एकूण 17 परिणाम
नोव्हेंबर 22, 2017
नागपूर : भारतीय कसोटी क्रिकेट संघातील फलंदाजीची क्रमवारीत संघ व्यवस्थापन नवनवीन प्रयोग करत आहे. मात्र, यष्टिरक्षक वृद्धिमान साहाला या सततच्या बदलत्या क्रमांकावर फलंदाजी करण्यात कोणतीही अडचण येत नाही. 'सामन्यातील परिस्थितीनुसार फलंदाजीची क्रमवारी बदलली जाऊ शकते. या संघात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी...
नोव्हेंबर 21, 2017
कोलकता - चौथ्या दिवसअखेर अनिर्णित अवस्थेकडे झुकलेल्या कसोटीत विराट कोहलीच्या सुवर्णमहोत्सवी शतकाने जान ओतली. भुवनेश्‍वर कुमार, महंमद शमी आणि उमेश यादवने पुरेसा वेळ नसतानाही भारताच्या  विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले; पण अखेर ईडन गार्डनवरील भारताविरुद्धची पहिली क्रिकेट कसोटी अनिर्णित राखण्यात...
ऑगस्ट 13, 2017
राहुलसह विक्रमी सलामी; फलंदाजांची घोडदौड फिरकीने रोखली पल्लीकल - शिखर धवनचे शतक आणि त्याने ‘विक्रमी’ के. एल. राहुलबरोबर केलेल्या मोठ्या भागीदारीमुळे भारताने तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जबरदस्त सुरवात केली. धवनने शतक (११९) आणि राहुलसह (८५) १८८ धावांची भागीदारी रचली. भारतीय फलंदाजांची...
ऑगस्ट 12, 2017
पल्लिकल : शिखर धवनचे शतक आणि त्याने 'विक्रमी' के. एल. राहुलबरोबर दिलेल्या भक्कम सलामीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताने जबरदस्त सुरवात केली. धवन (119) आणि राहुल (85) यांनी 188 धावांची सलामी दिली. पुष्पकुमारा आणि संदकन या दोन फिरकी गोलंदाजांनी...
ऑगस्ट 04, 2017
कोलंबो - फिरकीला साथ देणारी खेळपट्टी तयार करून भारतीयांना आपल्या जाळ्यात पकडण्याची श्रीलंकेची रणनीती पहिल्या दिवशी तरी फसली. गॉल येथे सुरू केलेल्या वर्चस्वाचा दुसरा अंक भारतीयांनी विशेष करून चेतेश्‍वर पुजारा आणि अजिंक्‍य रहाणे यांनी कोलंबोतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात कायम ठेवला. या दोघांनी...
जुलै 27, 2017
गॉल : भारतीय फलंदाजांनी रचलेल्या धावांच्या डोंगराचे दडपण घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या अननुभवी संघाला भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध आक्रमणाला तोंड द्यावे लागले. यामुळे पहिल्या क्रिकेट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खेळ थांबला, तेव्हा भारताच्या पहिल्या डावातील 600 धावांसमोर श्रीलंकेची अवस्था 5 बाद...
जुलै 27, 2017
शिखर धवन, चेतेश्‍वर पुजाराचे शतक; दिवसभरात ३ बाद ३९९ धावा  गॉल - फलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय फलंदाजांनी दिवसभर राज्य केले. ऐनवेळी संघात स्थान मिळालेला शिखर धवन आणि मधल्या फळीत चेतेश्‍वर पुजारा यांनी झळकाविलेल्या...
जून 27, 2017
पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिनाद - अजिंक्‍य रहाणेमुळे संघात समतोलपणा आला. त्यामुळे आम्ही एक जास्त गोलंदाज खेळवू शकलो. २०१९ मधील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी ही रचना आम्हाला मोलाची ठरणार असल्याचे मत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजचा १०५...
जून 26, 2017
पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद) - सलामीचा फलंदाज अजिंक्‍य रहाणेचे दमदार शतक आणि शिखर धवन, विराट कोहली यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विंडीजचा 105 धावांनी सहज पराभव केला. या विजयामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे....
जून 25, 2017
पोर्ट-ऑफ-स्पेन (त्रिनीदाद) - भारत-वेस्ट इंडीज मालिकेतील दुसरा सामना उद्या (ता. २५) होत आहे. शुक्रवारचा पहिला सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. उद्याच्या सामन्याचेही भवितव्य पावसावर अवलंबून असेल. त्याचबरोबर युवराजसिंगचेही भवितव्य पणास लागणार आहे. शुक्रवारच्या पहिल्या सामन्यात भारताने ३९.२ षटकांत...
जून 25, 2017
पोर्ट-ऑफ-स्पेन (त्रिनीदाद) : भारत-वेस्ट इंडीज मालिकेतील दुसरा सामना उद्या (ता. 25) होत आहे. शुक्रवारचा पहिला सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. उद्याच्या सामन्याचेही भवितव्य पावसावर अवलंबून असेल. त्याचबरोबर युवराज सिंगचेही भवितव्य पणास लागणार आहे.  शुक्रवारच्या पहिल्या सामन्यात भारताने 39.2...
जानेवारी 22, 2017
कोलकत्ता - इंग्लंडने आज (रविवार) भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये पुन्हा एकदा 300 धावांचा टप्पा पार करत भारतीय गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट केल्या. इंग्लंडने 50 षटकांत आठ गडी गमावित एकूण 321 धावा करत भारतासमोर समर्थ आव्हान उभे केले. ब्रिटीश सलामीवीर जेसन रॉय (65 धावा - 56 चेंडू)...
जानेवारी 12, 2017
मुंबई- अजिंक्‍य रहाणे आणि सुरेश रैना यांचे पुनरागमन होत असताना लक्ष मात्र नवोदित रिषभ पंतच्या कामगिरीवर असणार आहे. भारत "अ' आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सराव सामन्यात निकालापेक्षा भारतीय संघातील खेळाडू कशी कामगिरी करतात, यावर निवड समितीचे लक्ष असेल. एकदिवसीय संघातील धोनीचा वारसदार म्हणून...
जानेवारी 06, 2017
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 मालिकेसाठी भारतीय संघात फार आमूलाग्र बदल झालेले नसले, तरीही आगामी चॅम्पियन्स करंडक आणि दोन वर्षांवर आलेली विश्‍वकरंडक स्पर्धा यांच्या तयारीच्या दिशेने पहिले पाऊल उचलले गेले आहे. महेंद्रसिंह धोनीच्या राजीनाम्यामुळे चर्चेच्या झोतात आलेल्या या संघनिवडीत...
ऑक्टोबर 01, 2016
कोलकाता: पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्‍वर कुमारच्या तिखट माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आज (शनिवार) नांगी टाकली. यामुळे दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडची 7 बाद 128 अशी अवस्था झाली. भारताचा पहिला डाव 316 धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंड पहिल्या डावात अजून 188 धावांनी...
ऑक्टोबर 01, 2016
कोलकाता : न्युझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा डाव 77 धावांची भर घालून संपुष्टात आला. एकवेळ तीन बाद 46 अशी अवस्था झाली असतानाही चेतेश्‍वर पुजारा आणि अजिंक्‍य रहाणे यांच्या संथ पण भक्कम फलंदाजीमुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यश मिळाले....
सप्टेंबर 30, 2016
कोलकाता : मॅट हेन्रीची भेदक गोलंदाजी आणि चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे यांची संथ, पण भक्कम फलंदाजी यामुळे न्यूझीलंड विरुद्ध भारत या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पारडे जवळपास समान राहिले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा भारताने सात गडी गमावून 239 धावा केल्या होत्या....