एकूण 17 परिणाम
नोव्हेंबर 10, 2019
नागपूर : मधल्या फळीतील श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुलच्या आक्रमक अर्धशतकांनंतर गोलंदाजीत दीपक चहरने कहर करताना बांगलादेशा संघाला निष्प्रभ केले. टी 20 मध्ये 7 धावांत 6 गडी अशी सर्वोत्तम कामगिरी करत त्याने सामन्यावर आपली मोहोर उमटविली. या कामगिरीत त्याने हॅटट्रिकही साजरी केली. भारताने हा सामना 30...
नोव्हेंबर 07, 2019
राजकोट : येणार होते 'महा'चक्रीवादळ, मात्र धडकले रोहित शर्माचे महावादळ यात बांगलादेश क्रिकेट संघाचे मोठे नुकसान झाले. भारताने मालिकेतला दुसरा ट्‌वेन्टी-20 सामना आठ विकेट आणि 27 चेंडू राखून सहज जिंकून मालिकेत बरोबरी साधली. नवी दिल्लीतील पराभवाने शेपटीवर पाय पडलेल्या रोहितने आपल्या शंभराव्या सामन्यात...
नोव्हेंबर 03, 2019
नवी दिल्ली : प्रदूषणामुळे चर्चेत राहिलेल्या पहिल्या टी 20 सामन्यात बांगलादेशाने यजमान भारताला जवळपास रोखले होते. मात्र, अखेरच्या दोन षटकांत निघालेल्या धावांमुळे भारताला 148 धावांची मजल मारता आली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांना बांगलादेशाच्या गोलंदाजीसमोर मोकळेपणाने फटकेबाजी करता आली नाही....
सप्टेंबर 05, 2019
तिरुवनंतपुरम : सलामीचा फलंदाज शिखर धवनच्या चमकदार सुरवातीमुळे भारत अ संघाने चौथ्या अनधिकृत एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका अ संघाच्या आव्हानाचा पाठलाग सकारात्मक दृष्टिने करण्यास सुरवात केली. मात्र, खेळ पावसामुळे थांबवावा लागला.  आता उर्वरित सामना उद्या राखीव दिवशी खेळविण्यात येणार आहे...
ऑगस्ट 03, 2019
लॉडरहिल, फ्लोरिडा : ट्‌वेन्टी-20 क्रिकेटमध्ये विद्यमान विश्‍वविजेते असलेल्या वेस्ट इंडीजला शरण आणणारी कामगिरी गोलंदाजी केली, परंतु 96 धावांच्या माफक आव्हान पार करताना भारताच्या मधल्या फळीने निराशा केली. भारताने हा पहिला सामना चार विकेटने जिंकला. पदार्पणात तीन विकेट मिळवणाऱ्या नवदीप सैनीने वेस्ट...
मार्च 14, 2019
नवी दिल्ली - पहिले दोन सामने जिंकून मालिका विजयाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या भारतीय संघावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका गमावण्याची नामुष्की ओढावली. विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर अखेरच्या मालिकेतला सलग तिसरा आणि अखेरचा सामना भारताने ३६ धावांनी गमावला. ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-२ अशी...
सप्टेंबर 23, 2018
दुबई- साखळी स्पर्धेत भारताकडून सपाटून मार खाल्लेला पाकिस्तान क्रिकेट संघ सुपर फोर साखळीत रोहित शर्माच्या संघावर पलटवार करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या सामन्यात प्रत्येक पाकिस्तानी खेळाडूला सामन्याचा मानकरी बनायचे स्वप्न पडत होते. त्यांच्या फाजील आत्मविश्‍वासाचा फायदा भारतीयांनी उचलला. आता उद्याच्या...
सप्टेंबर 20, 2018
दुबई : भुवनेश्‍वर कुमार आणि केदार जाधवने रोखल्यानंतर भारतीय फलंदाजांनी निर्णायक घाव घालत बुधवारी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताने आठ गडी राखून विजय मिळवत स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केले.  भारताविरुद्ध सामना जिंकून हिरो बनायला निघालेल्या...
जुलै 29, 2018
लंडन - इसेक्‍सविरुद्धच्या तीन दिवसांचा सराव सामना अपेक्षेप्रमाणे अनिर्णित राहिला असला, तरी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यास सामोरे जाण्यापूर्वी भारतासमोर सलामीची जोडी आणि गोलंदाजांच्या दुखापतींचे प्रश्‍नचिन्ह कायम राहिले आहे. शिखर धवनचे दोन्ही डावांतील भोपळे चिंता करणारे आहे...
जून 16, 2018
बंगळूर - कसोटी क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचे पाऊल अपयशी ठरले. भारताच्या अनुभवापुढे सर्वच आघाड्यांवर अफगाणिस्तान निष्प्रभ ठरले. मर्यादित षटकांचा पगडा असलेल्या त्यांच्या फलंदाजांनी निराशा केली. त्यांच्या फलंदाजांना दोन्ही डावांत मिळून 90 षटकांचाही सामना करता आला नाही. दोन्ही डाव मिळून त्यांचे फलंदाज 66....
जून 15, 2018
बंगळूर - अफगाणिस्तान संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. पण त्यांच्या कौतुकाचा बहर पहिल्या दोन तासांतच संपला. बंगळूरच्या चिन्नास्वामी मैदानावर पहिल्या सत्रात उपाहारापूर्वी शिखर धवन, तर दुसऱ्या सत्रात मुरली विजयने शतकी खेळी केली. त्यानंतर पावसाच्या सरीने खेळात व्यत्यय आला...
डिसेंबर 13, 2017
मोहाली - मुख्य कर्णधार विराट कोहलीच्या विवाहाचे इटलीत नगारे वाजत असताना इकडे भारतात मात्र त्याच्या टीम इंडियाचा ‘ढोल’ वाजला आहे. त्याच्या अनुपस्थितीत एकदिवसीय क्रिकेटमधीलही आपली ताकद आणि अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ रोहित शर्मा आणि कंपनीवर आली आहे. एकापाठोपाठ एक मालिका विजयाची मालिका गुंफणाऱ्या या...
ऑक्टोबर 25, 2017
पुणे - मालिकेतील पहिलाच एकदिवसीय सामना गमाविल्याने प्रतिष्ठेच्या बनलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने सहज विजय मिळवत आपली गाडी पुन्हा विजयाच्या मार्गावर आणली. या विजयामुळे भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली असून, पुढील कानपूरमधील (29 ऑक्टोबर) लढत निर्णायक ठरणार...
जून 25, 2017
पोर्ट-ऑफ-स्पेन (त्रिनीदाद) - भारत-वेस्ट इंडीज मालिकेतील दुसरा सामना उद्या (ता. २५) होत आहे. शुक्रवारचा पहिला सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. उद्याच्या सामन्याचेही भवितव्य पावसावर अवलंबून असेल. त्याचबरोबर युवराजसिंगचेही भवितव्य पणास लागणार आहे. शुक्रवारच्या पहिल्या सामन्यात भारताने ३९.२ षटकांत...
जून 16, 2017
"बांगलादेशने चांगल्या खेळपट्टीचा फायदा घेऊन सकारात्मक सुरुवात केली होती. डावाच्या मध्याला त्यांचा धावफलक सुदृढ दिसत होता. त्या वेळी धोनीशी चर्चा करून मी केदार जाधवला गोलंदाजी दिली आणि त्याने एक नाही तर दोनही स्थिरावलेल्या फलंदाजांना बाद करून कमाल केली. केदारचा तो स्पेल सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला...
जून 04, 2017
लंडन - भारतीय फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर गोलंदाजांनीही पाकिस्तानच्या डावाला रोख लावत 33.4 षटकांत 9 गडी बाद करत 164 धावांत त्यांना गुंडाळले. त्यामुळे भारताने 124 धावांनी दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्मा ( 91 धावा, 119 चेंडू) व शिखर धवन (68 धावा, 65 चेंडू) या...
सप्टेंबर 30, 2016
कोलकता- प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला समाधानकारक सुरवात करता आली नाही. सकाळच्या सत्रामध्ये 35 षटकांमध्ये 3 बाद 76 अशी भारताची अवस्था झाली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिेकेट संघाने किवींच्या विरुद्ध सलग दुसरा विजय मिळविल्यास कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडिया प्रथम क्रमांकावर पोचणार आहे...