एकूण 43 परिणाम
नोव्हेंबर 21, 2019
कोलकाता : वेस्ट इंडीजविरुदधच्या मर्यादित षटकांच्या (50-50 आणि ट्‌वेन्टी-20) मालिकांसाठी शिखर धवन आणि रिषभ पंत यांच्यावर पुन्हा एकदा विश्‍वास दाखवण्याचा निर्णय निवड समितीने घेतला, मात्र त्याच वेळी एकही सामना न खेळवता यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला मात्र डच्चू देण्यात आला...
ऑक्टोबर 05, 2019
विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेवरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावातही रोहित शर्माचा धडाका कायम राहिला. त्याने दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकले आहे. त्याच्या अशा खेळीमुळे त्याने सध्या तरी कसोटी संघात सलामीवीर म्हणून प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक फलंदाजाचा पत्ता कट केला आहे.  INDvsSA :...
ऑक्टोबर 03, 2019
विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात रोहित शर्मा आणि मयांक अगरवाल यांनी 317 धावांची सलामी दिली, जी अनेक विक्रम मोडणारी ठरली. INDvsSA : पुजारा असा बाद झालेला पाहिलाय? लंचनंतर पहिल्याच चेंडूवर क्लिनबोल्ड दोन्ही सलामीवीरांनी दक्षिण आफ्रिके विरूद्ध कसोटीत शतक काढण्याची ही...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी सलामीवीर म्हणून लोकेश राहुलऐवजी रोहित शर्माला संधी देण्यात आली. सलामीवीर म्हणून त्याच्यावर खूप जबाबदारी असणार यात शंका नाही मात्र, तो अपयशी झाला तरी भारतीय संघाकडे सलामीवीर म्हणून आणखी एक बॅकअप पर्याय आहे असे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके...
सप्टेंबर 13, 2019
नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर लोकेश राहुल याला चांगली कामगिरी करण्यात सातत्याने अपयश आल्याने त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघातून वगळण्यात आले. त्यानंतर निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी त्याला संघात परतण्यासाठी मोलाचा सल्ला दिला आहे.  वॉर्नरवर पुन्हा चेंडू...
ऑक्टोबर 04, 2018
राजकोट : सचिन तेंडुलकरची प्रतिकृती म्हणून पाहिला जाणारा मुंबईचा 18 वर्षीय पृथ्वी शॉ याने आज (गुरुवार) भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. वेस्ट इंडीजविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताने पृथ्वी-केएल राहुल ही सलामीची जोडी निश्‍चित केली. पण, राहुल भोपळाही न फोडता पॅव्हेलियनमध्ये परतला...
सप्टेंबर 15, 2018
साहेबाच्या देशात जाऊन त्यास पंचांग दाखवण्याचे भारतीय स्वप्न विराट कोहलीच्या संघाने पुरे करून दाखवले असते, तर आज गणेशोत्सवात उत्साहाने वाजणारे ढोल-ताशे निश्‍चितच या विजयीवीरांच्या स्वागतासाठी बडवले गेले असते; पण ते घडले नाही. पाचपैकी चार कसोटी सामन्यांत दारुण हार खाऊन भारतीय संघ उरल्यासुरल्या...
सप्टेंबर 01, 2018
साऊदम्प्टन (लंडन) : जम बसवून बाद होण्याची वाईट सवय भारतीय संघाला चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात नडली. चिवट फलंदाजी करता प्रसिद्ध असलेल्या चेतेश्वर पुजारा नाबाद शतक (नाबाद 132) करूनही भारतीय संघाचा पहिला डाव 273 धावांवर आटोपला. पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याच्या सुवर्णसंधीला भारतीय...
जुलै 29, 2018
लंडन - इसेक्‍सविरुद्धच्या तीन दिवसांचा सराव सामना अपेक्षेप्रमाणे अनिर्णित राहिला असला, तरी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यास सामोरे जाण्यापूर्वी भारतासमोर सलामीची जोडी आणि गोलंदाजांच्या दुखापतींचे प्रश्‍नचिन्ह कायम राहिले आहे. शिखर धवनचे दोन्ही डावांतील भोपळे चिंता करणारे आहे...
जून 16, 2018
बंगळूर - कसोटी क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचे पाऊल अपयशी ठरले. भारताच्या अनुभवापुढे सर्वच आघाड्यांवर अफगाणिस्तान निष्प्रभ ठरले. मर्यादित षटकांचा पगडा असलेल्या त्यांच्या फलंदाजांनी निराशा केली. त्यांच्या फलंदाजांना दोन्ही डावांत मिळून 90 षटकांचाही सामना करता आला नाही. दोन्ही डाव मिळून त्यांचे फलंदाज 66....
जून 15, 2018
बंगळूर - अफगाणिस्तान संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. पण त्यांच्या कौतुकाचा बहर पहिल्या दोन तासांतच संपला. बंगळूरच्या चिन्नास्वामी मैदानावर पहिल्या सत्रात उपाहारापूर्वी शिखर धवन, तर दुसऱ्या सत्रात मुरली विजयने शतकी खेळी केली. त्यानंतर पावसाच्या सरीने खेळात व्यत्यय आला...
जून 14, 2018
बंगळूर : अफगाणिस्तान संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. पण त्यांच्या कौतुकाचा बहर पहिल्या दोन तासांतच संपला. बंगळूरच्या चिन्नास्वामी मैदानावर पहिल्या सत्रात उपाहारापूर्वी शिखर धवन, तर दुसऱ्या सत्रात मुरली विजयने शतकी खेळी केली. त्यानंतर पावसाच्या सरीने खेळात व्यत्यय आला...
जून 14, 2018
बंगळूर : अफगाणिस्तान संघाकरता कौतुकाचा बहर आणि कसोटी क्रिकेट पदार्पणाचा जोश पहिल्या दोन तासांतच संपला. एम. चिन्नास्वामी मैदानावर शिखर धवनने उपहाराअगोदर शतक ठोकून नवे शिखर गाठले. सामन्याच्या पहिल्या दिवशी लंचपूर्वी शतक झळकाविणारा शिखऱ पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. 27 षटकांत...
जून 14, 2018
बंगळूर : अफगाणिस्तान संघाकरता कौतुकाचा बहर आणि कसोटी क्रिकेट पदार्पणाचा जोश पहिल्या दोन तासांतच संपला. एम. चिन्नास्वामी मैदानावर शिखर धवनने उपहाराअगोदर शतक ठोकून नवे शिखर गाठले. सामन्याच्या पहिल्या दिवशी लंचपूर्वी शतक झळकाविणारा शिखऱ पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. 27 षटकांत...
जानेवारी 13, 2018
सेंच्युरियन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यातील भारतीय संघाच्या निवडीवर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाच्या निवडीवर अनेक माजी क्रिकेटपटूंनीही टीकेचा सूर आळवला आहे.  तीन सामन्यांच्या मालिकेत भारत 0-1 अशा...
जानेवारी 10, 2018
कोलकता - केपटाऊन येथे झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघात शिखन धवन आणि रोहित शर्मा यांच्या समावेशावर माजी कर्णधार सौरव गांगुलीने प्रश्न उपस्थित केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला 72 धावांनी...
जानेवारी 09, 2018
केप टाऊन - दोन्ही संघांची गोलंदाजीतील ताकद लक्षात घेता मालिकेचा निर्णय फलंदाजांच्या कामगिरीवरच लागणार, हे पहिल्या कसोटी सामन्यातच सिद्ध झाले. दोन्ही संघांच्या गोलंदाजांच्या तालावर फलंदाजांचा अक्षरशः नाच करताना दिसत होते. फरक इतकाच की यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी बाजी मारली आणि भारतीय क्रिकेट...
जानेवारी 06, 2018
केप टाऊन : भारतीय वि. दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेचा पहिला दिवस रंगतदार खेळाने गाजला. निसर्गसुंदर न्यूलॅंड्‌स मैदानावर पहिल्या दिवशी 13 विकेट्‌स पडल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर यजमान संघाला 286 धावांवर रोखण्यात यश आले ते भारतीय गोलंदाजांनी कंबर कसल्यानेच. भुवनेश्‍वरकुमारने...
जानेवारी 03, 2018
केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी सलामीवीर शिखर धवन पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. पण अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या तंदुरुस्तीच्या प्रगतीची संघाचे फिजिओ निरीक्षण करत आहेत आणि अंतिम अहवालानंतरच त्याच्या उपलब्धतेविषयी निर्णय घेतला जाईल, असे '...
डिसेंबर 13, 2017
मोहाली - मुख्य कर्णधार विराट कोहलीच्या विवाहाचे इटलीत नगारे वाजत असताना इकडे भारतात मात्र त्याच्या टीम इंडियाचा ‘ढोल’ वाजला आहे. त्याच्या अनुपस्थितीत एकदिवसीय क्रिकेटमधीलही आपली ताकद आणि अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ रोहित शर्मा आणि कंपनीवर आली आहे. एकापाठोपाठ एक मालिका विजयाची मालिका गुंफणाऱ्या या...