर्शन दाखवीत येथील ग्रामस्थांनी या मृत माकडाची अंत्ययात्रा काढली. या प्रकारची सोयगाव तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे...
February 17, 2021
ओगलेवाडी (जि. सातारा) : गडकिल्ल्यांसह निसर्गाचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावावे, असे आवाहन चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांनी हजारमाची (ता. कऱ्हाड) येथील किल्ले सदाशिवगडावर केले.  391 व्या शिवजयंतीनिमित्त 391 देशी झाडे लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस लोकांनी...
February 15, 2021
जळकोट (लातूर): तालुक्यात पहिल्या टप्प्यातील २७ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडी पार पडल्या असून यामध्ये महिला उमेदवारांना मोठा वाटा मिळाला असल्याचे दिसून आले आहे. निवडणूक झालेल्या पंधरा गावच्या सरपंचपदी तर सात ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महिला उमेदवार विराजमान झाल्या आहेत. पदाधिकारी...
February 15, 2021
सोलापूर : जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये वर्ग एक व दोनमधील एक हजार 250 पदे रिक्‍त झाली आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज करताना आणि नागरिकांचे प्रश्‍न सोडविताना, शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावाणी करताना प्रभारी अधिकाऱ्यांवर ताण येत आहे. या पार्श्‍वभूमीवर ही रिक्‍तपदे तत्काळ भरावीत, असे...
February 13, 2021
जळगाव ः तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांसंबंधीच्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरच मंत्रालयात आढावा बैठक घेऊन या प्रकल्पांना चालना देण्यात येईल. महामंडळामार्फत सुरु असलेल्या प्रकल्पांच्या प्रलंबित सुधारीत प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. असे...
February 13, 2021
नांदेड : जिल्ह्यातील शिवसैनिकांना येणाऱ्या काळात नक्कीच न्याय देऊ, तसेच विविध शासकिय व अशासकिय समितीवर घेऊन त्यांच्यामार्फत पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.  राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे शुक्रवारी (ता. १२) नांदेड जिल्हा...
February 11, 2021
सातारा : शिवगान स्पर्धेमुळे तरुण पिढीत छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार, विचार रुजणार आहेत, तसेच वैभवशाली इतिहासातून नेतृत्व करण्याची ऊर्मी निर्माण होणार असल्याचे मत राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी व्यक्त केले. खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या...
February 11, 2021
भडगाव (जळगाव) : राज्यातील जलसंपदा विभागाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवरच सुरू आहे. पदोन्नत्या रखडल्यामुळे पदे रिक्त आहेत. तापी पाटबंधारे महामंडळातील महत्त्वाचे सर्व पदे रिक्त असल्याने विभागाचा कारभार प्रभारीवरच सुरू आहे. तब्बल ५० टक्क्यापर्यंत पदे उसनवारीवर सुरू आहेत. त्यामुळे राज्याचे जलसंपदामंत्री...
February 10, 2021
सातारा : अनेक वर्षांपासून रखडलेल्या शेंद्रे ते कागल रस्त्याच्या सहा पदरीकरण कामाची प्रक्रिया तत्काळ सुरू करून ‘बांधा-वापरा-हस्तांतरीत करा’ या तत्वावर काम सुरू करण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिल्या. आज दिल्लीत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale...
February 09, 2021
पाथरी ः शिक्षणासाठी पाथरीला येणाऱ्या विद्यार्थ्यांना सोनपेठ रस्त्यावरून बस नसल्याने या रस्त्यावरील विद्यार्थ्यांचे हाल होत असून सकाळी एकमेव असलेल्या परळी-सेलू गाडीत विद्यार्थ्यांना मेंढरासारखी कोंबली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.  मुलींसाठी मानव विकासच्या बसेस नाहीत  पाथरी-सोनपेठ रस्त्यावरील...
February 09, 2021
नांदेड : हैद्राबादचे पार्सल असलेल्या एमआयएम या पक्षाला आता घसरती कळा लागली असुन या पक्षातील अनेक दिग्गज नेते बाहेर पडत आहेत. त्यातच सोमवारी (ता. आठ) जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या समर्थ नेतृत्वावर विश्वास ठेवून या पक्षाच्या युवा आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अ‍ॅड. सय्यद वाजीद...
February 09, 2021
कुडाळ (जि. सातारा) ः येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच निवड नुकतीच झाली. पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील रयत पॅनेल व हेमंत शिंदे, संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कुडाळ बहुजन विकास आघाडीची युती होऊन सरपंचपदी रयत पॅनेलच्या सुरेखा निवृत्ती कुंभार यांची, तर उपसरपंचपदी बहुजन विकास...
February 06, 2021
माधवनगर (जि. सांगली) : ज्या घाटानं महापुरात मृत्यूचं तांडव बघितलं, तोच ब्रह्मनाळचा घाट किती सुंदर आहे, हिरवागार आहे, कलात्मक आणि बांधकामाचा अत्युच्च नमुना आहे ते राज्यातील रसिकांना दिसणार आहे. निमित्त आहे एक अनोख्या कार्यशाळेचं. पश्‍चिम महाराष्ट्रातील 30 हूनही जास्त नामवंत चित्रकार 20 आणि 21...
February 01, 2021
नांदेड : त्रिपुरा राज्याला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त संपूर्ण देशामध्ये युवा विकास केंद्र व त्रिपुरा नेफाचे सदस्य यांनी भारत भ्रमण करणारी सद्भावना रॅली आयोजित केली. याच निमित्ताने शुक्रवारी (ता. ३०) देबासीस मुजुमदार व त्यांची अकरा जणांची टीमचे नांदेडमध्ये आगमन झाले. नांदेड येथील सचखंड...