एकूण 138 परिणाम
February 23, 2021
मुंबई:  तरुणीच्या आत्महत्येचा आरोप असलेले आणि लपून बसलेले राज्य सरकारमधील एक मंत्री आज 15 दिवसानंतर वाजतगाजत प्रकट झाले. विविध प्रसिद्धी माध्यमांमधून त्या मंत्र्याच्या समर्थकांचा जल्लोष आणि गाड्यांची मिरवणूक राज्यातील जनतेने पाहिली. विशेष म्हणजे आज एका वृत वाहिनीवर त्या मंत्र्यांचे आत्महत्या...
February 23, 2021
मुंबई: धारावीला कोरोनामुक्त करण्याच्या श्रेयवादात पडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला डावलून आज राजभवनवर कोरोना योध्दांचा राज्यपालांनी सत्कार केला.  कोरोना अद्याप गेला नाही, मात्र तरीही अनेक लोकांनी मास्क लावणे सोडून दिले आहे. हे बेजबाबदार सामाजिक वर्तन चिंतेचा विषय आहे. असे सांगताना, कोरोनाबाबत...
February 23, 2021
मुंबई:  राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारी  MMR क्षेत्रात रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढ जाहीर केली. त्याची 1 मार्चपासून अंमलबजावणी होणार आहे. भाडे वाढ पाहता प्रति प्रवाशाच्या खिशातून 1 ते 5 रुपये वाढीव भाड्याच्या ताण वाढणार असून यामुळे रिक्षा चालक आणि प्रवासी वर्गात होणारा संघर्ष कल्याण...
February 23, 2021
मुंबई: कोरोनाच्या फैलावाचे कारण देऊन हिवाळी अधिवेशन दोन दिवसात आटोपल्यानंतर आता विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. महत्वाच्या विषयांवर विरोधक सरकारचा पर्दाफाश करतील या भीतीनेच अधिवेशनातून पळ काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते...
February 23, 2021
मुंबई: राज्यात कोरोना व्हायरसनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. राज्यासह मुंबईतही कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यातच सोशल मीडियावर अफवा पसरायला ही मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. लॉकडाऊन, कोरोनाच्या आकडेवारीविषयी सोशल मीडियावर अफवा...
February 19, 2021
पुणे : खेळण्यांची विक्री करणाऱ्यांनो सावधान ! आता लहान-मोठ्या खेळण्यांवर इंडियन स्टॅण्डर्ड इन्स्‍टिट्यूटचे (आयएसआय) चिन्ह असल्याशिवाय त्यांची विक्री करता येणार नाही. आयएसआय चिन्हाशिवाय खेळण्यांची विक्री केल्यास दोन वर्षांचा कारावासाची शिक्षा आता होऊ शकते. शिवाय दंड वेगळा. उत्पादक, वितरक, घाऊक वितरक...
February 19, 2021
जुन्नर - बिबट्या व मानव संघर्षाच्या घटना नेहमीच घडत असतात. जुन्नर, आंबेगाव तालुक्यात तर वारंवार बिबट्या शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला करत असतो. यातून शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. त्यामुळे वनविभागातर्फे कोणत्या भागात बिबट्यांचा वावर जास्त आहे हे समजण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने अत्याधुनिक गणनेस मंचर (...
February 18, 2021
नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीमार्फत घेण्यात येत असलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या 'फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह'ची दुसरी फेरी काल संपली. मात्र, यावर्षी राज्यात १ लाख ७७ हजार १९८ जागा रिक्त असल्याचे चित्र दिसून आले आहे. अकरावीतील ५ लाख ४३ हजार ७८५ जागांसाठी या वर्षी केंद्रीय प्रवेशप्रक्रियेतून...
February 11, 2021
कोल्हापूर : शहरातील बहुचर्चित अतिक्रमणविरोधी कारवाईला आज धडाक्‍यात सुरवात झाली. कपिलतीर्थ मार्केटपासून सुरु झालेल्या या कारवाईने संपुर्ण ताराबाई रोड अतिक्रमणमुक्त केला,तासाभरातच 50 हून अधिक खोकी,केबिन्स महापालिकेने जप्त केली.तर दुकानांच्या बाहेर आलेल्या छपऱ्यांवरही हातोडा मारला.आमदार चंद्रकांत जाधव...
February 10, 2021
नंदुरबार : पोल्ट्रीफार्मच्या पक्ष्यांचा मृत्यू कोणत्या आजाराने होतो; याचे निदान वेळेवर न झाल्याने म्हणा किंवा समजून ना समजपणा केला असे म्हणा. मात्र याचे परिणाम किती भयंकर होतात हे दुसऱ्यांदा नवापूरचे कुक्कुटपालन व्यावसायिक बर्ड फ्लू या संसर्गजन्य आजाराच्या माध्यमातून अनुभवत आहेत. आतातरी...
February 06, 2021
पुणे : गेल्या सुमारे ११ महिन्यांच्या कालखंडात पावणेदोन तब्बल १ लाख ८६ हजार ५३६ पुणेकरांनी कोरोनावर मात केली आहे. पावणेदोन लाख पुणेकरांसह जिल्ह्यातील पावणेचार लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. पुणे शहरासह...
February 05, 2021
धुळे ः साहित्य- संस्कृतीरूपी शाश्‍वत धनसंपत्ती सदैव अमर असते. त्यापुढे टाटा, बिर्ला, अदानी काहीच नाही, असे सांगत समर्थ रामदास स्वामींचे साहित्य समाजापर्यंत पोहोचविण्याऱ्या समर्थ वाग्देवता मंदिराच्या कार्यासाठी राज्यपाल निधीतून पाच लाखांचा निधी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी जाहीर केला.  आवश्य...
February 04, 2021
धुळे : बारीपाडा येथे जल, जंगल, जमिनीचे संवर्धन करण्यात आले आहे. अशा उपक्रमांमुळेच ग्रामीण भारतातील गावे आत्मनिर्भर होवून देश आत्मनिर्भर होण्यास मदत होईल’ असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.  साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील पर्यावरण अभ्यास केंद्रात सामूहिक वनहक्क अधिकार...
February 03, 2021
सटाणा (जि. नाशिक) : रामासोबत वानरसेना होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे सोबत घेऊन स्वराज्य उभे केले. त्याचप्रकारे कोणत्याही सेवाकार्यात सर्वांचा सहभाग आवश्यक असतो. देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांचे शुद्ध चारित्र्य, असीम साहस आणि जनसेवेचा आदर्श जगाला घेता येईल. जीवनात उंची गाठण्यासाठी हा...
February 03, 2021
नाशिक : देशाला दात्यांची मोठी परंपरा आहे. समाजातील दात्यांच्या दातृत्वावरच समाज चालत असतो. नॅबचे भव्यदिव्य स्वरूप हे समाजातील  दात्यांच्या जोरावर उभे राहिले आहे. नॅबला मिळालेल्या दातृत्वाप्रमाणेच शासकीय यंत्रणेत दातृत्वाची दृष्टी येवो. अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह  कोश्यारी यांनी व्यक्त केली. ...
February 03, 2021
सटाणा (जि. नाशिक) : रामासोबत वानरसेना होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे सोबत घेऊन स्वराज्य उभे केले. त्याचप्रकारे कोणत्याही सेवाकार्यात सर्वांचा सहभाग आवश्यक असतो. देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांचे शुद्ध चारित्र्य, असीम साहस आणि जनसेवेचा आदर्श जगाला घेता येईल. जीवनात उंची गाठण्यासाठी हा...
February 02, 2021
मुंबई: मुंबईतील कोरोना स्थिती नियंत्रणात आली असली तरी मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रात मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढ होऊ लागली आहे. मुंबईतील कोरोना स्थिती नियंत्रणात येत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ही झपाट्याने खाली आली. मात्र मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून वाढ...
February 02, 2021
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा माजी असिस्टंट डायरेक्टर ऋषिकेश पवार याला एनसीबीनं ताब्यात घेतलं आहे. सध्या ऋषिकेश पवारची एनसीबीकडून चौकशी  सुरु केली आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात त्याच्या मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.   मुंबईतील चेंबुरमध्ये राहणाऱ्या ऋषिकेश पवारला बेड्या ठोकण्यात आल्या...
January 30, 2021
नागपूर : राज्यात इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले असताना महाविद्यालये व विद्यापीठातील प्रत्यक्ष वर्ग सुरू न होणे विसंगत व विपरीत वाटत आहे, अशा शब्दात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यसरकारला खडसावले आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. यावेळी...
January 28, 2021
गडचिरोली : आत्मनिर्भर भारताची सुरुवात आदिवासी भागातून झाली पाहिजे. कारण, खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर जीवन आदिवासी जगत असतात. या दृष्टिकोनातून गोंडवाना विद्यापीठाने गोंडवानाचा प्रदेश कशाप्रकारे आत्मनिर्भर बनवता येईल यासाठी प्रयत्न करावा. या भागातून आत्मनिर्भर भारताची सुरुवात करावी, असे आवाहन राज्यपाल...