एकूण 14 परिणाम
October 27, 2020
बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दरवर्षीप्रमाणे दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवत विशेष म्हणजे कोरोनाच्या सावटामुळे यंदा ऑनलाईन पद्घधतीने नुकताच दसरा मेळावा घेतला. मेळावा जरी ऑनलाईन पद्धतीने घेतला असला तरी ज्या ठिकाणी कार्यक्रम झाला तिथे मात्र कोणतेही नियम पाळले न गेल्याचे सांगून भाजप नेत्या...
October 27, 2020
सांगली : दृष्ट प्रवृत्तीचे दहन करून चांगल्या गुणांचे संवर्धन करण्याचा संदेश देणाऱ्या विजयादशमी अर्थात दसरा सणावर कोरोनाचे सावट जाणवले. मात्र सावट असले तरी बाजारपेठेत उलाढाल बऱ्यापैकी झाली. इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, सोने-चांदी खरेदी, फर्निचर, फ्लॅट बुकिंग आणि दुचाकी-चारचाकी गाड्या खरेदीला बऱ्यापैकी...
October 25, 2020
मुंबई : कंगना रनौत विरुद्ध शिवसेना आणि संजय राऊत यांच्यातील वाद काही नवीन राहिलेला नाही. अशात दसऱ्याच्या दिवशीही कंगना रनौतने शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करायची संधी सोडलेली नाही. आज दसऱ्याचा मुहूर्त साधत शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर अभिनेत्री कंगना रनौतने...
October 25, 2020
नांदेड : दसरा (विजयादशमी) या सणाचे हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सणाचे आध्यात्मिक, ऐतिहासिक सामाजिक आणि राजकीय महत्त्व आहे. अश्विन शुद्ध तिथीला दसरा सण साजरा केला जातो. नांदेड शहरात नवा मोंढा, सिडको आणि गाडीपुरा भागात रावण दहन कार्यक्रम असतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध आले...
October 25, 2020
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना यंदाच्या दिवाळीला भारतीय जवानांसाठी घरात एक दिवा लावण्याचे आवाहन केले आहे. रविवारी 'मन की बात'मध्ये ते बोलत होते. देशवासीय मर्यादा आणि संयमासह सण साजरा करत आहेत. त्यामुळे विजय निश्चित आहे, असे सांगत दसरा हा संकटांवर संयमाने विजय मिळवण्याचा सण...
October 25, 2020
मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणूका कोरोनामुळे लांबणीवर पडल्या आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आगामी निवडणूकांमध्ये महाविकास आघाडीचाच विजय होईल आणि शिवसेना त्याचे नेतृत्व करने असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेनेचा आज दसरा मेळावा, मुख्यमंत्री कोणाकोणावर बाण...
October 25, 2020
सातारा : सातारा जिल्ह्यात 203 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. याबराेबरच 12 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच थायरोकेअर टेक्नॉलॉजिस् लि. नवी मुंबई या खाजगी लॅबचा एक ऑक्टोबर 2020 पासून 212 नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण...
October 25, 2020
नागठाणे (जि. सातारा)  : पुणे- बंगळूर महामार्गावर येथे एका प्रवासी बसमधून पोलिसांनी सुमारे साडेतीन कोटी रुपयांची चांदी जप्त केली. यात सुमारे 600 किलो चांदी व पिवळ्या रंगाच्या धातूचा समावेश आहे.   पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाड बाजूकडून सातारा बाजूकडे जाणाऱ्या मार्गिकेवर नागठाण्यानजीक ही...
October 25, 2020
वाई (जि. सातारा) : चुकीच्या पद्धतीने मतदारसंघ पुनर्रचना झाल्याने मतदारसंघाचे आकारमान मोठे झाल्याने खासदार आणि आमदारांचा निधी हा तोकडा पडत आहे. त्यामुळे महानगरातील लोकप्रतिनिधींचा निधी कमी करून तो इतरत्र वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.   येथील पालिकेच्या प्रलंबित...
October 24, 2020
सोलापूरः कुरिअरची नोकरी करून बीएस्सी पूर्ण करणाऱ्या समर्थ हिरेमठने एमएस्सी प्रवेश परिक्षेत देशातून नववा क्रमांक मिळवला. मात्र कुरिअरची नोकरी सुटल्याने त्याचे शिक्षण अडचणीत आले. त्याच्या शिक्षणासाठी वीरशैव व्हिजनच्या सदस्यांनी पंचवीस हजार रुपयांची मदत गोळा करून त्याला शिक्षण पूर्ण करण्यासाठी वार्षिक...
October 13, 2020
सोनपेठ ः तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांना पॅकेजिंगचे काम देतो म्हणून हजारो रुपयांची लूट करणाऱ्या बोगस महिलांनी हाताला काम मिळेल या आशेने नोंदणी शुल्क भरलेल्या असंख्य गरजू महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. यामुळे दिवसभर गावात चारचाकीतून आलेल्या अन् पैसे घेत पोबारा केलेल्या टोळीची...
October 13, 2020
नांदेड - नांदेडशी माझा कायम ऋणानुबंध राहिला असून सोलापूरात वास्तव्यात गेल्यानंतरही हा ऋणानुबंध कायम राहणार आहे. येथील आदरातिथ्यामुळे मी भारावलो असून बोलण्यासाठी शब्द फुटत नाहीत. हृदय भरून आले, अशा शब्दात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांनी...
October 02, 2020
मुंबईः  सध्या राज्यात कोरोनाचं संकट आहे. कोरोनाचं संकट अद्यापही टळलेलं नाही आहे. अशातच आता शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा होणार की नाही? असा प्रश्न आता सध्या सर्वांनाच पडला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं दैनिक सामनाच्या अग्रलेखातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  दसरा मेळाव्याचे भविष्य या क्षणी...
October 01, 2020
कुंडलवाडी (जिल्हा नांदेड) : येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत नगरपालिकेवरील भाजपाकडील सत्ता खेचून महाविकास आघाडीचा दणदणित विजय झाला. त्यात शिवसेनेच्या सुरेखा जिठ्ठावार नगराध्यक्ष पदी विराजमान झाल्या आहेत. कुंडलवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डॉ. आरुणा कुडमूलवार यांनी जात वैद्यता...