एकूण 16 परिणाम
सप्टेंबर 22, 2019
बंगळूर : कर्णधार क्विंटॉन डी कॉकची झंझावाती नाबाद अर्धशतकी खेळी आणि कागिसो रबाडाच्या वेगवान माऱ्याने रविवारी तिसऱ्या टी 20 सामन्यात भारताला निष्प्रभ केले. दक्षिण आफ्रिकेने हा सामना तब्बल 19 चेडू आणि नऊ गडी राखून जिंकला आणि तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडविली. पहिला सामना पावसामुळे वाया...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : पुढील महिन्यात मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन ट्‌वेन्टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून बहुचर्चित महेंद्रसिंह धोनीला स्थान देण्यात आले नाही. तर हार्दिक पंड्याने पुनरामगन केले आहे.  India’s squad for 3 T20Is against South Africa: Virat(Capt), Rohit (vc), KL...
ऑगस्ट 08, 2019
प्रेव्हिडन्स (गयाना) - एकदिवसीय विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील निर्णायक क्षणी आलेल्या अपयशानंतर भारतीय संघ आता नव्या उत्साहाने विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी मोठ्या ताकदीने उतरेल. टी- २० मालिका जिंकल्यानंतर विंडीज संघावर एकदिवसीय मालिकेतही वर्चस्व राखण्याचे लक्ष्य भारतीय संघाने ठेवले असले,...
ऑगस्ट 05, 2019
विंडीजवर डकवर्थ लुईस नियमानुसार 22 धावांनी मात  लॉडरहिल (फ्लोरिडा) - पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडीजचा 22 धावांनी पराभव करून तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.  प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 5 बाद 167 धावांची मजल मारली....
ऑगस्ट 03, 2019
लॉडरहिल, फ्लोरिडा : ट्‌वेन्टी-20 क्रिकेटमध्ये विद्यमान विश्‍वविजेते असलेल्या वेस्ट इंडीजला शरण आणणारी कामगिरी गोलंदाजी केली, परंतु 96 धावांच्या माफक आव्हान पार करताना भारताच्या मधल्या फळीने निराशा केली. भारताने हा पहिला सामना चार विकेटने जिंकला. पदार्पणात तीन विकेट मिळवणाऱ्या नवदीप सैनीने वेस्ट...
जुलै 03, 2019
वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी दोन वेळा डावलल्याच्या रागातून भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडू याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. अंबाती रायुडू याने चांगली कामगिरी करूनही त्याला विश्वकरंडकासाठी संघात निवडण्यात आले नव्हते...
जून 22, 2019
साऊदम्प्टन : यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत अपराजित राहताना भारताने आपली ताकद दाखवून दिली आहे. आतापर्यंतची त्यांची कामगिरी लक्षात घेतली, तर उद्या साउदम्पटनच्या एजीस बाऊल मैदानावर होणारा अफगाणिस्तानविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी सोपा म्हटला तर वावगे ठरू नये. अशा सोप्या सामन्यात विजयाबरोबर धावगती बळकट...
जून 21, 2019
विश्वकरंडकात सहभागी झालेला भारताचा संघ पाहून मला 2003 मध्ये जिंकलेल्या बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाची आठवण येते. त्यांच्याकडे कोणत्याही खेळाडूसाठी पर्याय आहेत आणि कोणचेही संघातील स्थान अढळ नाही. शेन वॉर्नला वादग्रस्त आणि कटू परिस्थितीत निरोप घ्यावा लागल्यानंतर रिकी पाँटिंग याने हाच मंत्र सांगितला होता....
जून 19, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारताचा धडाकेबाज सलामीवीर आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात निर्णायक शतकी खेळी करणारा शिखर धवन अखेर विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतून बाहेर गेला आहे. त्याचा पर्यायी खेळाडू म्हणून निवड करण्यात आलेला रिषभ पंत अगोदरच लंडनमध्ये दाखल झालेला आहे. ...
जून 13, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारताचा सलामीवीर शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर पडला असून त्याच्या जागी युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले आहे.  शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे तो तब्बल वर्ल्ड कपच्या बाहेर गेला आहे. अंबाती रायुडूसह...
मार्च 14, 2019
नवी दिल्ली - पहिले दोन सामने जिंकून मालिका विजयाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या भारतीय संघावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका गमावण्याची नामुष्की ओढावली. विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर अखेरच्या मालिकेतला सलग तिसरा आणि अखेरचा सामना भारताने ३६ धावांनी गमावला. ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-२ अशी...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : पुन्हा विराट खेळी... आणखी एक शतक... हे सगळे पाहायला मिळाले, पण यात कमतरता होती ती भारताच्या विजयाची. विंडीजच्या 284 धावांच्या आव्हानासमोर भारत 240 धावांपर्यंतच मजल मारू शकला. विंडीजने 43 धावांनी मिळविलेल्या या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. भारतीय सलामीवीर...
सप्टेंबर 15, 2018
साहेबाच्या देशात जाऊन त्यास पंचांग दाखवण्याचे भारतीय स्वप्न विराट कोहलीच्या संघाने पुरे करून दाखवले असते, तर आज गणेशोत्सवात उत्साहाने वाजणारे ढोल-ताशे निश्‍चितच या विजयीवीरांच्या स्वागतासाठी बडवले गेले असते; पण ते घडले नाही. पाचपैकी चार कसोटी सामन्यांत दारुण हार खाऊन भारतीय संघ उरल्यासुरल्या...
सप्टेंबर 01, 2018
साऊदम्प्टन (लंडन) : जम बसवून बाद होण्याची वाईट सवय भारतीय संघाला चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात नडली. चिवट फलंदाजी करता प्रसिद्ध असलेल्या चेतेश्वर पुजारा नाबाद शतक (नाबाद 132) करूनही भारतीय संघाचा पहिला डाव 273 धावांवर आटोपला. पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याच्या सुवर्णसंधीला भारतीय...
मार्च 07, 2018
कोलंबो : भारताच्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फायदा घेत श्रीलंकेने गेल्या काही सामन्यांतील अपयशाची कसर भरून काढली आणि निद्‌हास करंडक ट्‌वेन्टी-20 स्पर्धेत सलामीला भारताचा पाच विकेटने पराभव करत विजयी सलामी दिली. शिखर धवनची शानदार 90 धावांची खेळी व्यर्थ ठरली; तर श्रीलंकेच्या कुशल...
जुलै 10, 2017
किंग्स्टन (जमैका) - विंडीजचा सलामीवीर इव्हीन लुईसने झळकाविलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर विडींजने भारताचा एकमेव ट्वेंटी-20 सामन्यात नऊ गडी राखून दारुण पराभव केला. पहिल्या चार फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताला विंडिजसमोर 191 धावांचे आव्हान ठेवता आले होते. विंडीजने हे आव्हान 19 व्या...