एकूण 4 परिणाम
November 20, 2020
नांदेड :- कृषि विभागाअंतर्गत हॉर्टसॅप सन 2020-21 अंतर्गत अर्धापूर तालुक्यातील चेनापुर येथे केळी पिकावरील किड व रोग नियंत्रणाबाबत शेतीशाळा नुकतीच संपन्न झाली. या शेतीशाळेचे आयोजन अर्धापुरचे कृषि पर्यवेक्षक प्रवर्तक जी. पी. वाघोळे यांनी केले होते. या शेतीशाळेत पिकांत समतोल अन्नद्रव्याचे महत्त्व...
September 29, 2020
रावेर  : जिल्ह्यातून केळीची निर्यात नियोजनाप्रमाणे वाढवत न्यायची असेल तर बघ्याची भूमिका न घेता केळी उत्पादक शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना केंद्र शासनाने आणि कृषी विभागाने विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी त्यांची अपेक्षा आहे. या वर्षभरात सुमारे ८०० ते ९०० कंटेनर्स भरून केळी विदेशात...
September 23, 2020
जळगाव  :  जिल्हा केळी उत्पादनात अग्रेसर असून यंदा मात्र केळी उत्पादक विविध समस्यांमुळे संकटात सापडला आहेत. त्यावर उपाय म्हणून केंद्राने २०१२-१३ मध्ये सुरु केलेल्या केळी करपा निर्मूलन कार्यक्रम पुन्हा राबवावा अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी आज लोकसभेत केली.  लोकसभेत नियम १९३अन्वये...
September 22, 2020
रावेर (जळगाव) : केळी पीक विम्याचे सध्याचे अन्याय्य निकष बदलवून शेतकरीहिताचे निकष लावण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला त्वरित आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी काल (ता. २०) सायंकाळी उशिरा लोकसभेत केली. शून्य प्रहरात त्यांनी हा विषय उपस्थित केला.  श्रीमती खडसे म्हणाल्या, की जळगाव,...