एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : राज्यात शिवसेना-भाजप यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून वाद सुरू असताना, भाजपने शिवसेनेला निर्वाणीचा निरोप दिल्याची माहिती आहे. भाजपच्या दिल्लीतील बड्या नेत्यांनी मुख्यमंत्रिपदा संदर्भात शिवसेनेला महत्त्वाचा निरोप दिल्याची महिती आहे.  मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकच : उद्धव ठाकरे भूमिकेवर ठाम...
ऑक्टोबर 12, 2017
मुंबई- अखिल भारतीय नाटय परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी काल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना सांस्कृतिक कार्य मंत्र्यांबद्दल असे का म्हणावेसे वाटले याचा विचार माझ्या सारख्या संवदेनशील राजकीय कार्यकर्ता करीत आहे, कारण सांस्कृतिक कार्य मंत्र्यांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गेल्या तीन...
मे 25, 2017
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह चार हजार लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन देण्यासाठी भाजपतर्फे राज्यभर 25 ते 28 मे अशा चार दिवस प्रत्येक गावात शिवार संवाद सभा होत आहेत. मुख्यमंत्री...
मे 13, 2017
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी भाजपने पुढाकार...
एप्रिल 21, 2017
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटी सदस्यांची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून, यात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारला मे महिन्यात तीन वर्षे होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने...
एप्रिल 17, 2017
मुंबई -विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यापासून कॅबिनेट आणि राज्य मंत्र्यांपैकी अनेक मंत्री मंत्रालयातील कामकाजाऐवजी आपआपल्या मतदार संघातच अधिक वेळ घालविण्यात दंग आहेत.  मतदारसंघातच मंत्री दंग असल्याने त्यांचे राज्यातील प्रश्‍नाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असून ग्रामीण भागातून आलेल्या...
फेब्रुवारी 25, 2017
रायगड : महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) सकाळी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. 'छत्रपती शिवरायांचे आशिर्वाद घेण्यासाठी सहकाऱयांसह रायगडावर आलो आहे,' असे फडणवीस यांनी सांगितले. 'शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने...
फेब्रुवारी 12, 2017
मुंबई - पारदर्शकता आणि विकास या दोन्ही मुद्द्यांवर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष ऍड. आशिष शेलार यांनी संयमी प्रचाराने रान उठवले असताना आता केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू, महामार्ग आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पंचायत राजचे...