एकूण 119 परिणाम
April 09, 2021
किंमतस्थैर्य राखणे आणि विकासाला चालना देणे ही दोन्ही उद्दिष्टे साध्य करण्याच्या प्रयत्नांत रिझर्व्ह बॅंकेला नेहेमीच तोल सांभाळावा लागतो; परंतु या घडीला रिझर्व्ह बॅंकेला त्याबाबतीत जी सावधानता बाळगावी लागत आहे, ती असाधारण म्हणावी लागेल. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसू लागली असतानाच ‘...
April 08, 2021
पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या निर्बंधांना व्यापारी वर्गातून मोठा विरोध आहे. आता उद्योजकांनीही नाराजीचा सूर लावला आहे. ऑक्सिजन पुरवठ्यापासून कामगारांच्या लसीकरणांपर्यंत साऱ्यांना अनेक अडचणींशी सामना करावा लागतोय, असे त्यांचे म्हणणे आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी सरकारने...
April 05, 2021
अकोला: संगणक अभियांत्रिकी विषयात पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर तीन वर्षे नोकरी केलेल्या युवकाने मशरुम उत्पादनाचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. गेल्या चार वर्षात हा व्यवसाय आता स्थिरस्थावर बनविण्यात यशही मिळवले. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे या व्यवसायाला सुरुवात केली. कौटुंबिक पार्श्वभूमी कृषी...
April 05, 2021
अकोला  ः शनिवारची रात्र अकोला शहरासाठी थरारक ठरली. जुने शहरात मित्रानेच मित्राचा खून केला तर जठारपेठ परिसरातही आपसी वादातून युवकाचा खून करण्यात आला. जुने शहरातील आरोपीला पोलिसांना अटक केली असून, जठारपेठममधील युवकाच्या मारेकऱ्यांना रविवारी उशिरा ताब्यात घेतले. या युवकाचे मारेकरीही त्याचेच मित्र...
April 05, 2021
आष्टा : महाराष्ट्र पालिका नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 92 नुसार मालमत्ता हस्तांतरणाविषयी तरतुदीनुसार पालिकेच्या मालकीच्या कोणत्याही जमिनीत किंवा जंगम मालमत्ता हस्तांतरणाचा विषय पालिका नगरमंडळाची सभा किंवा विशेष सर्वसाधारण सभेपुढे आणल्याशिवाय एक इंचही जमीन हस्तांतरित होत...
April 02, 2021
‘किमान शासन, कमाल प्रशासन’ यासारख्या चमकदार घोषणा करणाऱ्या आणि सुप्रशासनाचा डंका पिटणाऱ्या सध्याच्या सरकारमध्ये प्रत्यक्षात अंतर्गत पातळीवर कशा प्रकारची अनागोंदी आहे, याचे झगझगीत दर्शन अल्पबचतींवरील व्याजदरातील कपातीच्या निर्णयाच्या बाबतीत झाले. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरासह विविध...
March 28, 2021
नागपूर : पुस्तकांचे काय महत्त्व असते हे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना विचारा. ते एका एका पुस्तकासाठी किती संघर्ष करतात हे त्यांनाच ठाऊक असते. पुस्तकांशिवाय कोणताही अभ्यास पूर्ण होत नाही. कोणत्या विषयासाठी कोणते आणि पुस्तक घ्यावे हे महत्त्वाचे असते तसेच ते किती उपयोगाचे हेही तपासणे तितकेच महत्त्वाचे...
March 28, 2021
चंद्रपूर : शेतकरी शेतात वेगवेगळे उत्पादन घेत असतात. ही अनेक वर्षांपासून चालत आलेली पद्धत आहे. मात्र, एका शेतकऱ्याने चक्क टेरेसवर शेती फुलविली आहे. या शेतीत त्यांनी पालेभाजी, फळांचे उत्पादन घेणे सुरू केले आहे. हा आगळावेगळा प्रयोग दुर्गापूर येथील मुुकंदा पुंडलिकराव आंबेकर या शेतकऱ्याने केला आहे....
March 24, 2021
इचलकरंजी (कोल्हापूर) :  येथील डीकेटीईमधील बी.टेक. टेक्स्टाईल केमिस्ट्रीची विद्यार्थीनी अश्‍विनी कणेकर ही गेट परीक्षेमध्ये देशात अव्वल ठरली आहे.   अश्विनीला देशातील नामांकीत कॉलेजिसमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली आहे.पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये गेट मध्ये प्रथम क्रमांकाचा बहुमान...
March 23, 2021
कसबा बावडा (कोल्हापूर) :  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इंटरडीसीप्लेनरी स्टडीज’चे संशोधन संचालक व अधिष्ठाता डॉ. सी. डी. लोखंडे यांना अत्यंत प्रतिष्ठेचा टेक्नॉलॉजी ट्रान्सलेशन अवॉर्ड (टेट्रा) जाहीर झाला आहे. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या ‘सायन्स अँड रिसर्च बोर्ड’ (...
March 23, 2021
आज 23 मार्च. बरोबर वर्षापूर्वी कोरोनाची टाळेबंदी लागू झाली. वर्षानंतर आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. आणखी काही वर्षे मास्क बांधूनच वावरावे लागेल असं तज्ज्ञ सांगत आहेत. वर्षभरात कोरोनाने ग्रासले नाही असं कोणतंही क्षेत्र नाही. अर्थकारणाचा गाडा आजही पूर्वपदावर आलेला नाही....
March 22, 2021
World Water Day 2021: ग्रीक तत्ववेत्ता थेलीस म्हणतो, "सगळं पाण्यातून येते आणि पुन्हा पाण्याशीच एकरूप होवून जाते.'' माणसाच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या सर्व उपभोग्य वस्तूंची निर्मिती जलस्त्रोतांवर अवलंबून असते. तर उपभोगातून निर्माण होणारे उत्सर्जित पदार्थ वाहून नेण्याचे...
March 19, 2021
गेल्या काही काळामध्ये मंगळावरील संशोधनात झपाट्याने वाढ झाली आहे.  यामध्येच प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांनीही पुढील काही वर्षांमध्ये मंगळावर मानवी वसाहत उभी करणार असल्याचं निश्चिय केला आहे. अलिकडेच नासाचे पर्सिव्हिअरन्स रोव्हर मंगळावर यशस्वीरित्या उतरविण्यात आले असून तेथील मंगळाच्या...
March 19, 2021
महापालिका सर्वसाधारण सभेचा निर्णय; चार ठिकाणी उभारणार प्रकल्प पिंपरी - शहरातील सांडपाण्यावर चार ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यातील पाण्याचा पुनर्वापर करण्यास महापालिका सर्वसाधारण सभेने गुरुवारी मान्यता दिली. शहरातील मलनि:सारण केंद्राद्वारे प्रक्रिया केली जाते. त्यातील...
March 18, 2021
सातारा : गेल्याच आठवड्यात आपल्याला दहावी आणि बारावीनंतर विज्ञान प्रवाहात उपलब्ध असलेल्या करिअरच्या संभाव्यतेबद्दल माहिती मिळाली. या आठवड्यात समुपदेशन कॉर्नरमध्ये वाणिज्य प्रवाह आणि त्यावर आधारित करिअरच्या पर्यायाबद्दलही माहिती उपलब्ध झाली. लोकप्रियतेच्या बाबतीत विज्ञान शाखा विद्यार्थी आणि...
March 17, 2021
नांदेड : शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झालेले आपणास पहावयास मिळतात. गुरु परंपरेनुसार ज्ञान घेण्याची कार्य ही अनेक वर्षापासून चालत आहे. राजवर्धन परघणे यांनी एकाकी झुंज देऊन नुकतेच परीक्षेत अतुलनीय 99. 27 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. सायन्स कॉलेजचा विद्यार्थी असलेला राजवर्धन परगणे याने नुकत्याच...
March 17, 2021
सातारा : माझा जन्म इंदूरचा. त्या वेळी माझे वडील होळकर संस्थानमध्ये कायदा सल्लागार होते. ते कायद्याचे उच्चशिक्षित पदवीधर होते. पश्‍चिम महाराष्ट्रातले ते बहुतेक पहिलेच एलएलएम असावेत. भारतातून ब्रिटिशांची सत्ता गेल्यानंतर संस्थानांची परिस्थिती कशी असेल, याविषयी मोठ्या संस्थानांनी अटकळी बांधायला सुरवात...
March 17, 2021
सातारा : भूगोल म्हणजे पृथ्वी आणि त्याच्या वातावरणाच्या भौतिक वैशिष्ट्यांचा अभ्यास. यामध्ये मानवी लोकसंख्या, संसाधनांचे वितरण, राजकीय आणि आर्थिक क्रियाकलापांचा अभ्यास यांचा समावेश आहे, कारण या गोष्टी पृथ्वी आणि त्याच्या वातावरणाच्या भौतिक वैशिष्ट्यांवर परिणाम घडवितात. परंतु, त्याच्यावरही त्याचा...
March 13, 2021
नांदेड : विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी शोधायला पाहिजे, आपल्या कामात व व्यवसायात तसेच अभ्यासात मन लावून परिश्रम घेतले तर नक्कीच आपणास त्याचा फायदा होतो. असे मत जर्मन येथील दूतावासातील अधिकारी असणारे डॉ. सुयश चव्हाण यांनी व्यक्त केले. "कौशल्य बलम" औद्योगिक प्रशिक्षण...
March 12, 2021
नाशिक : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आदेश काढले असले, तरी त्याबाबत नागरिक व व्यापाऱ्यांत संभ्रमावस्था कायम आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना इथंपासून तर बंदिस्त जागेत खाद्यपदार्थ विक्रीची सोय असलेल्या उपाहारगृहाविषयी शंका आहे.  बंदिस्त...