एकूण 713 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारने भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी कारभार व सुशासन जनतेला दिले. त्यामुळे देश व राज्य वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्वच्छ सरकारचा एक घटक म्हणून काम करण्याची संधी मला जनतेने दिली. या विकासकामांच्या जोरावरच पुन्हा मी जनतेसमोर जात आहे. शेळगाव बॅरेजसाठी ९६८...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर  : केंद्र आणि राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाचे उपक्रम शाळाशाळांमध्ये राबविण्याचे काम केंद्रप्रमुखांमार्फत होत असते. या केंद्रप्रमुखांना सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी राज्यात केंद्रस्तरावर 4 हजार 800 समूह साधन केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, या इमारतींमध्ये सुविधाच उपलब्ध होत...
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या जवळपास दोनशेवर शाळांमध्ये थकीत बिलापोटी वीज जोडणी बऱ्याच दिवसांपासून खंडित केली आहे. यापैकी बहुतांश शाळांमध्ये विधानसभा निवडणुकीची मतदान केंद्र आहेत. वीज नसल्यामुळे या केंद्रावर प्रकाश व्यवस्था कशी केली जाईल, असा प्रश्‍न यानिमित्त उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील 12...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद-  विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकापलीकडील माहिती व्हावी, या उद्देशाने शालेय पुस्तकांवर "क्‍यूआर कोड' छापण्यात आला होता. तो स्कॅन केल्यानंतर पाठ्यपुस्तकांतील धड्यासंबंधी संपूर्ण माहिती मिळत होती. त्यासाठी शिक्षण विभागाने सर्व शाळा "वायफाय'ने जोडण्याची घोषणा केली होती. मात्र, बहुतांश शाळांमध्ये...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : भाजप सोबत महायुतीची घोषणा केलेल्या  शिवसेनेने आज, आपला स्वतंत्र वचननामा जाहीर केला. युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी वचननामा प्रसिद्ध केला. 'हीच ती वेळ' असं वचननाम्याला नाव देण्यात आलंय. भाजपसोबत युती असताना, स्वतंत्र...
ऑक्टोबर 09, 2019
औरंगाबाद- थकीत बिल भरण्यासाठी वारंवार पत्रे दिल्यानंतरही महापालिका प्रशासन दखल घेत नसल्याने महावितरण कंपनीने बुधवारी (ता. नऊ) सायंकाळी मुख्यालय व सिद्धार्थ उद्यानाची वीज तोडली. मुख्यालयाचे दोन लाख 79 हजार, तर सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे पाच लाख 89 हजार रुपये बिल थकीत आहे. महिनाभरातील...
ऑक्टोबर 05, 2019
नाशिकः यंदाच्या मोसमात सुरवातीपासून हवामान विभागाच्या अंदाजाला समांतर प्रतिसाद देत आज कोसळलेल्या मुसळधार पावसाने शहर जिल्ह्यात दाणादाण उडवली. वीज कोसळून घोटीत एकाचा मृत्यु तर राशेगाव(ता.दिंडोरी) येथे शिवाजी इचाळे यांच्या शेतात वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला.काही ठिकाणी द्राक्षबागा भुईसपाट केल्या....
ऑक्टोबर 03, 2019
महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रकल्पाचे उद्‌घाटन  नाशिक : भविष्यात पाण्याचा प्रश्‍न जागतिक समस्या ठरणारी आहे. त्यासाठी आत्तापासूनच वॉटरस्टोअरेज, वॉटर रिचार्ज, वॉटर रिसायकलिंग करण्याची आवश्‍यकता असून राज्यातील पोलीस अकादमींमध्येच नव्हे तर गावोगावी जाऊन रेनवॉटर हार्वेस्टिंग यासारखे पर्यावरणपूरक प्रकल्प...
सप्टेंबर 29, 2019
सिव्हिलसमोर रास्तारोको : गंभीर जखमींवर उपचार सुरू; वीज कंपनीकडून आपत्ती भरपाई  नाशिक : सिडकोतील शिवपुरी चौकामध्ये घराच्या दुसऱ्या मजल्यासमोरच उच्च वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून सासू-सुनेचा जागीच मृत्यु झाला तर त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या दोघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत....
सप्टेंबर 27, 2019
सटाणा : शहरात सध्या लाखो रुपये खर्चून सुरू करण्यात आलेले भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, संबंधित विभागाचे नियम धाब्यावर बसवणारे आहे. या कामामुळे उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होऊन शहरवासीयांचा जीव धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. या...
सप्टेंबर 27, 2019
पुणे - मुसळधार पावसाचा फटका महावितरणच्या पर्वती, पद्मावती, रास्ता पेठ, शिवाजीनगर विभागासह पुणे ग्रामीणमधील मुळशी केंद्राला बसला. जवळपास एक लाख २५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बुधवारी रात्री खंडित झाला. काही ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणासाठी वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला, तर काही ठिकाणी वीजवाहिन्या...
सप्टेंबर 26, 2019
जळगाव : शहरातील शिवकॉलनी व कोल्हेनगर परिसरातील वीज ग्राहकांकडे पैशांची मागणी करणाऱ्या "त्या' मीटर रीडरला तत्काळ कामावरून कमी करण्याचे आदेश "महावितरण'ने सबंधित ठेकेदाराला आज दिले आहेत.  शहरातील शिवकॉलनी, कोल्हेनगर परिसरातील वीज ग्राहकांकडून मीटर रिडिंगसाठी येणारा कर्मचारी पैशांची मागणी करत असल्याची...
सप्टेंबर 25, 2019
उमरगा (जि.उस्मानाबाद) ः शहरासह परिसरात मंगळवारी (ता. 24) रात्री साडेबाराच्या सुमारास एक तास दमदार पाऊस झाल्याने उमरगा महसूल मंडळात 88, तर दाळिंब मंडळात सर्वाधिक 108 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. एकूण पाच महसूल मंडळांपैकी उमरगा व दाळिंब महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. शहरात झालेल्या...
सप्टेंबर 23, 2019
कळमेश्वर (जि.नागपूर) : "बीएसएनएल'ने थकीत वीजबिल न भरल्यामुळे कळमेश्वर तालुक्‍यातील धापेवाडा येथील बीएसएनएल टॉवरचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. येत्या दोन दिवसांत गोंडखैरी येथील बीएसएनएल टावरचे वीजबिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित करणार असल्याची माहिती वीज वितरण कंपनीकडून मिळाली. धापेवाडा येथील...
सप्टेंबर 23, 2019
पनवेल : हरित लवाद आणि प्रदूषण महामंडळ यांनी दिलेल्या आदेशानंतरही महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने प्रदूषणात दोषी ठरवण्यात आलेल्या कारखानदारांची वीज बंद करण्यात आली नाही. त्यामुळे महावितरण अधिकारी कारखानदार करत असलेल्या गैरप्रकारात भर घालण्याचे काम करत असल्याचे प्रदूषण महामंडळाकडून जाहीर...
सप्टेंबर 19, 2019
तारळे ः विभागात "बीएसएनएल'ची सेवा खंडित झाल्याने गैरसोय सुरू आहे. 20 दिवसांपासून मोबाईलचे ग्राहक संपर्काबाहेर गेले आहेत. त्यामुळे अनेकांना याचा फटका बसत आहे. टपाल कार्यालयात ब्रॉडबॅंड बीएसएनएल इंटरनेट असल्याने व्यवहार रखडले असून, ग्राहकांच्या संतापात भर पडली आहे. अनेकदा अनुभव येऊनही टपाल...
सप्टेंबर 19, 2019
कर्जत : कर्जत शहरातील बहुतांश रस्त्यांचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण झाले आहे. रुंदीकरण करून काही रस्त्यांना पाच ते सात वर्षे झाली; परंतु रस्त्यांच्या मधोमध असलेले विजेचे खांब हटविण्‍यात न आल्‍याने कर्जतमधील रस्ते रुंद होऊनही वाहतूक कोंडीची समस्‍या कायम होती. अखेर वीज वितरण कंपनीने धोकादायक विजेचे...
सप्टेंबर 19, 2019
नागपूर: शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत मार्गदर्शन करण्यासाठी तसेच त्यांचे समुपदेशन करण्यासाठी राज्यात पाच हजार कृषिमित्र व कृषीताईंची नियुक्ती करण्यात येईल. त्यांना आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी पत्रपरिषदेत दिली. या...