एकूण 2 परिणाम
जून 12, 2019
नागपूर :  वन विभागातील वनरक्षकांच्या सरळ सेवा पदभरतीच्या ऑनलाइन परीक्षेत यवतमाळ येथे झालेल्या गोंधळानंतर मंगळवारी (ता. 11) नागपुरातील रायसोनी बिझनेस अकादमीमध्ये गोंधळ उडाला. ऑनलाइन काढलेले आधार कार्ड ओळखपत्र म्हणून मान्य करता येणार नाही, असे कारण देत केंद्रावरील अधिकाऱ्यांनी अनेक उमेदवारांना...
एप्रिल 06, 2017
चार कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट; 15 जून ते 7 जुलैपर्यंत मोहीम राबविणार नागपूर - "हरित महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र' घडविण्याच्या दृष्टीने यंदा वन विभागाने चार कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पावसानुसार 15 जून ते 7 जुलै या कालावधीत वनवृत्ताच्या मुख्य वनसंरक्षकांनाच लागवडीसाठी सात...