एकूण 32 परिणाम
ऑक्टोबर 02, 2019
खडकवासला : "भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाच्यावतीने म्हैसूर येथील पुराभिलेख शाखेचे अधिकारी जिल्ह्यात येऊन शिला लेखांचे स्टॅम्प घेऊन वाचन करणार आहे." अशी माहिती पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे यांनी सांगितले.  सरंक्षित व असरंक्षित स्मारकावर असलेली संस्कृत व नागरी शिला लेखांचे स्टॅम्प...
मार्च 01, 2019
लोणी काळभोर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्भूमीवर जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या सतरा अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या असून, लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक म्हणून यवतचे पोलिस निरीक्षक सूरज बंडू बंडगर यांची तर शिरूरचे पोलिस निरीक्षक म्हणून नारायण मोहन सारंगकार यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती...
फेब्रुवारी 10, 2019
मंचर : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गवर रविवारी (ता. १०) मंचर (ता.आंबेगाव) येथे सकाळी व दुपारनंतर वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागले. गेटवेल हॉस्पिटल, मुळेवाडी चौक, पिंपळगाव फाटा ते जीवन मंगल कार्यालय या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या....
डिसेंबर 21, 2018
मंचर - ‘राज्य सरकारने कांद्याला प्रतिकिलो दोन रुपये अनुदान देण्याचा घेतलेला निर्णय हास्यास्पद आहे. त्यातून शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही भागणार नाही. कांदा उत्पादकांसह इतर शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याच्या पापात भारतीय जनता पक्षाप्रमाणे शिवसेनेचाही सहभाग आहे. पाकिस्तानचे खेळाडू व कलाकार शिवसेनेला चालत...
डिसेंबर 20, 2018
मंचर : "राज्य सरकारने कांद्याला प्रती किलो दोन रुपये अनुदान देण्याचा घेतलेला निर्णय हास्यास्पद आहे. त्यातून शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च भागणार नाही. कांदा उत्पादक व शेतकऱ्याना देशोधडी लावण्याच्या पापात भारतीय जनता पक्षाप्रमाणे शिवसेनाचाही सहभाग आहे. पाकिस्तानचे खेळाडू व कलाकार शिवसेनेला चालत नाहीत. पण...
डिसेंबर 05, 2018
मंचर  : खेड ते सिन्नर चौपदरीकरण रस्त्याच्या कामाचे मोठे दगड व मुरूमाचा ढीग अवसरी-पेठ (ता.आंबेगाव) घाटातून जाणाऱ्या जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावर पडला आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे. गुराख्यांची व स्थानिक नागरिकांची गैरसोय झाली असून अवसरी-पेठ घाट वनउद्यानात येण्यासाठी पुणे, मुंबई...
नोव्हेंबर 15, 2018
मंचर - “राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मंचर (ता. आंबेगाव) येथे आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परीक्षा पूर्व मोफत प्रशिक्षणसत्र ता. १ डिसेंबर पासून सुरु होणार आहे. प्रशिक्षणार्थी निवड प्रक्रिया व मुलाखतीसाठी...
नोव्हेंबर 13, 2018
मंचर : ''आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदार संघात दुष्काळी परिस्थितीमुळे २२ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सदर गावांमध्ये त्वरित टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करावा. तसेच पशुधन वाचविण्यासाठी गुरांच्या छावण्या सुरु कराव्यात.'' , अशी मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे...
नोव्हेंबर 01, 2018
पेठ येथे वर्षभरात 35 लहान-मोठे अपघात; 10 जणांचा मृत्यू, 15 अपंग मंचर (पुणे) : खेड ते सिन्नर राष्ट्रीय महामार्गावरून पारगाव तर्फे खेड (ता. आंबेगाव) या गावाकडे जात असताना सेवा रस्त्याचे काम गेल्या वर्षापासून प्रलंबित आहे. पेठ (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील महामार्गावर दुभाजक फोडून...
ऑक्टोबर 24, 2018
मंचर (पुणे) : "गावाचा कारभार करताना विविध युक्‍त्या वापराव्या व विकास योजनांबाबत प्रसंगावधान राखून महिला सरपंचांनी समाजातील सर्व घटकांबरोबर काम करावे. गावात नावीन्यपूर्ण विधायक उपक्रम राबवावेत. त्यामुळे सामंजस्य निर्माण होऊन गाव प्रगतीच्या शिखरावर जाऊ शकते,'' असे राजसत्ता आंदोलनाच्या राज्याच्या पश्...
ऑक्टोबर 23, 2018
मंचर (पुणे): अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या मुलींना एसटीतून मोफत प्रवास करण्याबाबत सवलत देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करावी, असे परिपत्रक राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई येथील कार्यालयाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी राज्यातील सर्व राज्य मार्ग...
सप्टेंबर 05, 2018
मंचर - अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शासकीय तंत्रनिकेतन व संशोधन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी (ता. ५) काढलेल्या सदभावना रॅलीचे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. हम सब एक है, राष्ट्रीय एकात्मतेचा विजय असो. अशा घोषणा यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्या.  महाविद्यालयाच्या प्रांगणातून...
ऑगस्ट 18, 2018
मंचर : “पुणे जिल्ह्यात मी नवीन असलो तरी राज्य पोलीस गुप्तचर विभागात काम केले आहे. त्यामुळे अनेकांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. समाजात दुही माजविण्याचे काम काही विकृत माणसे करतात. त्यांच्यावर करडी नजर पोलीस ठेवणार आहेत. त्यांच्यावर कारवाही करताना कोणीही हस्तक्षेप न करता समाजाने पोलिसांच्या मागे...
ऑगस्ट 11, 2018
मंचर: पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (ता. 10) थाळीनाद मोर्चा व ठिय्या आंदोलन पुणे येथे उपायुक्त महिला व बालविकास विभाग व पुणे जिल्हा परिषद कार्यालयासमोर केले.  सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अंगणवाडी सेविका जमा झाल्या...
ऑगस्ट 06, 2018
निरगुडसर : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर आंबेगाव तालुक्यातील कृषी विभागात कर्मचा-यांची वानवा असुन तालुक्यात जवळपास ३१ पदे रिक्त आहेत त्यामुळे उपलब्ध कृषी कर्मचा-यांची धावपळ उडत आहे. तसेच तालुक्यात निरगुडसर कृषी मंडळात सर्वाधिक सात कृषी सहाय्यकांची पदे रिक्त असुन तब्बल २८ गावांचा भार अवघ्या ४...
जुलै 25, 2018
घोडेगाव : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शंभर टक्के प्लॅस्टिक बंदी करण्यासाठी आंबेगाव व खेडच्या गटविकास अधिकाऱ्यांनी आतापासूनच दुकानांच्या तपासण्या कराव्या. यावेळी पोलिस प्रशासनाने मदत करावी. प्लॅस्टिक घोंगड्यावरही बंदी असल्याने याबाबत काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना खेडचे उपविभागीय अधिकारी आणि...
जुलै 14, 2018
मंचर : आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांना पुरविल्या जाणाऱ्या वस्तूंचा व जेवणाचा निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वेळेत जमा केला जात नाही. निधी तुटपुंजा आहे. जेवणासाठी दररोज विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. त्या ऐवजी वसतीगृहातच पूर्वी प्रमाणे जेवणाची व्यवस्था करावी. आदी प्रमुख तेरा मागण्यांच्या...
जुलै 12, 2018
मंचर (पुणे): राज्य सरकारच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मंचर (ता. आंबेगाव) येथे आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परीक्षापूर्व मोफत प्रशिक्षणसत्र 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. प्रशिक्षणार्थी निवड प्रक्रिया व मुलाखतीसाठी...
जुलै 09, 2018
मंचर : “पुणे जिल्हा परीषद निधी अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सर्व योजनांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवार (ता. ३१) पर्यंत वाढवावी.’’ अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या तुलसी सचिन भोर यांनी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्याकडे केली आहे. भोर म्हणाल्या, “सुधारित अवजारे,...
जुलै 07, 2018
मंचर : “पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजनेच्या (डीबीटी) माध्यमातून शालेय विद्यार्थ्यीनींना दोन हजार 222 विद्यार्थींनींना सायकली मिळणार आहेत. त्यामुळे दररोज शिक्षणासाठी विद्यार्थीनींची होणारी पायपीट कमी होणार आहे.’’ अशी माहिती जिल्हा परिषदेच्या  महिला व...