एकूण 13 परिणाम
नोव्हेंबर 03, 2019
नवी दिल्ली : विश्‍वकरंडक ट्‌वेंटी 20 स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून बांगलादेशच्या मालिकेकडे पाहत असलेल्या भारतास सलामीलाच धक्का बसला. प्रदूषणामुळे जास्तच चर्चेत राहिलेल्या या लढतीत मुशफीकर रहीमने दमदार अर्धशतक करीत भारतास हार पत्करण्यास भाग पाडले. त्यामुळे भारतास बांगलादेशविरुद्ध प्रथमच ट्‌वेंटी 20...
ऑक्टोबर 05, 2019
विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेवरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावातही रोहित शर्माचा धडाका कायम राहिला. त्याने दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकले आहे. त्याच्या अशा खेळीमुळे त्याने सध्या तरी कसोटी संघात सलामीवीर म्हणून प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक फलंदाजाचा पत्ता कट केला आहे.  INDvsSA :...
ऑगस्ट 05, 2019
विंडीजवर डकवर्थ लुईस नियमानुसार 22 धावांनी मात  लॉडरहिल (फ्लोरिडा) - पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडीजचा 22 धावांनी पराभव करून तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.  प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 5 बाद 167 धावांची मजल मारली....
जून 09, 2019
वर्ल्ड कप 2019: ओव्हल: गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी खेळताना वर्ल्डकपच्या दुसऱ्या सामन्यात भारताने दमदार सुरवात केली असून सलामीवीर शिखर धवन पाठोपाठ रोहित शर्मानेही अर्धशतक झळकावले आहे. 61 चेंडूचा सामना करताना रोहित शर्माने अर्धशतकाचा टप्पा पूर्ण केला आहे. शिखर...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : पुन्हा विराट खेळी... आणखी एक शतक... हे सगळे पाहायला मिळाले, पण यात कमतरता होती ती भारताच्या विजयाची. विंडीजच्या 284 धावांच्या आव्हानासमोर भारत 240 धावांपर्यंतच मजल मारू शकला. विंडीजने 43 धावांनी मिळविलेल्या या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. भारतीय सलामीवीर...
सप्टेंबर 20, 2018
दुबई : भुवनेश्‍वर कुमार आणि केदार जाधवने रोखल्यानंतर भारतीय फलंदाजांनी निर्णायक घाव घालत बुधवारी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताने आठ गडी राखून विजय मिळवत स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केले.  भारताविरुद्ध सामना जिंकून हिरो बनायला निघालेल्या...
मे 13, 2018
पुणे - यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या अंबाती रायुडूने आतापर्यंत अचूक ठरलेल्या हैदराबादच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करत चेन्नई सुपर किंग्जला रविवारी सोपा विजय मिळवून दिला. चेन्नईने या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर आठ गडी राखून विजय मिळविला.  असह्य उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांना...
एप्रिल 27, 2018
हैदराबाद - मुंबईविरुद्धच्या सामन्यात ११८ ही धावसंख्या निर्णायक ठरवणाऱ्या हैदराबादने आज १३२ धावा करूनही विजय मिळवला. आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी गुरुवारी पंजाबचा १३ धावांनी पराभव केला. गेल आणि राहुल यांनी ५५ धावांची सलामी देऊनही पंजाबचा डाव ११९ धावांत संपुष्टात आला. भुवनेश्‍वर कुमार...
नोव्हेंबर 01, 2017
नवी दिल्ली - विक्रम, पदार्पण, अलविदा अशा वैविध्यपूर्ण छटा लाभलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 53 धावांनी धुव्वा उडवीत तीन लढतींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. नाणेफेकीचा कौल किवी कर्णधार केन विल्यम्सन याच्या बाजूने लागला. त्यानंतर मात्र प्रत्येक फासे भारताच्या बाजूने...
ऑक्टोबर 25, 2017
पुणे - मालिकेतील पहिलाच एकदिवसीय सामना गमाविल्याने प्रतिष्ठेच्या बनलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने सहज विजय मिळवत आपली गाडी पुन्हा विजयाच्या मार्गावर आणली. या विजयामुळे भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली असून, पुढील कानपूरमधील (29 ऑक्टोबर) लढत निर्णायक ठरणार...
सप्टेंबर 01, 2017
कोलंबो - श्रीलंकेत धावांचा पाऊस पाडत असलेल्या भारतीय फलंदाजांनी आज यजमान संघाची गोलंदाजी लुटली. विराट कोहली व रोहित शर्मा यांची तुफानी शतके आणि त्यानंतर मनीष पांडे व महेंद्रसिंह धोनी यांच्या टोलेबाजीच्या जोरावर ३७५ धावांचा डोंगर उभा  करणाऱ्या भारताने चौथा एकदिवसीय सामनाही जिंकला. धावांचे भलेमोठे...
ऑगस्ट 13, 2017
राहुलसह विक्रमी सलामी; फलंदाजांची घोडदौड फिरकीने रोखली पल्लीकल - शिखर धवनचे शतक आणि त्याने ‘विक्रमी’ के. एल. राहुलबरोबर केलेल्या मोठ्या भागीदारीमुळे भारताने तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जबरदस्त सुरवात केली. धवनने शतक (११९) आणि राहुलसह (८५) १८८ धावांची भागीदारी रचली. भारतीय फलंदाजांची...
ऑगस्ट 12, 2017
पल्लीकल - भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर के. एल. राहुलने सलग सात डावांमध्ये अर्धशतक झळकाविण्याची कामगिरी करत विक्रम प्रस्थापित केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. तर, त्याने विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. राहुलने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात अर्धशतकी...