एकूण 7 परिणाम
November 22, 2020
जळगाव : शहरात अनेक ठिकाणी व्यापारी संकुलाची जागा वाहनतळासाठी असताना व्यापाऱ्यांनी ही जागा बळकावली असून, तेथे दुकाने सुरू करण्यात आल्याने ग्राहक थेट रस्त्यावर वाहने उभी करीत आहेत. यामुळे शहरात अधिकच वाहतूक कोंडी होत आहे. राजकीय हस्तक्षेपाने बेसमेंटचा वापर व्यापारासाठी केला जात असल्याने पोलिसांची...
November 17, 2020
आठ दिवसांपासून दै. सकाळच्या वतीने पैठण व पाचोड तालूक्यात बिबट्याचा शिरकाव झाला आला असल्याचे वृत्त प्रकाशित केले. तरी देखील वनविभागाच्या निगरगठ्ठ अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. वेळोवेळी माहिती देऊन, गावा-गावातील नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर देखील ते जागे झालेच नाही. सोमवारी पैठण तालूक्यातील...
November 11, 2020
पाचोड (औरंगाबाद) : चार दिवसापासून बिबट्या आल्याच्या चर्चेने सर्वत्र दहशत पसरुन शेत शिवार ओस पडले आहे. शेतावर कामांसाठी गेलेल्या माहिलांना बिबट्याचे दर्शन झाल्याची बातमी पसरल्याने महीला- मुले शेतातील कामे अर्धवट सोडून गावांकडे परतली आहे. बिबट्याच्या दहशतीपोटी शेतामध्ये कामे करण्यास कोणी धाडस करण्यास...
November 10, 2020
जळगाव : केंद्रातील मोदी सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर शेतकरी व कामगार विरोधी कायदा संमत करून देशातील शेती व शेतकरी यांना रस्त्यावर आणण्याचा जो घाट चालवला आहे; त्याला विरोध म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राबवलेल्या स्वाक्षरी अभियानाला जळगाव शहरातील विविध भागात प्रतिसाद मिळाला. काँग्रेस...
November 03, 2020
जळगाव : केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयक शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहे. मोदी सरकारची शेतकऱ्यांची घात करण्याची शक्कल काँग्रेस हाणून पाडणार असल्याने प्रदेश काँग्रेसकडून राष्ट्रपतींना दिल्या जाणारे विधेयक रद्द करण्याच्या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय युवक काँग्रेस व...
October 27, 2020
जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे होणाऱ्या संभाव्य ‘डॅमेच कंट्रोल’च्या चाचपणीसाठी भाजपच्या प्रदेश संघटनमंत्र्यांनी आज जळगावचा दौरा केला. पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांनी आढावा घेतला. तर माजी मंत्री गिरीश महाजनांनी १९९०च्या आधीपासूनच जळगाव जिल्ह्यात भाजपचे...
October 27, 2020
जळगाव ः ‘भारतीय जनता पार्टी ’ हा विचारांवर चालणारा पक्ष असून व्यक्ती केंद्रित पक्ष नाही. त्यामुळे पक्षातील कोणी गेले तर त्याचा काही एक परिणाम भाजपावर पडणार नाही. त्यामुळे एकनाथ खडसे गेल्याने भाजपाला खिंडार पडणार नसून भाजपचे कोणीत त्यांच्या सोबत जाणार नाही. याउलट आगामी काळात पक्षसंघटन मजबूत...