एकूण 13 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
दुसऱ्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात भारताचा सहज विजय  मोहाली - शिखर धवनची आक्रमक सलामी आणि त्यानंतर किंग कोहलीची लाजवाब 72 धावांची टोलेबाजी यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात सात विकेटने पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली.  तीन वर्षांपूर्वी याच...
मार्च 14, 2019
नवी दिल्ली - पहिले दोन सामने जिंकून मालिका विजयाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या भारतीय संघावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका गमावण्याची नामुष्की ओढावली. विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर अखेरच्या मालिकेतला सलग तिसरा आणि अखेरचा सामना भारताने ३६ धावांनी गमावला. ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-२ अशी...
जानेवारी 31, 2019
हॅमिल्टन : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली अन् तिथेच भारतीय संघाचा फलंदाजीचा कणा निखळला की काय अशी स्थिती निर्माण झाली. नेमके हेच चौथ्या एकदिवसीय सामन्यात पाहायला मिळाले. पण, विराटची बॅट घेऊन मैदानात उतरलेल्या युझवेंद्र चहलने...
सप्टेंबर 23, 2018
दुबई- साखळी स्पर्धेत भारताकडून सपाटून मार खाल्लेला पाकिस्तान क्रिकेट संघ सुपर फोर साखळीत रोहित शर्माच्या संघावर पलटवार करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या सामन्यात प्रत्येक पाकिस्तानी खेळाडूला सामन्याचा मानकरी बनायचे स्वप्न पडत होते. त्यांच्या फाजील आत्मविश्‍वासाचा फायदा भारतीयांनी उचलला. आता उद्याच्या...
सप्टेंबर 20, 2018
दुबई : भुवनेश्‍वर कुमार आणि केदार जाधवने रोखल्यानंतर भारतीय फलंदाजांनी निर्णायक घाव घालत बुधवारी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताने आठ गडी राखून विजय मिळवत स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केले.  भारताविरुद्ध सामना जिंकून हिरो बनायला निघालेल्या...
जून 27, 2018
डब्लीन - शिखर धवन आणि रोहित शर्माच्या तडाखेबाज फलंदाजीने आयरीश गोलंदाजांची दाणादाण उडाली. डब्लीनच्या मॅलाहाईड मैदानावर झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम  गोलंदाजी करायचा धाडसी निर्णय आयर्लंड कर्णधाराच्या अंगाशी आला. शिखर धवन आणि...
डिसेंबर 02, 2017
नवी दिल्ली : चांगली खेळपट्टी आणि सुमार गोलंदाजी असे मिष्टान्न वाढून ठेवल्यावर दर्जेदार फलंदाज धावांचे भरपेट जेवण न जेवले तर नवल. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायची संधी मिळाल्यावर मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहलीने भलीमोठी भागीदारी रचताना वैयक्तिक शतकांचा टप्पा सहजी पार केला. विजयचे संधी...
सप्टेंबर 01, 2017
कोलंबो - श्रीलंकेत धावांचा पाऊस पाडत असलेल्या भारतीय फलंदाजांनी आज यजमान संघाची गोलंदाजी लुटली. विराट कोहली व रोहित शर्मा यांची तुफानी शतके आणि त्यानंतर मनीष पांडे व महेंद्रसिंह धोनी यांच्या टोलेबाजीच्या जोरावर ३७५ धावांचा डोंगर उभा  करणाऱ्या भारताने चौथा एकदिवसीय सामनाही जिंकला. धावांचे भलेमोठे...
ऑगस्ट 21, 2017
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा श्रीलंकेवर सहज विजय डम्बुला (श्रीलंका) - प्रथम गोलंदाजांनी फिरकी घेतल्यानंतर फलंदाजीत शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांनी निर्णायक घाव घालत भारताला पहिल्या एकदिवसीय सामन्यात रविवारी श्रीलंकेविरुद्ध नऊ गडी राखून सहज विजय मिळवून दिला. ...
ऑगस्ट 13, 2017
राहुलसह विक्रमी सलामी; फलंदाजांची घोडदौड फिरकीने रोखली पल्लीकल - शिखर धवनचे शतक आणि त्याने ‘विक्रमी’ के. एल. राहुलबरोबर केलेल्या मोठ्या भागीदारीमुळे भारताने तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जबरदस्त सुरवात केली. धवनने शतक (११९) आणि राहुलसह (८५) १८८ धावांची भागीदारी रचली. भारतीय फलंदाजांची...
जुलै 27, 2017
शिखर धवन, चेतेश्‍वर पुजाराचे शतक; दिवसभरात ३ बाद ३९९ धावा  गॉल - फलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय फलंदाजांनी दिवसभर राज्य केले. ऐनवेळी संघात स्थान मिळालेला शिखर धवन आणि मधल्या फळीत चेतेश्‍वर पुजारा यांनी झळकाविलेल्या...
जून 16, 2017
"बांगलादेशने चांगल्या खेळपट्टीचा फायदा घेऊन सकारात्मक सुरुवात केली होती. डावाच्या मध्याला त्यांचा धावफलक सुदृढ दिसत होता. त्या वेळी धोनीशी चर्चा करून मी केदार जाधवला गोलंदाजी दिली आणि त्याने एक नाही तर दोनही स्थिरावलेल्या फलंदाजांना बाद करून कमाल केली. केदारचा तो स्पेल सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला...
जून 16, 2017
चॅम्पियन्स करंडक : बांगलादेशचा उडवला धुव्वा  बर्मिंगहॅम : क्रिकेटविश्‍वाला ज्या अंतिम सामन्याची उत्सुकता लागून राहिली होती त्याच भारत-पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचा महामुकाबला रंगणार आहे. पाकिस्तानने इंग्लंडला धूळ चारून अंतिम फेरी गाठली होती. आज भारताने बांगलादेशचा धुव्वा उडवून...