एकूण 1375 परिणाम
October 01, 2020
नवी मुंबई : उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांच्या बुधवारी झालेल्या बदल्यांमध्ये नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात पोलिस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) पदाची नव्याने निर्मिती करण्यात आली. या पदासाठी गृह विभागाने राज्य राखीव पोलिस बल, मुंबई येथे पोलिस उपमहानिरीक्षकपदी कार्यरत असलेले आयपीएस...
September 29, 2020
नगर ः नगर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी गुरुवारी (ता. 1 ऑक्‍टोबर) महासभा बोलावण्यात आली आहे. या पदासाठी शिवसेनेकडून दोन नावे निश्‍चित करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे शिवसेनेच्या सावेडी विभाग प्रमुखाने नाराजी व्यक्‍त केली आहे. या गटातील चंद्रकांत शेळके यांनी ही नाराजी पत्राद्वारे थेट...
October 04, 2020
दक्षिणेकडील प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचं नुकतंच (२५ सप्टेंबर) निधन झालं. विविध भाषांमध्ये २५ हजारांपेक्षा जास्त गाणी त्यांनी गायली आहेत. मराठीमध्ये देखील ‘निशिगंध’ या अल्बमसाठी त्यांनी तीन गाणी गायली, या अल्बमचे संगीतकार हर्षित अभिराज यांनी तो अनुभव सांगितलाय. ए.पी.बालसुब्रह्मण्यम...
September 15, 2020
खेड : मुंबई ते गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा हा आधुनिक अभियांत्रिकीचा थक्क करणारा प्रकल्प आहे. भारतीय आणि जपानी तंत्रज्ञानाचा संयुक्त वापर येथे केला जात आहे. बोगद्यातील मोठ, मोठे खडक बुमर मशीन लावून फोडले जात आहेत. पाच मीटर खोदकामासाठी या बुमरचा वापर केल्यास फक्त १.४५ सेंकदात ड्रील करून फोडले जाते...
November 18, 2020
अक्कलकोट (सोलापूर) : गेल्या काही दिवसांपासून ऊसतोड कामगारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील काही प्रश्न हे असे आहेत जे पिढ्यान्‌ पिढ्यांपासून ठोस उत्तरांच्या प्रतीक्षेत आहेत. ऊसतोड कामगारांचा प्रश्न हादेखील त्यातलाच एक.  साधारणतः दसरा संपला की ऊसतोड कामगार...
December 20, 2020
खेड (रत्नागिरी) : कोकण रेल्वे मार्गावर खवटी रेल्वे स्टेशनच्या जवळ वावे गावानजीक रेल्वे रुळावर मेन्टेंन्स व्हॅनच्या मागील दोन चाके रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतुक खोळंबली आहे. हे मशीन बाजूला घेण्याचे काम सुरु आहे. सकाळी 7 वाजता हा अपघात झाला. गाडीचे रुळ मार्गावर घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे...
November 03, 2020
नगर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून सरकारने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. ती उठवावी, या मागणीसाठी जिल्हा मंडप, लाइट, फ्लॉवर्स डेकोरेटर्स व्यावसायिक असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर बॅंड व वरातीसह मूकमोर्चा काढण्यात आला. या वेळी काही आंदोलकांनी काळे कपडे व झेंडे...
September 13, 2020
  नवी मुंबई : दोन दिवसांपूर्वी अनिकेत दिलीपराव सिंग हा 7 वर्षीय मुलगा मुसळधार पावसामुळे गटारात पडून वाहून गेला होता. त्याचा शोध सुरू असतानाच रविवारी सायंकाळी नेरूळच्या सारसोळे येथील खाडीकिनारी त्याचा मृतदेह आढळून आला.   मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था, आयडॉलच्या परीक्षेच्या तारखा...
October 03, 2020
नवी मुंबई (वार्ताहर) : सायबर गुन्हेगारांनी  एका तरुणीच्या बँक खात्याची सर्व माहिती मिळवून तिच्या बँक खात्यातील तब्बल 4 लाख रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार नेरुळमध्ये घडला आहे. नेरुळ पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीवर फसवणूकीसह आयटी ऍक्टनूसार गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.   तक्रारदार...
October 29, 2020
नवी मुंबई : अज्ञात हॅकरने नवी मुंबई लगतच्या कामोठ्यात राहणाऱ्या एका कुटुंबियांचे सर्व मोबाईल फोन व त्यांचे दोन लॅपटॉप हॅक करण्यात आले आहेत. त्याद्वारे त्यांच्या परीचयातील व्यक्तींना घाणेरडे मेसेज पाठवून सदर कुंटुंबाला शिविगाळ करण्याबरोबरच त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्याचे प्रकार सुरु केले आहेत....
November 29, 2020
मुंबईः  परराज्यातून चोरट्या मार्गाने गुटखा आणून तो मुंबई शहरात विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीला गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत गुन्हे शाखेने  6 लाख 68 हजार रुपये किंमतीचा गुटखा तसेच गुटख्याची चोरट्या मार्गाने वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला टेम्पो आणि लग्झरी बस जप्त केली...
November 29, 2020
मुंबईः नवी मुंबई महापालिकेच्या कोरोना चाचणी केंद्राकडून कुटुंबातील एकाच व्यक्तीची कोरोना टेस्ट करुन कुटुंबातील इतर व्यक्तींची टेस्ट न करता त्यांची कोरोना टेस्ट केल्याचे दाखवून मोठया प्रमाणावर आर्थिक भ्रष्ट्राचार करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी...
December 01, 2020
नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्‍टर-19 बी मधील सिल्वर सॅंड सोसायटी या इमारतीतील तिसऱ्या व दुसऱ्या मजल्यावरील बेडरुमचा स्लॅब पहिल्या मजल्यावरील बेडरुममध्ये कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.1) दुपारी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन स्लॅबच्या...
December 07, 2020
मुंबईः गोवंडी ते मानखुर्द रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावरुन चालत जाणाऱ्या दोघांना मारहाण करुन त्यांच्या जवळचे मोबाईल फोन आणि रोख रक्कम लुटणाऱ्या चौकडीचा वाशी रेल्वे पोलिसांनी शोध घेऊन त्यांना मानखुर्द भागातून अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात लुटलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला...
December 29, 2020
मुंबई: गेल्या मंगळवारी पहाटेच्या सुमारास वाशी खाडी पुलावर रेल्वे रुळाच्या बाजुला जखमी अवस्थेत सापडलेल्या तरुणीवर कुठल्याही प्रकारचा अतिप्रसंग झाला नसल्याचे उघड झालं आहे. तसंच लोकलमधून तोल जाऊन खाली पडली आणि त्यामुळे जखमी झाल्याचे तरुणीने दिलेल्या जबाबावरुन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जखमी तरुणीवर...
December 31, 2020
मुंबई: कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारनं घालून दिलेल्या अटींशर्थींचे उल्लंघन करुन चालविल्या जाणाऱ्या एपीएमसीतील आर.बी. डी. लाँच या हुक्का पार्लरवर वाशी पोलिसांनी बुधवारी रात्री छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी हुक्का पिण्यासाठी दाटीवाटीने बसलेल्या 32 तरुण तरुणींना आणि 4...
January 01, 2021
मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सर्वत्र नाईट कर्फ्यू लागू केला आहे. तसेच नवी मुंबई पोलिसांनी देखील थर्टीफस्टच्या मध्यरात्री चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही. त्यामुळे यावर्षी मद्य प्राशन करुन...
October 26, 2020
पनवेल: तळोजा एमआयडीसीतील कासाडी नदीपात्रात आरोग्यास व पर्यावरणास हानिकारक असलेला घनकचरा टाकणाऱ्या, तसेच त्याच भागातील जमिनीवर बेकायदा घनकचऱ्याचे गोडाऊन तयार करणाऱ्या तळोजा एमआयडीसीतील केसीआयएल कंपनीविरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुन्हा दाखल केला आहे.  बोलल्याप्रमाणे फडणवीस कोरोनाच्या...
November 02, 2020
नवी मुंबई : मोबाईल फोन, लॅपटॉप व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या ऍपल कंपनीच्या नावाने बनावट इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंची विक्री करणाऱ्या वाशीतील चार दुकानांवर वाशी पोलिसांनी छापा टाकला. या वेळी सुमारे पावणेतीन लाख रुपये किमतीच्या बनावट इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू जप्त करण्यात...
November 08, 2020
नवी मुंबई : एपीएसमीतील सत्रा फ्लाझा या इमारतीतील कॅफे पाम ऍटलांटिस या बारमध्ये बेकायदेशीरीत्या आयोजित करण्यात आलेल्या हुक्का व दारुच्या पार्टीवर नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी सायंकाळी छापा मारुन तब्बल 203 तरुण तरुणींची धरपकड केली. सदर या कारवाईत पोलिसांनी कॅफे पाम...