एकूण 17 परिणाम
ऑगस्ट 08, 2019
प्रेव्हिडन्स (गयाना) - एकदिवसीय विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील निर्णायक क्षणी आलेल्या अपयशानंतर भारतीय संघ आता नव्या उत्साहाने विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी मोठ्या ताकदीने उतरेल. टी- २० मालिका जिंकल्यानंतर विंडीज संघावर एकदिवसीय मालिकेतही वर्चस्व राखण्याचे लक्ष्य भारतीय संघाने ठेवले असले,...
नोव्हेंबर 05, 2018
कोलकता : विराट कोहलीची विश्रांती, धोनीला दिलेला निरोप, त्यातच रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या अपयशाच्या पार्श्‍वभूमीवर माफक आव्हानासमोरही कठीण झालेल्या परिस्थितीतून अखेर अनुभवी दिनेश कार्तिकने संघाला सहीसलामत बाहेर काढले आणि भारताने पहिल्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात वेस्ट इंडीजचा 5 विकेटने...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : पुन्हा विराट खेळी... आणखी एक शतक... हे सगळे पाहायला मिळाले, पण यात कमतरता होती ती भारताच्या विजयाची. विंडीजच्या 284 धावांच्या आव्हानासमोर भारत 240 धावांपर्यंतच मजल मारू शकला. विंडीजने 43 धावांनी मिळविलेल्या या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. भारतीय सलामीवीर...
ऑक्टोबर 04, 2018
राजकोट : सचिन तेंडुलकरची प्रतिकृती म्हणून पाहिला जाणारा मुंबईचा 18 वर्षीय पृथ्वी शॉ याने आज (गुरुवार) भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. वेस्ट इंडीजविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताने पृथ्वी-केएल राहुल ही सलामीची जोडी निश्‍चित केली. पण, राहुल भोपळाही न फोडता पॅव्हेलियनमध्ये परतला...
जून 29, 2018
डब्लीन - सलग दुसऱ्यांदा नाणेफेक जिंकून आयर्लंड कर्णधार  विल्सनने गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी हाती आलेल्या संधीची पुरेपूर फायदा घेत दुसऱ्या टी20 सामन्यात 4 बाद 213ची धावसंख्या उभारली. लोकेश राहुल आणि सुरेश रैनाने अर्धशतकी खेळ्या करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. फलंदाजी करताना...
जून 29, 2018
डब्लिनः 2019 मध्ये होणाऱ्या विश्वकरंडकाची पूर्वतयारी असे मानल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित इंग्लंड दौऱ्यासाठी प्रत्येक खेळाडूला येथील खेळपट्ट्यांचा सराव व्हावा यासाठी आज होणाऱ्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय संघात 'बेंच स्ट्रेंथ'ला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. भारत तीन महिन्यांच्या प्रदिर्घ...
फेब्रुवारी 08, 2018
केपटाऊन : कर्णधार विराट कोहलीच्या शतकी तडाख्यानंतर दक्षिण आफ्रिकेसाठी चहल-कुलदीप यांच्या फिरकीचे कोडे कायम राहिले. त्यामुळे तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आफ्रिकेला 124 धावांनी मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. चहल-कुलदीप यांनी प्रत्येकी चार विकेट टिपल्या. भारताने याबरोबरच सहा...
फेब्रुवारी 05, 2018
सेंच्युरियन : एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील रविवारी झालेला दुसरा सामना फुसका बार निघाला. भारतीय फिरकी गोलंदाजांनी आपली दहशत कायम ठेवली. त्यानंतर फलंदाजांनी सामना एकाच सत्रात संपण्याची काळजी घेतली. मात्र, केवळ पंचांनी नियमावर बोट दाखविल्यामुळे विजयाच्या दोन धावांसाठी दुसऱ्या सत्राच्या पहिल्या...
फेब्रुवारी 05, 2018
सेंच्युरियन : एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील रविवारी झालेला दुसरा सामना फुसका बार निघाला. भारतीय फिरकी गोलंदाजांनी आपली दहशत कायम ठेवली. त्यानंतर फलंदाजांनी सामना एकाच सत्रात संपण्याची काळजी घेतली. मात्र, केवळ पंचांनी नियमावर बोट दाखविल्यामुळे विजयाच्या दोन धावांसाठी दुसऱ्या सत्राच्या पहिल्या...
डिसेंबर 18, 2017
विशाखापट्टणम - कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलच्या अचूक फिरकी गोलंदाजीनंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यरच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने मालिका २-१ अशी जिंकली. भारताने सलग आठवा मालिका विजय...
नोव्हेंबर 27, 2017
नागपूर - पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळविण्यात येणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय कर्णधार विराट कोहली याला विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद सलामीवीर रोहित शर्मा याच्याकडे सोपविण्यात आले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर एकदिवसीय...
ऑक्टोबर 22, 2017
मुंबई : ऑस्ट्रेलियाला शरण आणून दसऱ्याचा उत्साह द्विगुणित करणारा भारतीय संघ आता चौकार-षटकारांचे फटाके फोडून मैदानावर दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेचा पहिला बार उद्या (ता. 22) वानखेडे स्टेडियमवर उडणार आहे. या मालिकेतून भारताला पुन्हा एकदा एकदिवसीय क्रमवारीत अव्वल...
सप्टेंबर 06, 2017
कोलंबो  - कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत यजमान श्रीलंकेचा व्हाईटवॉश केल्यानंतर एकमेव टी-२० सामन्यात विजय मिळवून संपूर्ण वर्चस्व गाजविण्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सज्ज आहे. भारतीय संघ सध्या विजयी रथावर स्वार झाला असल्याने विजय अपेक्षित मानल्या जात आहे.  या विजयाचा आत्मविश्‍वास आगामी...
सप्टेंबर 01, 2017
कोलंबो - श्रीलंकेत धावांचा पाऊस पाडत असलेल्या भारतीय फलंदाजांनी आज यजमान संघाची गोलंदाजी लुटली. विराट कोहली व रोहित शर्मा यांची तुफानी शतके आणि त्यानंतर मनीष पांडे व महेंद्रसिंह धोनी यांच्या टोलेबाजीच्या जोरावर ३७५ धावांचा डोंगर उभा  करणाऱ्या भारताने चौथा एकदिवसीय सामनाही जिंकला. धावांचे भलेमोठे...
जुलै 17, 2017
मुंबई : मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर मुरली विजय याला आगामी श्रीलंका दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. विजयच्या जागी शिखर धवनला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. येत्या 26 जुलैपासून भारताचा श्रीलंका दौरा सुरू होईल.  मायदेशात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या...
जून 26, 2017
पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद) - सलामीचा फलंदाज अजिंक्‍य रहाणेचे दमदार शतक आणि शिखर धवन, विराट कोहली यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विंडीजचा 105 धावांनी सहज पराभव केला. या विजयामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे....
मे 08, 2017
नवी दिल्ली - चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज (सोमवार) निवड करण्यात आली असून, युवराजसिंग, शिखर धवन यांनी पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे. आश्विन, रोहित शर्मा आणि शमी यांनी दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन केले आहे.  आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीबरोबर (...