एकूण 182 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
साकोली (जि. भंडारा) : शहरातील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री धाडसी दरोडा टाकून रोख रक्कम व दागिन्यांसह 1 कोटी 85 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून शोध सुरू आहे...
ऑक्टोबर 17, 2019
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत दारूतस्करी रोखण्यासह विक्रीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील संशयित व संवेदनशील बिअरबार, वाइन शॉपी, देशी दारू अशा एकूण अनुज्ञप्ती दुकानांची झाडाझडती घेतली. आता मतदानापूर्वी 72 तासांपूर्वीचा ऍक्‍शन प्लॅन "एक्‍साइज' विभागाने तयार केला...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर  : निवडणूक काळात दारूचा होणारा वापर लक्षात सोमवारी निवडणूक विभागाचे सहायक खर्च ऑब्झर्व्हर राजेश सांगुळे यांनी अचानक दारू दुकानांना भेट देऊन झाडाझडती घेतली. यामुळे दारूचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.निवडणूक काळात दारूचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. यामुळे वैध व अवैध दारूची मागणी वाढते...
ऑक्टोबर 14, 2019
 नागपूर : निवडणूक काळात दारूचा होणारा वापर लक्षात सोमवारी निवडणूक विभागाचे सहायक खर्च ऑब्झर्व्हर राजेश सांगुळे यांनी अचानक दारू दुकानांना भेट देऊन झाडाझडती घेतली. यामुळे दारूचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.  निवडणूक काळात दारूचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. यामुळे वैध व अवैध दारूची मागणी...
ऑक्टोबर 14, 2019
अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या प्रसूती कक्षातून सोमवारी (ता.14) सहा दिवसापूर्वी जन्मलेले (लिंग-पुरूष) बाळ चोरीला गेले. तर, दुसऱ्या एका वार्डात बेवारस स्त्री जातीचे बाळ आढळले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पालकांच्या तक्रारीवरून या घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शहर पोलिस...
ऑक्टोबर 12, 2019
सातारा : विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग "ऍक्‍टिव्ह' झाला आहे. गेल्या 17 दिवसांमध्ये 123 जणांना अटक करण्यात आली असून, विविध प्रकारची दारू व गाड्या असा सुमारे साडेतेवीस लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.  विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कायदा व...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर  : धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी देशविदेशातील अनुयायी नागपुरात येत असतात. गर्दीच्यावेळी कोणतीही अनुचित घटना घडून नये, यादृष्टीने विशेष काळजी घेण्यात येत आहे. नागपूर व अजनी रेल्वेस्थानकांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात राहणार असून, प्रत्येक संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे....
सप्टेंबर 29, 2019
जळगाव ः राज्य परिवहन महामंडळात दाखल झालेली "शिवशाही' बससेवा अनेक मार्गावर सुरू आहे. यात जळगाव- धुळे मार्गावर विनावाहक सेवा सुरू होऊन बंद झाली होती. यानंतर आता नव्याने जळगाव- धुळे मार्गावर शिवशाही सेवा सुरू करण्यात येणार आहे. यात आता वाहक राहणार असून तीन थांबे देखील देण्यात येणार आहेत.  एसटी...
सप्टेंबर 24, 2019
अमरावती : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील जवळपास साडेसातशे परवानाधारकांकडील अग्निशस्त्रे (बंदूक, रिव्हॉल्व्हर) जमा करण्याची प्रक्रिया पोलिस विभागाने सुरू केली आहे. निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडावी व निर्भयतेने मतदान करता यावे यासाठी परवानाधारकांकडील...
सप्टेंबर 23, 2019
जुने नाशिक : रविवारी (ता. 29) घटस्थापनेने नवरात्रोत्सवास सुरवात होणार असून शहरात सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. मंदिरांच्या रंगरंगोटीपासून ते सार्वजनिक मंडळांकडून दांडिया आयोजनाच्या तयारीस वेग आला आहे. मूर्तिकारांकडून मूर्तींवर शेवटचा हात फिरविला जात आहे. नवरात्रोत्सवास अवघे सात दिवस शिल्लक...
सप्टेंबर 23, 2019
नागपूर : निवडणूक काळात दारूचा मोठ्या प्रमाणात वापर होता. अनेकांकडून बनावट दारूची विक्री होते. निवडणूक काळात दारूविक्रीवर नियंत्रणासोबत अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून "मास्टर प्लॅन' तयार करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत उत्पादन शुल्क विभागाने उत्तम कामगिरी केली होती. याची...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर, : शहरातील सिग्नलवर वाहतूक पोलिस दिसत नाहीत. ते रस्त्याच्या बाजूला झाडाखाली उभे राहून मोबाईलवर खेळत असतात. तेव्हा वाहतूक पोलिसांसाठी चौकाच्या मध्यभागी ट्रॅफिक बूथ बांधण्यात यावा, तिथेच राहून पोलिसांनी वाहतूक नियंत्रित करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. शहरात...
सप्टेंबर 18, 2019
कामठी (जि. नागपूर) : शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश द्विवेदी यांच्यावर आज मंगळवारी दुपारी एका रुग्णाच्या नातेवाइकांनी प्राणघातक हल्ला केला. या घटनेचा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आपत्कालीन विभागात वैद्यकीय अधिकारी डॉ. द्विवेदी...
सप्टेंबर 16, 2019
औरंगाबाद-  स्वच्छतागृहाची दुर्दशा, गळक्‍या खोल्या, अस्वच्छ परिसरामुळे भटकी कुत्री, जनावरांची दहशत तसेच सायकल, दुचाकी चोरीच्या घटना तसेच जेवणात कच्च्या जळालेल्या पोळ्या, नासकी फळे-भाज्या असलेले निकृष्ट दर्जाचे जेवण याबाबत तक्रार केल्यावर वसतिगृहात काढून टाकण्याची धमकी देत "आम्ही मुख्यमंत्र्यांशेजारी...
सप्टेंबर 04, 2019
जिल्ह्यातून 49 जण दोन वर्षांसाठी हद्दपार  जळगाव : सण, उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस दलाने कंबर कसली असून, जिल्हाभरातून आतापर्यंत 49 जणांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे, तर 71 जणांवर हद्दपारीची कारवाईची प्रकिया सुरू आहे. तसेच उपद्रवी गुन्हेगारी टोळ्यांची माहिती संकलित करण्याचे...
सप्टेंबर 04, 2019
सातारा ः गणेशोत्सव व दुर्गा देवी विसर्जनासाठीचा सुमारे 15 लाख रुपयांचा खर्च, लोकसभा निवडणुकीसाठीचा दोन लाख 75 हजारांचा प्रशासकीय खर्च आदी दर मंजुरीचे सुमारे 100 विषय उद्या (बुधवारी) होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. दरम्यान माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी...
ऑगस्ट 31, 2019
सातारा ः "संकटमोचन' म्हणून समजल्या जाणाऱ्या श्री गणेशाला निरोप देताना सातारा शहरावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये, यासाठी सातारा पालिकेच्या माध्यमातून मुख्य विजर्सन मिरवणूक मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे दोन लाख 40 हजार, तर...
ऑगस्ट 23, 2019
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एका आंतरवासिता अर्थात इंटर्नस्‌ला मेडिकलच्या आवारात मध्यरात्री दीडच्या सुमारास चार अज्ञात आरोपींनी ब्लेडचा चिरा मारून लुटल्याची घटना घडली. मेडिकल प्रशासनाने हे प्रकरण बाहेर येऊ नये याची काळजी घेत दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र गुरुवारी...
ऑगस्ट 22, 2019
जळगाव ः अमळनेर (जि. जळगाव) येथील गांधलीपुरा भागातील वेश्‍या वस्तीसंदर्भात दाखल याचिकेत खंडपीठासमोर आलेल्या गंभीर बाबींवरून आता या प्रकरणात महाराष्ट्र राज्याच्या संबंधित विभागाच्या सचिवांना नोटीस बजावण्यात आली असून येत्या 9 सप्टेंबरपर्यंत उपाय योजनांसह कारवाई बाबत ठोस पावले न उचलल्यास कारवाईचे आदेश...
ऑगस्ट 21, 2019
वरणगावला सेंट्रल बँकेत गोळीबार  वरणगावः वरणगाव येथील सेंट्रल बँकेत सुरक्षा रक्षकाकडून ट्वेल बोअरच्या बंदुकीतून गोळी सुटल्याने तीन महिलांसह एक पुरुष जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेने वरणगाव परिसरात खळबळ उडाली असून जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे....