एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 28, 2018
औरंगाबाद : दरवर्षी होणाऱ्या वृक्षलागवडीच्या उपक्रमात सर्वांना सामावून घेण्याच्या दृष्टीने वन विभागातर्फे काम सुरू आहे. याच माध्यमातून वृक्षलागवडीच्या उपक्रमासाठी आमदार, खासदारांच्या पर्यावरण संवर्धनाच्या निधीतून मदत घेतली जाणार आहे. याविषयी वन विभागाच्या मुख्य सचिवांच्या माध्यमातून सर्व...
सप्टेंबर 17, 2018
गोंडपिपरी जि.चंद्रपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून राज्यात तेरा कोटी वृक्षलागवडीची मोहिम फत्ते करण्यात आली. यापुढील काळात त्यांनी 33 कोटी वृक्षलागवडीची संकल्पना ठेवली आहे. याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. राज्यातील रोपवाटिकांत सुरू असलेल्या रोपांच्या कामाची पारदर्शकता स्पष्ट...
जुलै 26, 2018
मुंबई : वृक्ष लागवड आणि संगोपनासाठी प्रशासकीय विभागांना समर्पित निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रत्येक शासकीय विभाग त्यांना उपलब्ध होणाऱ्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी (कार्यक्रमावरील खर्चामधून) 0.5 टक्क्यांच्या मर्यादेत निधी उपलब्ध करून देऊ शकेल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे...
जून 10, 2018
तुकड्यातुकड्यात एकत्र येण्यापेक्षा वनांना संयुक्तरित्या पाठबळ देणं आणि त्याला एका चळवळीचं स्वरूप देणं महत्त्वाचं आहे. स्थानिक समाजावर विश्‍वास ठेवून सरकारनं पाठबळ दिलं, तर अनेक संस्था आणि संघटना पुढाकार घेऊन वनसंरक्षणाची मोठी चळवळ निर्माण करू शकतात. निव्वळ कायदे करून वनांचं संवर्धन होणार नाही, तर...
एप्रिल 19, 2018
धुळे ः ज्यांची 47 वर्ष सत्ता होती ते अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, रोजगार या मूलभूत गरजा जनतेला देऊ शकले नाहीत, ते आता तीन वर्षात आम्हाला प्रश्‍न विचारत आहेत. यांची 47 वर्षांची झोप पाहून कुंभकर्णानेही आत्महत्या केली असती अशी टीका अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे कॉंग्रेस-...
फेब्रुवारी 21, 2018
सटाणा (नाशिक) : जगभरातील जैन बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र श्री मांगीतुंगी (ता.बागलाण) येथे अखंड पाषाणात उभारण्यात आलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या जगातील सर्वात उंच 108 फुट मूर्तीपर्यंत भाविकांना जाण्यासाठी शासनाने 2.73 हेक्टर वनजमीन मुर्तीनिर्माण समितीला दिली आहे. यासंदर्भात शासनाकडून...
सप्टेंबर 19, 2016
मुंबई- महाराष्ट्रामध्ये राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाअंतर्गत 1 जुलै रोजी 2 कोटी 80 लाख रोपे लावण्याच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.    राष्ट्रीय विक्रम म्हणून लिम्का बुकमध्ये हा विक्रम नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे वन खाते आणि सामाजिक वनीकरण...