एकूण 464 परिणाम
नोव्हेंबर 12, 2019
वर्धा : नियोजनशून्यता आणि मुठभरांचे हितसंबंध जपण्याच्या प्रकारातून काय घडू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण एकाच ठिकाणी एकत्रित येणाऱ्या नागपूर-तुळजापूर महामार्ग तसेच नांदेड-वर्धा रेल्वेमार्गाच्या बांधकामातून पुढे आले आहे. काही प्रतिष्ठित लोकांच्या जागा जाऊ नये म्हणून वळसा घालून काढण्यात आलेल्या...
नोव्हेंबर 11, 2019
अकाेला ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या बिरसा मुंडा कृषी क्रांती याेजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन याेजनेसाठी ३९७ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची जिल्हा परिषदेत ‘लकी ड्रॉ’ पद्धतीने नुकतीच निवड करण्यात आली. परंतु, स्वावलंबन याेजनेसाठी मंजुर केलेल्या 11.17 काेटी पैकी 3...
नोव्हेंबर 09, 2019
नागपूर : हायटेंशन लाइनखालील वाळू, माती, विटा व टिनाचे शेड असलेली 60 ते 70 घरे आज महापालिकेने पाडली. सायंकाळी ही कारवाई करण्यात आल्याने पन्नासावर कुटुंबे रस्त्यावर आली असून थंडीत रात्र काढावी लागली. नागरिकांचे सामानही फेकण्यात आल्याचे आरोप येथील नागरिकांनी केला असून परिसरातील नगरसेवक विजय चुटेले...
नोव्हेंबर 07, 2019
यवतमाळ : आवश्‍यकता नसताना विद्युत दिवे, पंखे बंद करावेत, अन्यथा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वीज देयकाची रक्कम भरणा करण्यात येईल, असे आदेश असताना अनेक शासकीय कार्यालयांमध्ये कोणीही कर्मचारी नसताना तेथील दिवे, पंखे सुरूच राहत असल्याचे एका पाहणीत निदर्शनास आले आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये दिवाळी...
नोव्हेंबर 07, 2019
कर्जत : एरवी आढावा बैठक म्हणजे निव्वळ झापाझापी. काही अधिकारी तर बैठक म्हटलं, की रजा टाकून काढता पाय घेतात. कर्जतला मात्र उलटं घडलं. आमदार रोहित पवार यांनी घेतलेली आढावा बैठक एक-दोन नव्हे, तर तब्बल नऊ तास चालली. दहा वाजता सुरू झालेली बैठक सायंकाळी सात वाजता संपली. मात्र, अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर...
नोव्हेंबर 07, 2019
अलिबाग : नियमित वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांमुळे विद्युत वितरण कंपनीच्या वीज सेवेवर परिणाम होत आहे. थकीत वीज बिलामुळे विद्युत वितरण कंपनीला आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. अलिबाग व पेण या दोन तालुक्‍यांतील सात हजार ३०८ ग्राहकांकडून तीन कोटी १ लाख ९३ हजार १०९ रुपयांचे वीजबिल थकले आहे. त्यामध्ये...
नोव्हेंबर 05, 2019
निघोज (पारनेर) : पारनेर तालुक्‍यातील म्हस्केवाडी, दरोडी, निघोज, अळकुटी परिसरानंतर बिबट्याने सोमवारी (ता. पाच) रात्री वडनेर बुद्रुक येथील वाजेवाडीकडे मोर्चा वळविला आहे. या परिसरात बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांची झोप उडाली आहे. नागरी वस्तीत बिबट्या घुसल्याने दहशतीचे वातावरण आहे. वन विभागाने...
नोव्हेंबर 05, 2019
नागपूर : जिल्ह्यातील अडीच हजारांवर अंगणवाड्यांपैकी 155 अंगणवाड्या खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून सौर पॅनल लावण्यात येणार होते. महिला बालकल्याण विभागाने यासाठी मेडाला एक कोटीचा निधी दिला. वर्षभर होत असताना साधी कामाच्या हालचालीही सुरू झाल्या नाही. या अंगणवाड्यांमध्ये सौर पॅनल, इमारत, बैठक व्यवस्था,...
नोव्हेंबर 04, 2019
पोलादपूर : पळचिल ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील हुंबारकरवाडीजवळ विद्युत रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने एक महिन्यापासून नळ पाणीपुरवठा योजना ठप्प आहे. त्यामुळे परिसरातील सावरीचीवाडी, सातपाणेवाडी आणि हुंबारकरवाडी येथील ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी एक ते दीड किलोमीटर डोंगर-दरीकपारीत खोल उतरून विहिरीवरून...
नोव्हेंबर 04, 2019
मालवण - "क्‍यार' चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांनी दहा हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजमधून शेतकऱ्यांबरोबरच कोकणातील मच्छीमार, पर्यटन व्यावसायिकांनाही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. रापणकर संघ, मत्स्य व्यवसाय सोसायट्या यांनी पत्र...
नोव्हेंबर 03, 2019
मालेगाव : अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहायचं सोडून सत्ताधारी खुर्चीसाठी भांडत आहेत. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेत सरकारला जाग आणण्यासाठी येथील प्रवेशद्वारासमोर बायपास रस्त्यावर मराठा महासंघाच्या युवा कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन...
नोव्हेंबर 02, 2019
अमरावती : ऑक्‍टोबरमध्ये अवेळी पावसाने विभागात 1017 गावे बाधित होऊन 11 बळी घेतले, तर लहान-मोठी 26 जनावरे मृत्युमुखी पडली. यात 39 घरांचे अंशतः तर एका घराचे पूर्णतः नुकसान झाले. अवेळी पावसाचा सर्वाधिक फटका अकोला जिल्ह्याला बसला. पूर आणि वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अकोला जिल्ह्यात शंकर महादेव...
नोव्हेंबर 01, 2019
अलिबाग (बातमीदार) : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या शाळा सिद्धी उपक्रमाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील तीन हजार ६५८ शाळांनी ठरवलेल्या निकषांवर स्वत:चे मूल्यमापन केले. या मूल्यमापनात १५८० शाळांना ‘अ’ श्रेणीचा दर्जा प्राप्त झाला आहे. शालेय, शिक्षण व क्रीडा विभागाच्या ७ जानेवारी २०१७ मधील शासन निर्णयानुसार,...
ऑक्टोबर 29, 2019
नागपूर : मनपाच्या थेट वीजमीटरमधून वीजचोरी करीत "दिवाळी पहाटवारा' कार्यक्रमासाठी डीजेची व्यवस्था करणाऱ्या एका युवकाचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना आज सोमवारी पहाटे आठ वाजता रेशीमबागमधील संत तुकाराम उद्यानातील कार्यक्रमात घडली. पंकज दिगांबर सातपुते (वय 35, रा. त्रिमूर्तीनगर) असे मृत युवकाचे नाव आहे...
ऑक्टोबर 27, 2019
नाशिक : महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, बॉश.सिएट आदी अनेक मोठय़ा कंपन्यांनी नाशिकमधील आपल्या प्रकल्पांतील उत्पादनात लक्षणीय कपात केली आहे.औद्यौगीक मंदीने कामाचे तास आणी कंत्राटी नंतर कायम कामगार व बडे पगारदार अधिकारीची संख्याही घटण्याची धोक्याची घंटा वाजू लागली आसून त्याची सुरवात दिवाळी पुर्वीच अंबड मधिल...
ऑक्टोबर 22, 2019
सावरगाव (जि.नागपूर) : मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास स्मशानभूमीजवळील नदीत पोहायला गेलेल्या करण सुरेश हिरुडकर (वय 18) या युवकाचा करंट लागून मृत्यू झाला. स्मशानभूमीतील संरक्षक कंपाउंडला लागून असलेल्या खांबाला अर्थिंग आल्यामुळे युवकाचा स्पर्श झाल्याने ही घटना घडली. सविस्तर माहितीनुसार, स्मशानभूमीजवळ...
ऑक्टोबर 19, 2019
जळगाव ः शहरासह जिल्ह्यात आज दुपारी झालेल्या परतीच्या पावसाने वीज पडून तळेगाव (ता. चाळीसगाव) येथील महिला ठार झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 18 ते 22 ऑक्‍टोबर दरम्यान वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. या पावसामुळे पिके धोक्‍यात येण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे.  जळगाव शहरात सकाळी ऊन...
ऑक्टोबर 17, 2019
केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारने भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी कारभार व सुशासन जनतेला दिले. त्यामुळे देश व राज्य वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्वच्छ सरकारचा एक घटक म्हणून काम करण्याची संधी मला जनतेने दिली. या विकासकामांच्या जोरावरच पुन्हा मी जनतेसमोर जात आहे. शेळगाव बॅरेजसाठी ९६८...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर  : केंद्र आणि राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाचे उपक्रम शाळाशाळांमध्ये राबविण्याचे काम केंद्रप्रमुखांमार्फत होत असते. या केंद्रप्रमुखांना सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी राज्यात केंद्रस्तरावर 4 हजार 800 समूह साधन केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, या इमारतींमध्ये सुविधाच उपलब्ध होत...
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...