एकूण 16 परिणाम
मे 25, 2019
लंडन : संभाव्य विजेते असे बिरुद घेऊन इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वी पहिल्याच सराव सामन्यात पराभवाचा धक्का बसला. न्यूझीलंडने भारतावर सहा विकेट राखून मात केली. मातब्बर फलंदाज जेमतेम पावणे दोनशेचा टप्पा कसाबसा पार करू शकले. त्यामुळे गोलंदाजांना पुरेसे पाठबळ...
फेब्रुवारी 11, 2019
हॅमिल्टन (न्यूझीलंड) : न्यूझीलंडच्या पुरुष आणि महिला संघाने रविवारी भारताविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत विजय मिळविला. पुरुष संघाने अखेरच्या सामन्यात 4 धावांनी सरशी साधत 2-1, तर महिलांनी 2 धावांनी विजय मिळवून 3-0 अशी मालिका जिंकली. कॉलिन मुन्‍रो, टीम साऊदी आणि सोफी डिव्हाइन न्यूझीलंडच्या...
नोव्हेंबर 24, 2017
नागपूर - ईडन गार्डन्सवर श्रीलंकेने अनपेक्षित धक्‍का दिल्यानंतर भारतीय संघाने कमबॅक करून सामन्याचे पारडे आपल्या दिशेने झुकविले. ती स्थिती लक्षात घेता उद्या, शुक्रवारपासून विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर सुरू होत असलेल्या दुसऱ्या कसोटीतही यजमान भारताचेच पारडे जड राहण्याची शक्‍यता आहे....
नोव्हेंबर 04, 2017
राजकोट : खेळपट्टी फलंदाजीस उपयुक्त असली तरी दडपणाखाली कोणताही संघ कोलमडू शकतो याचे उदाहरण राजकोटमध्ये दिसून आले. न्यूझीलंडचे भलेमोठे आव्हान भारताला पेलवले नाही आणि भारताचा 40 धावांनी पराभव झाला. न्यूझीलंडच्या विजयामुळे तीन सामन्यांची मालिका 1-1 अशा बरोबरीत आली. कॉलीन मुन्रोचे तडाखेबंद शतक या...
नोव्हेंबर 01, 2017
नवी दिल्ली - विक्रम, पदार्पण, अलविदा अशा वैविध्यपूर्ण छटा लाभलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 53 धावांनी धुव्वा उडवीत तीन लढतींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. नाणेफेकीचा कौल किवी कर्णधार केन विल्यम्सन याच्या बाजूने लागला. त्यानंतर मात्र प्रत्येक फासे भारताच्या बाजूने...
ऑक्टोबर 25, 2017
पुणे - मालिकेतील पहिलाच एकदिवसीय सामना गमाविल्याने प्रतिष्ठेच्या बनलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने सहज विजय मिळवत आपली गाडी पुन्हा विजयाच्या मार्गावर आणली. या विजयामुळे भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली असून, पुढील कानपूरमधील (29 ऑक्टोबर) लढत निर्णायक ठरणार...
ऑक्टोबर 23, 2017
मुंबई : भारताने मिळवलेल्या सलग सहा एकदिवसीय मालिका विजयांच्या अवीट गोडीमध्ये न्यूझीलंडने मिठाचा खडा टाकला. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिलाच सामना त्यांनी सहा विकेटने थाटात जिंकला. प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीच्या जोरावर विराट कोहलीने केलेली शतकी खेळी व्यर्थ ठरली, तर शतकवीर टॉम लॅथम आणि रॉस टेलर...
ऑक्टोबर 22, 2017
मुंबई : ऑस्ट्रेलियाला शरण आणून दसऱ्याचा उत्साह द्विगुणित करणारा भारतीय संघ आता चौकार-षटकारांचे फटाके फोडून मैदानावर दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेचा पहिला बार उद्या (ता. 22) वानखेडे स्टेडियमवर उडणार आहे. या मालिकेतून भारताला पुन्हा एकदा एकदिवसीय क्रमवारीत अव्वल...
मे 30, 2017
लंडन - दुखापतीनंतर बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिलेला रोहित शर्मा संपूर्ण आयपीएलमध्ये मधल्या फळीत खेळला, आता चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या तोंडावर तो सराव सामन्यातून पुन्हा सलामीला खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. बांगलादेशविरुद्ध उद्या होणाऱ्या सराव सामन्यात रोहित सलामीला खेळणार असल्याचे स्पष्ट करण्यात...
मे 08, 2017
नवी दिल्ली - चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज (सोमवार) निवड करण्यात आली असून, युवराजसिंग, शिखर धवन यांनी पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे. आश्विन, रोहित शर्मा आणि शमी यांनी दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन केले आहे.  आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीबरोबर (...
जानेवारी 21, 2017
कोलकता - भारताचा सलामीवीर शिखर धवन जायबंदी झाला आहे. त्याच्या डाव्या हाताचा अंगठा दुखावला आहे. त्यामुळे रविवारी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या अखेरच्या तिसऱ्या सामन्यातील त्याचा सहभाग अनिश्‍चित बनला आहे. मुळात धवनने फॉर्म गमावला आहे. त्यातच अजिंक्‍य रहाणेसारखा खेळाडू संघात येऊ...
ऑक्टोबर 01, 2016
कोलकाता: पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्‍वर कुमारच्या तिखट माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आज (शनिवार) नांगी टाकली. यामुळे दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडची 7 बाद 128 अशी अवस्था झाली. भारताचा पहिला डाव 316 धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंड पहिल्या डावात अजून 188 धावांनी...
ऑक्टोबर 01, 2016
कोलकाता : न्युझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा डाव 77 धावांची भर घालून संपुष्टात आला. एकवेळ तीन बाद 46 अशी अवस्था झाली असतानाही चेतेश्‍वर पुजारा आणि अजिंक्‍य रहाणे यांच्या संथ पण भक्कम फलंदाजीमुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यश मिळाले....
सप्टेंबर 30, 2016
कोलकाता : मॅट हेन्रीची भेदक गोलंदाजी आणि चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे यांची संथ, पण भक्कम फलंदाजी यामुळे न्यूझीलंड विरुद्ध भारत या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पारडे जवळपास समान राहिले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा भारताने सात गडी गमावून 239 धावा केल्या होत्या....
सप्टेंबर 30, 2016
कोलकता- प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला समाधानकारक सुरवात करता आली नाही. सकाळच्या सत्रामध्ये 35 षटकांमध्ये 3 बाद 76 अशी भारताची अवस्था झाली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिेकेट संघाने किवींच्या विरुद्ध सलग दुसरा विजय मिळविल्यास कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडिया प्रथम क्रमांकावर पोचणार आहे...
सप्टेंबर 13, 2016
नवी दिल्ली - दुलीप करंडकात धावांचा पाऊस पाडणारा भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीर याने न्यूझीडंलविरुद्धच्या मालिकेसाठी निवड न झाल्याने निराश झालो, पण हरलेलो नसल्याचे म्हटले आहे.   न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची सोमवारी घोषणा करण्यात आली. भारतीय संघात कोणताही बदल न करता रोहित शर्मा...