एकूण 12 परिणाम
नोव्हेंबर 10, 2019
नागपूर : मधल्या फळीतील श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुलच्या आक्रमक अर्धशतकांनंतर गोलंदाजीत दीपक चहरने कहर करताना बांगलादेशा संघाला निष्प्रभ केले. टी 20 मध्ये 7 धावांत 6 गडी अशी सर्वोत्तम कामगिरी करत त्याने सामन्यावर आपली मोहोर उमटविली. या कामगिरीत त्याने हॅटट्रिकही साजरी केली. भारताने हा सामना 30...
जुलै 21, 2019
मुंबई : महेंद्रसिंह धोनीची वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर आज (रविवार) विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, नवदीप सैनी यांचा वनडे, तर चहर बंधू, कृणाल...
जुलै 21, 2019
मुंबई : महेंद्रसिंह धोनीची वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार, तसेच विराट कोहलीने निवड समिती बैठकीस उपस्थित राहण्यास दाखवलेला हिरवा कंदील, या पार्श्वभूमीवर संघनिवडीची बैठक होईल. त्यात कोलमडत्या मधल्या फळीस स्थैर्य देण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे विंडीज दौऱ्यात नवोदित फलंदाजांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे...
ऑक्टोबर 04, 2018
राजकोट : सचिन तेंडुलकरची प्रतिकृती म्हणून पाहिला जाणारा मुंबईचा 18 वर्षीय पृथ्वी शॉ याने आज (गुरुवार) भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. वेस्ट इंडीजविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताने पृथ्वी-केएल राहुल ही सलामीची जोडी निश्‍चित केली. पण, राहुल भोपळाही न फोडता पॅव्हेलियनमध्ये परतला...
नोव्हेंबर 22, 2017
नागपूर : भारतीय कसोटी क्रिकेट संघातील फलंदाजीची क्रमवारीत संघ व्यवस्थापन नवनवीन प्रयोग करत आहे. मात्र, यष्टिरक्षक वृद्धिमान साहाला या सततच्या बदलत्या क्रमांकावर फलंदाजी करण्यात कोणतीही अडचण येत नाही. 'सामन्यातील परिस्थितीनुसार फलंदाजीची क्रमवारी बदलली जाऊ शकते. या संघात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी...
सप्टेंबर 06, 2017
कोलंबो  - कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत यजमान श्रीलंकेचा व्हाईटवॉश केल्यानंतर एकमेव टी-२० सामन्यात विजय मिळवून संपूर्ण वर्चस्व गाजविण्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सज्ज आहे. भारतीय संघ सध्या विजयी रथावर स्वार झाला असल्याने विजय अपेक्षित मानल्या जात आहे.  या विजयाचा आत्मविश्‍वास आगामी...
ऑगस्ट 13, 2017
राहुलसह विक्रमी सलामी; फलंदाजांची घोडदौड फिरकीने रोखली पल्लीकल - शिखर धवनचे शतक आणि त्याने ‘विक्रमी’ के. एल. राहुलबरोबर केलेल्या मोठ्या भागीदारीमुळे भारताने तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जबरदस्त सुरवात केली. धवनने शतक (११९) आणि राहुलसह (८५) १८८ धावांची भागीदारी रचली. भारतीय फलंदाजांची...
ऑगस्ट 12, 2017
पल्लीकल - भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर के. एल. राहुलने सलग सात डावांमध्ये अर्धशतक झळकाविण्याची कामगिरी करत विक्रम प्रस्थापित केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. तर, त्याने विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. राहुलने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात अर्धशतकी...
जुलै 24, 2017
मुंबई : सलामीवीर के. एल. राहुल ताप आल्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असली, तरी त्याला 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीच्या वेळी ब्रेक देण्याचे ठरले आहे.  राहुलने दौऱ्यातील एकमेव सराव सामन्यात अर्धशतक केले होते. तो तीन महिन्यांनंतर...
जुलै 17, 2017
मुंबई : मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर मुरली विजय याला आगामी श्रीलंका दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. विजयच्या जागी शिखर धवनला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. येत्या 26 जुलैपासून भारताचा श्रीलंका दौरा सुरू होईल.  मायदेशात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या...
मे 08, 2017
नवी दिल्ली - चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज (सोमवार) निवड करण्यात आली असून, युवराजसिंग, शिखर धवन यांनी पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे. आश्विन, रोहित शर्मा आणि शमी यांनी दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन केले आहे.  आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीबरोबर (...
जानेवारी 06, 2017
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 मालिकेसाठी भारतीय संघात फार आमूलाग्र बदल झालेले नसले, तरीही आगामी चॅम्पियन्स करंडक आणि दोन वर्षांवर आलेली विश्‍वकरंडक स्पर्धा यांच्या तयारीच्या दिशेने पहिले पाऊल उचलले गेले आहे. महेंद्रसिंह धोनीच्या राजीनाम्यामुळे चर्चेच्या झोतात आलेल्या या संघनिवडीत...