एकूण 33 परिणाम
जानेवारी 13, 2019
संसदेत 124 वं घटनादुरुस्ती विधेयक संमत झालं असलं, तरी त्याचा न्यायालयीन मार्ग सोपा नाही. आर्थिक आरक्षण आणि 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आरक्षण हे दोन्ही मुद्दे सर्वोच्च न्यायालयानं इंद्र सहानी केसच्या नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठानं अमान्य केले आहेत. त्यामुळे 11 न्यायमूर्तींचं घटनापीठ...
जानेवारी 11, 2019
नागपूर - राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची पदभरती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. २२ जानेवारीला विभागाकडून पदभरतीची जाहिरात काढायची आहे.  मात्र, केंद्र सरकारने सवर्णांना दहा टक्के आरक्षण देण्याचा...
डिसेंबर 01, 2018
मुंबई- राज्यात मराठा आरक्षण लागू झाले असून राज्यपालांच्या सहीनंतर राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली असून आजपासून मराठा समाजासाठी आरक्षण लागू झाले आहे. राज्यपालांनी शुक्रवार काल (ता.30) विधीमंडळाच्या कायद्याला मंजूरी देत सही केल्यानंतर आज तातडीने हा...
डिसेंबर 01, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याला न्यायालयीन आव्हान मिळाल्यास ते खोडून काढण्यासाठी सरकारने भक्कम रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय कायम राहील, यासाठी 2000 मध्ये संसदेने केलेल्या 81 व्या घटनादुरुस्तीचा मजबूत आधार घेण्याचा सरकारचा मानस आहे....
नोव्हेंबर 30, 2018
औरंगाबाद : कोपर्डीतील घटनेनंतर मराठा समाजाचा औरंगाबादेत विराट मोर्चा निघाला अन्‌ इथूनच मराठा क्रांतिपर्वाची सुरवात झाली. लाखोंचे मोर्चे, त्यांच्या आचारसंहिता कौतुकाचा विषय ठरले. त्यानंतर समाजाला दिशादर्शक राज्यस्तरीय बैठका झाल्या. इथला शब्द राज्यभर प्रमाण मानला. एवढेच काय, तर याचिकाकर्त्याच्या...
नोव्हेंबर 30, 2018
सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या दीर्घकालीन लढ्याला आज यश आले असून, मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने चर्चेविना मंजूर करण्यात आले. मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा व विधान परिषदेत सध्याच्या ‘ओबीसी’च्या ५० टक्...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा एकमताने मंजूर केल्याबद्दल सर्व पक्षांचे आभार मानतानाच या कायद्याने मराठा समाजाचे समाधान झाले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  विधिमंडळाच्या कामकाजानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘सामाजिक प्रश्‍न सोडवण्यासाठी विधिमंडळातील...
नोव्हेंबर 30, 2018
मराठा समाजास १६ टक्‍के दिल्या जाणाऱ्या आरक्षणाचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. सध्या मराठा समाजास देण्यात येणाऱ्या १६ टक्‍के आरक्षणाबाबत विधिमंडळाने एकमताने विधेयक मंजूर केले आहे. राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल. त्यानंतर याची...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - मराठा समाजाला सोळा टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर केल्याने सरकार व विरोधकांचे सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाने आभार मानले आहेत. मात्र, हे आरक्षण मिळविताना ४५ समाज बांधवांनी बलिदान दिले असून, आजचे यश या बांधवांच्या चरणी समर्पित करत असल्याचे सकल...
नोव्हेंबर 30, 2018
मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणाबाबत विधान परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज्यातील काही जिल्ह्यांतील धनगर समाजाची अवस्था आदिवासींपेक्षा बिकट असल्याचे टाटा सामाजिक संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयकास गुरुवारी विधिमंडळात एकमताने मंजुरी देण्यात आली. याविषयी मराठा समाजातील व्यक्तींकडून आणि अन्य लोकांकडून सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही स्वरूपांतील प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर तर अशा प्रतिक्रियांचा तरुण- तरुणींकडून भडिमार...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाचे विधेयक विधिमंडळात सर्वानुमते संमत झाल्यानंतर धनगर आणि मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुस्लिम आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घटनेतील तरतुदीनुसारच मुस्लिम आरक्षणाचा निर्णय...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मराठा आरक्षणाचे विधेयक आज विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. त्यानंतर आता काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी मराठा आरक्षण दिलं नाही. तर मराठा समाजाने ते मिळवलं. अखेर सरकारला मराठा समाजासमोर झुकावे लागलेच, असे ट्विट त्यांनी केले.  मराठा आरक्षण दिल नाही.. मराठा समाजाने ते मिळवल...
नोव्हेंबर 29, 2018
मराठा आरक्षण संदर्भातत विधिमंडळात विधेयक मंजुर झाल्यानंतर सत्ताधारी पक्षांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जल्लोष साजरा केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांना हस्तांदलोन केले. (प्रशांत चव्हाण : सकाळ छायाचित्रसेवा)
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मराठा आरक्षण विधेयकाला विधानसभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. त्यानंतर आता शिवसेनेने एक पत्रक काढून याबाबत अभिनंदन केले. ''उद्धवसाहेबांच्या दूरदृष्टीने मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर झाला'', असे पत्रकात म्हटले आहे. मराठा आरक्षण जाहीर!!! समस्त मराठा समाजाचे हार्दिक अभिनंदन, असे ट्विटरवरून...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले. मराठा आरक्षण हे विधेयक एकमताने मंजूर झाले. विधिमंडळाचे कनिष्ठ सभागृह असलेल्या विधानसभेत हे विधेयक मांडल्यानंतर 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' घोषणांनी सभागृह दणाणून सोडले...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाचा निर्णायक टप्पा आज ( ता.२९) सुरू होत असून, विधानसभेत आरक्षणाचे विधेयक चर्चेला येणार आहे. आज दिवसभर या विधेयकाच्या प्रारूपाला अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू होती. मंत्रिमंडळ बैठकीत उद्या सकाळी मराठा आरक्षण विधेयकाच्या मसुद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात सादर न करता केवळ "एटीआर' मांडून आरक्षणाचे विधेयक आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात दुर्दैवाने या आरक्षणाला न्यायालयात आव्हान मिळाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा विधानसभेचे...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई : सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात सादर न करता केवळ 'एटीआर' मांडून आरक्षणाचे विधेयक आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात दुर्दैवाने या आरक्षणाला न्यायालयात आव्हान मिळाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा विधानसभेचे...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई : सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात सादर न करता केवळ 'एटीआर' मांडून आरक्षणाचे विधेयक आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात दुर्दैवाने या आरक्षणाला न्यायालयात आव्हान मिळाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा विधानसभेचे...