एकूण 864 परिणाम
March 08, 2021
पुणे : जुन्नर तालुक्यातील एक छोटंसं खेडं गाव. या गावातील माहेरवाशीण असलेल्या महिलेचे सासरी भांडण झाले. या भांडणानंतर सासरच्यांनी त्या महिलेचे लहान बाळ सासरीच ठेऊन घेतले आणि तिची माहेराला पाठवणी केली. बाळामुळे ही महिला बैचेन झाली आणि त्यातूनच तिने ही घटना गावच्या अंगणवाडी सेविकेच्या मदतीने जुन्नर...
March 08, 2021
सोलापूर : विभागीय पात्रता परीक्षा 2013 मध्ये होऊनही पदोन्नतीच्या प्रतीक्षेतील पोलिस हवालदार आणि सहायक पोलिस उपनिरीक्षकांना पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्याचा निर्णय आज गृह विभागाने घेतला. त्यात सोलापूर शहर-जिल्ह्यातील चौघांचा समावेश असून 131 पोलिस हवालदार तर 29 सहायक पोलिस उपनिरीक्षकांचाही...
March 08, 2021
चाळीसगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरून टाकळी प्र. दे. (ता. चाळीसगाव) गावाजवळ पाण्याची चोरी करण्याचा प्रकार पालिकेच्या पथकाने उघडकीस आणला. ही पाणीचोरी कोण करीतत होते, हे स्पष्ट दिसून आलेले असतानाही प्रत्यक्षात मेहुणबारे पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला. त्यामुळे पालिकेकडून...
March 08, 2021
शनिमांडळ : गाव पातळीवर पोलिसांचा प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या पोलिस पाटलांना आता इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच कलम 353 चे संरक्षण मिळणार आहे.कर्तव्य बजावत असताना पोलीसपाटील यांना मारहाण झाल्यास सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा आता संबंधित आरोपींविरुद्ध दाखल केला जाणार आहे. राज्याच्या पोलिस...
March 08, 2021
उस्मानाबाद : मराठवाड्यातील उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे. यासाठी आरोग्य विभागास यंदा २ हजार ९०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आज सोमवारी (ता.आठ) राज्याचे २०२१-२२ वर्षासाठी अर्थसंकल्प अर्थमंत्री पवार...
March 06, 2021
पुणे : शहर व जिल्ह्यातील शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि या मुलांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी आता बालरक्षक पुढाकार घेणार आहेत. यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ‘एक गाव, एक बालरक्षक़’ ही अनोखी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत आतापर्यंत...
March 06, 2021
पुणे  : कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरीही अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. लसीकरणाच्या मोहिमेला वेग येत असल्याने भविष्यात अत्यवस्थ रुग्णांची संख्या आणखी कमी होईल, असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला. पुण्यात गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक...
March 06, 2021
जामखेड (अहमदनगर) : गेल्या १५ दिवसापासून जामखेड शहरातील तरुण स्वच्छतेचा कामासाठी स्वयंप्रेरणेने सरसावले असून दररोज सकाळी श्रमदानासाठी पुढे येत आहेत. यामध्ये व्यापारी, कर्मचारी, युवक संघटना, डॉक्टर्स व विविध क्षेत्रातील व्यक्ती सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे दहा-बारा वर्षाच्या चिमुरड्यांनीही सहभागी...
March 04, 2021
मल्हारपेठ (जि. सातारा) : नवारस्ता जवळील हरगुडेवाडी गावच्या हद्दीतील सात खडी क्रशरवर अवैधरीत्या उत्खनन सुरू असल्याची माहिती पाटणचे तहसीलदार योगेश्वर टोपे यांना मिळाली. आज आणि काल सात क्रशरवर महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत ते सील केले.  सात पोकलेन मशिन व 66 स्फोटकांचे बॉक्‍स जप्त करण्यात...
March 04, 2021
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील शेणी येथील शेतकऱ्याचे साडेचार एकरमधील काढलेला हरभऱ्याचा ढीग अज्ञाताने मंगळवारी (ता. दोन) रात्री आठ वाजताच्या सुमारास पेटवून दिल्याने शेतकऱ्याचे अंदाजे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान परिसरात अशा वारंवार घटना घडत गेल्या असून ही महिन्यातील सहावी घटना आहे...
March 04, 2021
अमरावती : शहरासह जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. विद्यापीठ आणि जिल्हा परिषदेबरोबर आता महापालिकेतही कोरोनाचा उद्रेक झाला आहे. येथील ७० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.  हेही वाचा - जंगलात जनावरे चराईसाठी गेला आणि समोरचे दृष्य पाहून सरकली पायाखालची जमीन जानेवारी...
March 03, 2021
नांदेड ः सद्यस्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. बव्हंशी राज्यांमध्ये तर पेट्रोलच्या दरांनी शंभरी पार केलेली आहे. अशा परिस्थितीत एका शासकीय अधिकाऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कार्यालयीन वेळेत घोडा बांधण्याची परवानगी चक्क जिल्हाधिकाऱ्यांना मागितली. पण ती पेट्रोलच्या...
March 02, 2021
पिशोर (औरंगाबाद): पिशोर पोलिस ठाण्यात नुकतेच नियुक्त झालेले पोलिस उपनिरीक्षक मंगळवारी (ता.02) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. रणजित गंगाधर कासले (वय 36) असे लाचखोर पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. विशेष म्हणजे हे अधिकारी नुकतेच पिशोर पोलिस ठाण्यात रुजू झाले होते. या विषयी अधिक...
March 02, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : शनिवारी आणि रविवारी यात्रा झालेल्या घारेवाडी (ता. कऱ्हाड) येथे 16 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गाव सील केले असून, गावात संचारबंदी जारी केली आहे. संबंधित बाधित वेगवेगळ्या गल्लीतील असल्याने प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता गृहित धरून त्यांच्या...
March 02, 2021
कोल्हापूर -  कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेल्या 76 हरकतीपैकी चार तालुक्‍यातील 16 हरकतींवरील सुनावणी आज विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनिल सिरापूरकर यांच्यासमोर पूर्ण झाली. या सर्व हरकती दुबार ठरावाविषयी होत्या. उद्या (ता. 3) सहा तालुक्‍यातील हरकतींवरील...
March 02, 2021
नागपूर : अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे मुंबई तीन दिवस अंधारात होती. गृहमंत्री व ऊर्जामंत्र्यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी चीनने सायबर हल्ला केल्याने आमचे ग्रीड फेल झाल्याचा कपोलकल्पित अहवाल तयार करीत जनतेची दिशाभूल केली, असा आरोप राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्र परिषदेत केला....
March 02, 2021
बीड : दहा महिने केवळ चर्चांचे गुऱ्हाळ आणि पोकळ अंदाजानंतर अखेर कोरोना प्रतिबंधक लसींची निर्मितीही झाली व लसीकरणही सुरु झाले. पण, लसीकरणानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे. बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना विषाणूची...
March 02, 2021
तळोदा : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि शेतीविरोधी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने देशभरात दहा लाख सह्या गोळा करण्यात आल्या. त्यापैकी केवळ महाराष्ट्रातच सहा लाख सह्या गोळा केल्या. त्याचे एक संयुक्त निवेदन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देण्यात आले.  आवर्जून वाचा-...
March 02, 2021
वडूज (जि. सातारा) : मायणीच्या शिवारात अखेर टेंभू योजनेचे पाणी खळाळल्याने परिसरातील ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण पसरले आहे. माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांच्या लढ्याला यश आले असून, टेंभू योजनेतून पाणी मायणीच्या ब्रिटिशकालीन तलावाकडे रवाना झाले.   टेंभू योजनेचे पिण्यासाठी पाणी मिळावे, याचा डॉ....
March 01, 2021
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यासाठी विकास निधी खेचून आणला. भोकर विधानसभा मतदार संघातील अर्धापूर, मुदखेड आणि भोकर या तिन्ही तालुक्यातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. ज्या विकास कामांचे भूमीपुजन झाले ती कामे ठराविक वेळेत पुर्ण झाली पाहीजे....