एकूण 5 परिणाम
नोव्हेंबर 05, 2019
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच : राज्यात कुणाचं सरकार येणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान पडद्यामागे अनेक घडामोडी घडतायत असं सूत्रांकडून सांगण्यात येतेय. या घडामोडींमध्ये आता भाजप नेते विनोद तावडे हे राज्यपालांच्या भेटीला गेलेत. महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी आणि विनोद तावडे यांच्यात...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई - प्रलंबित मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पुकारलेले असहकार आंदोलन अखेर मंगळवारी  मागे घेण्यात आले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर शिक्षकांनी नमते धोरण स्वीकारले. यानुसार बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीला बुधवारपासून (...
फेब्रुवारी 25, 2019
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य मंडळाला ५ जूनपूर्वी बारावीचा निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे; मात्र कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत पेपर न तपासण्याची भूमिका घेतली असल्याने बारावीचा निकाल रखडण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत चार भाषांचे पेपर झाले असून,...
नोव्हेंबर 11, 2018
आर्वी (वर्धा) - अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन गुरुवार तारीख 15 ते शनिवार तारीख 17 पर्यंत नांदेड येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनाला जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा माध्यमिक व उच्च...
जुलै 23, 2018
मुंबई - शिवसेनेबरोबर युती होवो अथवा राहो, आपल्यासाठी एक- एक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे आतापासून बूथप्रमुख ते कोअर कमिटी सदस्यांनी कामाला लागावे, असा सक्त आदेश भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे भाजप मंत्री, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना दिला. महाराष्ट्र आणि गोवा या दोन...