एकूण 1372 परिणाम
January 19, 2021
सोलापूर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य शासनाच्या कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांनुसार 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यासाठी पालकांची संमती आवश्‍यक आहे. जिल्हा परिषदमध्ये शाळा सुरू...
January 18, 2021
कडा (जि.बीड) : आष्टी तालुक्यातून जाणाऱ्या अहमदनगर-बीड राज्यमार्गावरील कडा हद्दीतील हॉटेल ग्रीनपार्क समोरील पुलाला भरधाव वेगाने येणारी मिनीबस धडकून पलटी होऊन झालेल्या अपघातात सुमारे अठरा ते वीस वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता.१८) रात्री आठ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास घडली आहे. कल्याण येथून...
January 18, 2021
मुंबई  : हाडं गोठवणाऱ्या अंटार्क्‍टिका खंडावरील थंडीतही काम करू शकणाऱ्या इंधनाची निर्मिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने केली आहे. त्यामुळे अंटार्क्‍टिकावर संशोधनासाठी जाणाऱ्या पथकाला भारतीय बनावटीच्या इंधनाच्या मदतीने काम करता येणार असल्याने अंटार्क्‍टिका खंडावरही भारत आत्मनिर्भर झाला आहे. ...
January 18, 2021
नागपूर ः विदर्भातील गडचिरोली वगळता दहाही जिल्ह्यातील ३४४५ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता. १५) झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सोमवारी (ता. १८) शांततेत पार पडली. या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक होत नसल्यामुळे सर्वच पक्ष सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा करीत आहे. असे असले तरी सर्वच...
January 18, 2021
आपटी - पन्हाळा तालुक्यात ३९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चुरशीने ९२.२८ टक्के मतदान झाले होते. आज मयूर उद्यान येथील नगरपरिषद हॉलमध्ये ग्रामपंचायतीची मतमोजणी पार पडली. बिनविरोध तीन ग्रामपंचायतींसह ४१  ग्रामपंचायतींमध्ये बहुतांश ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्ष व मित्र पक्षांच्या नेतृत्वाखालील...
January 18, 2021
कन्नड (जि.औरंगाबाद) : कन्नड तालुक्यातील नागद येथील ग्रामपंचायत निवडणूक यंदा अनेक अर्थाने चांगलीच गाजली. येथे १५ जागांपैकी ८ जागा जिंकून माजी आमदार नितीन पाटील यांच्या पॅनलची सरशी झाली असून विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पॅनलला ५ जागांवर विजय मिळवता आला. दोन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत....
January 18, 2021
पुसद (जि. यवतमाळ) : मकर संक्रांतीच्या उबदार वातावरणात पतंग उडविण्याची हौस तशी काही नवी नाही. मात्र, अलीकडे पतंगाच्या चायनीज मांजा लावलेल्या धाग्याने मान कापल्याने अनेकांच्या जीवांवर संक्रांत आली आहे . पुसद येथील प्रा. जगदीश राठोड यांच्यावरही असाच जीवघेणा प्रसंग ओढवला.  ते दुचाकीने...
January 18, 2021
जळकोट (लातूर): तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या दोनशे तीन जागेसाठी तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आज (सोमवारी) सकाळी दहा वाजता तहसीलदार संदीप कुलकर्णी, निवडणूक निरीक्षक अंनत कुंभार, नायब तहसीलदार राजाराम खरात यांच्या उपस्थित मतमोजणी करण्यात आली. दुपारी दीडपर्यंत २६ ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर करण्यात...
January 18, 2021
नेर (जि. यवतमाळ) : ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. यात अनेक राजकीय पक्षांची धूळधाण  दिसत आहे तर अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची चिन्हं दिसत आहेत.   जाणून घ्या - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार तालुक्यातील एकूण पन्नास...
January 18, 2021
बारामती : तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली. पहिल्या तीन टप्प्यात प्रत्येकी पंधरा तर शेवटच्या टप्प्यात चार ग्रामपंचायतींची मतमोजणी करण्यात आली. बारामती तालुक्यात अपेक्षेनुसार राष्ट्रवादीचेच निर्विवाद वर्चस्व असून पक्षाच्या दोन पॅनेलमध्ये निवडणूक झालेली...
January 18, 2021
परळी वैजनाथ (जि.बीड) : तालुक्यातील सात ग्रामपंचायतींपैकी सहावर राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली आहे. यातून अडचणीत सापडलेल्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचा परळीत पावर दिसली आहे. दुसरीकडे भाजपने फक्त भोपळा ही एकच ग्रामपंचायत जिंकली आहे. तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या ५७ जागांसाठी मतदान झाले होते...
January 18, 2021
आर्णी (जि. यवतमाळ ) : तालुक्यातील तळणी येथील ग्रामपंचायत प्रभाग क्रंमाक दोन मधील दोन उमदेवारांना सारखी मते पडली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा आर्णी तहसीलदार परसराम भोसले यांनी दोन वर्षीय चिमुकलीच्या हाताने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यामधून एकाला विजयी घोषित करण्यात आले. हेही वाचा - काळोखात...
January 18, 2021
सटाणा (जि.नाशिक) :  बापलेकच शेतकऱ्याचा काळ बनल्याची घटना समोर आली आहे. काय घडले नेमके? पिंपळदर येथील घटनेने नागरिकही धास्तावले आहेत. बापलेकच बनले शेतकऱ्याचा काळ पिंपळदर शिवारात संजय पवार यांची गट क्रमांक २८ मध्ये एक एकर शेतजमीन आहे. शेतीच्या बांधावर गवत टाकल्यास जमीन खराब होईल, असे संजय पवार हे...
January 18, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : जंगलगीतील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी केली आहे. सात पथकांद्वारे रविवारी (ता. 17) प्रशासनाने एक किलोमीटर परिसरातील पोल्ट्री फार्ममधील 753 पक्षी व 110 अंडी रात्री उशिरापर्यंत नष्ट करण्यात आली.  या वेळी उपविभागीय अधिकारी...
January 18, 2021
पुणे शहराच्या दक्षिणेस डोंगराच्या कुशीत वसलेले टुमदार गाव अशी भिलारेवाडीची ओळख. शहरालगत असूनही गावाचे गावपण अद्याप टिकून आहे. गावातील अडचणींसाठी ग्रामपंचायतीकडे तत्काळ दाद मागता येत होती, परंतु गावाच्या समावेशानंतर गावातील समस्या सोडविण्यासाठी कोणासमोर प्रश्न मांडणार आणि प्रश्न मांडण्यासाठी...
January 17, 2021
पुणे : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग येत्या 27 जानेवारीपासून सुरू करण्याला मान्यता दिली असली, तरी शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक यंत्रणांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे पुण्यात दुसऱ्या टप्प्यातील शाळांची घंटा कधी वाजणार?, याबाबत अद्याप अनिश्‍...
January 17, 2021
शिक्रापूर : व्हॅलेंटाईन डे ची व्यावसायिक संधी साधून चांगल्या उत्पन्नाच्या प्रतिक्षेत असलेल्या जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील 13 शेतकरी कुटुंबाच्या शेतातील चार ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पूरवठाच महावितरणने गेल्या चार दिवसांपासून तोडून टाकला आहे. या चार ट्रान्सफॉर्मरवर इतर 70 ते 75 थकबकीदार शेतक-...
January 17, 2021
कर्जत  : सातबारा नक्कल काढण्यासाठी जी काही फी आकारण्यात येते, त्याची पावती संबंधित व्यक्तींना देणे क्रमप्राप्त असतानाही कर्जत तहसील कार्यालय आणि तलाठीकडून पावती दिली जात नाही. त्याचा हिशोबही दिला जात नाही. यासाठी कर्जत उपविभागीय कार्यालयाबाहेर पोलिस मित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 8 डिसेंबरला...
January 17, 2021
कात्रज  : सरहद चौकातून कात्रज डेअरीमधून वंडरसिटीकडे जाणारा २४ मीटरच्या जागा हस्तांतराचा प्रश्न मार्गी लागल्याने भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.  विकास आराखड्यातील डीपी रस्त्याच्या जागा हस्तांतराचा प्रश्न मार्गी लागल्याने राजाराम गॅस एजन्सीजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मोठी...
January 17, 2021
मेहुणबारे (जळगाव) : चोरी करण्याच्या उद्देशाने मध्यरात्री संशयास्पद फिरणाऱ्या तिघा चोरट्यांना वरखेडे तांडा (ता. चाळीसगाव) येथील ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने पकडले. या तिघांकडे इंडिका वाहनासह धारदार शस्रे मिळून आली असून तपासात त्यांच्याकडून दरोड्याचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. वरखेडे तांडा (...