एकूण 3 परिणाम
नोव्हेंबर 20, 2017
कोलकता - फलंदाजीस अनुकूल वातावरणाचा पुरेपूर फायदा घेत केएल राहुल आणि शिखर धवनने शतकी सलामी दिली. त्यामुळे चौथ्या दिवसअखेर भारताला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावातील पिछाडी भरून काढता आली. त्यामुळे श्रीलंकेच्या विजयाच्या धूसर आशाही मावळल्या. महंमद शमी, भुवनेश्‍वर...
ऑगस्ट 13, 2017
राहुलसह विक्रमी सलामी; फलंदाजांची घोडदौड फिरकीने रोखली पल्लीकल - शिखर धवनचे शतक आणि त्याने ‘विक्रमी’ के. एल. राहुलबरोबर केलेल्या मोठ्या भागीदारीमुळे भारताने तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जबरदस्त सुरवात केली. धवनने शतक (११९) आणि राहुलसह (८५) १८८ धावांची भागीदारी रचली. भारतीय फलंदाजांची...
ऑगस्ट 04, 2017
कोलंबो - फिरकीला साथ देणारी खेळपट्टी तयार करून भारतीयांना आपल्या जाळ्यात पकडण्याची श्रीलंकेची रणनीती पहिल्या दिवशी तरी फसली. गॉल येथे सुरू केलेल्या वर्चस्वाचा दुसरा अंक भारतीयांनी विशेष करून चेतेश्‍वर पुजारा आणि अजिंक्‍य रहाणे यांनी कोलंबोतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात कायम ठेवला. या दोघांनी...