एकूण 11 परिणाम
फेब्रुवारी 06, 2019
वेलिंग्टन : जगातील सर्वोत्तम बॅटिंग लाईनअप असणाऱ्या भारतीय फलंदाजांनी पहिल्या ट्वेंटी20 सामन्यात पूर्ण निराशा केली. न्यूझीलंडने सर्वोत्तम सांघिक खेळाच्या जोरावर भारताचा 80 धावांनी विजय मिळविला.  सलामीवीर कॉलीन मुन्रो आणि टीम सीफर्ट यांनी सुरवातीपासूनच वाढवलेला धावांचा वेग आणि त्यानंतर कर्णधार केन...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : पुन्हा विराट खेळी... आणखी एक शतक... हे सगळे पाहायला मिळाले, पण यात कमतरता होती ती भारताच्या विजयाची. विंडीजच्या 284 धावांच्या आव्हानासमोर भारत 240 धावांपर्यंतच मजल मारू शकला. विंडीजने 43 धावांनी मिळविलेल्या या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. भारतीय सलामीवीर...
सप्टेंबर 20, 2018
दुबई : भुवनेश्‍वर कुमार आणि केदार जाधवने रोखल्यानंतर भारतीय फलंदाजांनी निर्णायक घाव घालत बुधवारी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताने आठ गडी राखून विजय मिळवत स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केले.  भारताविरुद्ध सामना जिंकून हिरो बनायला निघालेल्या...
जुलै 11, 2018
नॉटिंगहॅम : भारताने तीन ट्वेंटी20 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडविरुद्ध दमदार विजय मिळवत प्रतिष्ठित इंग्लंड दौऱ्याची सकारात्मक सुरवात केली. इंग्लंड दौऱ्याला 2019 विश्वकरंडकाची पूर्वतयारी समजले जात असल्याने या दौऱ्यामुळे भारतीय खेळाडूंना इंग्लंडमधील वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत होणार आहे. इंग्लंड संघ...
फेब्रुवारी 25, 2018
केपटाऊन : भारताच्या पुरुष संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वन-डेपाठोपाठ टी-20 क्रिकेट मालिकासुद्धा जिंकली. निर्णायक तिसरा सामना भारताने सात धावांनी जिंकला.  आफ्रिकेसमोर 173 धावांचे आव्हान होते. शेवटच्या 18 चेंडूंत 53 धावांची गरज होती. ख्रिस्तीयन जॉंकरने 18व्या षटकात शार्दुल ठाकूरकडून 18 धावा वसूल...
जानेवारी 06, 2018
केप टाऊन : भारतीय वि. दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेचा पहिला दिवस रंगतदार खेळाने गाजला. निसर्गसुंदर न्यूलॅंड्‌स मैदानावर पहिल्या दिवशी 13 विकेट्‌स पडल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर यजमान संघाला 286 धावांवर रोखण्यात यश आले ते भारतीय गोलंदाजांनी कंबर कसल्यानेच. भुवनेश्‍वरकुमारने...
ऑक्टोबर 25, 2017
पुणे - मालिकेतील पहिलाच एकदिवसीय सामना गमाविल्याने प्रतिष्ठेच्या बनलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने सहज विजय मिळवत आपली गाडी पुन्हा विजयाच्या मार्गावर आणली. या विजयामुळे भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली असून, पुढील कानपूरमधील (29 ऑक्टोबर) लढत निर्णायक ठरणार...
ऑगस्ट 15, 2017
दोन वर्षांपूर्वी ज्या श्रीलंकेतून कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्याची मोहीम सुरू केली तेथेच आता परदेशात प्रथमच व्हाइटवॉश देण्याचा पराक्रम भारताच्या "विराट सेने'ने केला. चॅंपियन्स करंडक जिंकण्यात आलेले अपयश आणि त्यानंतर प्रशिक्षकपदावरून झालेल्या वादाचा संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला नाही. याचे...
जून 26, 2017
पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद) - सलामीचा फलंदाज अजिंक्‍य रहाणेचे दमदार शतक आणि शिखर धवन, विराट कोहली यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विंडीजचा 105 धावांनी सहज पराभव केला. या विजयामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे....
मे 08, 2017
नवी दिल्ली - चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज (सोमवार) निवड करण्यात आली असून, युवराजसिंग, शिखर धवन यांनी पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे. आश्विन, रोहित शर्मा आणि शमी यांनी दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन केले आहे.  आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीबरोबर (...
सप्टेंबर 30, 2016
कोलकता- प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला समाधानकारक सुरवात करता आली नाही. सकाळच्या सत्रामध्ये 35 षटकांमध्ये 3 बाद 76 अशी भारताची अवस्था झाली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिेकेट संघाने किवींच्या विरुद्ध सलग दुसरा विजय मिळविल्यास कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडिया प्रथम क्रमांकावर पोचणार आहे...