एकूण 33 परिणाम
सप्टेंबर 06, 2019
उद्धव ठाकरे यांनी एकट्याच्या बलबुत्यावर आणि विशेषत: दिल्लीतून आलेल्या ‘मोगली फौजां’च्या विरोधात लढून हे यश मिळवलं होतं! काँग्रेस तसेच राष्ट्रवादी यांना या निवडणुकीत अर्धशतकही गाठता आलं नव्हतं... महाराष्ट्रात पाच वर्षांपूर्वी झालेली विधानसभेची निवडणूक ही सर्वार्थाने अभूतपूर्व ठरली; कारण या निवडणुकीत...
ऑगस्ट 08, 2019
शिरूर (पुणे) : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीचा आणि 370 वे कलम रद्द करण्याचा सुतराम संबंध नाही. राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनतेचे प्रश्‍न वेगळे असताना देखील भाजप-शिवसेनावाले हे कलम रद्द केल्याच्या नावाखाली मते मिळविण्याचा प्रयत्न करतील. अशावेळी सामान्य जनतेने जागृत व सावध राहावे, असे...
जानेवारी 23, 2019
राज्यात विरोधी पक्ष म्हणून २०१४ पर्यंत शिवसेनेचाच मान होता. भाजप हा शिवसेनेच्या मागे राहून राजकारण करणारा पक्ष अशी ओळख होती. शिवसेनेवर एकही शब्द बोलण्याची हिंमत भाजपचे नेते करत नव्हते. मुंडे, महाजन असताना युतीत कितीही वाद झाले, तरी ते विकोपाला जाऊ दिले जात नव्हते. बाळासाहेबांच्या...
जानेवारी 16, 2019
अंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारला पडला हे सत्य आहे. त्यांनी देशातील नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यांच्याच मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांना आता घरी पाठवायचे आहे, असा...
जानेवारी 06, 2019
लातूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्तानी स्वबळावर सज्ज रहावे, युती होईल की नाही या द्विधामनस्थितीत राहू नये. युती झाली तर ठीक नाहीतर शिवसेनेला आपटून टाकू (पटक देंगे) असा इशारा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिला.   लातूर येथे भाजपच्या लोकसभा क्लस्टरमधील कार्यकर्त्यांच्या बुथ मेळावा...
जून 27, 2018
शिवसेनेचा कडवा विरोध असतानाही नाणारजवळील तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या करून मोदी सरकारने आपला इरादा स्पष्ट केला आहे. शिवसेनेचा अशा प्रकल्पांना असलेला विरोध केवळ राजकारणापुरताच आहे, हे जनता ओळखून आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेच्या तीव्र विरोधाला न जुमानता...
एप्रिल 25, 2018
नाणारच्या प्रकल्पावरून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर २४ तासांतच मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना मंत्र्यांनी नांगी टाकल्याचे दिसले. त्यावरून या दोन्ही पक्षांमधील ही लुटुपुटुची लढाई म्हणजे निव्वळ शह-काटशहाचे राजकारण आहे, हेच स्पष्ट झाले आहे. को कणात राजापूरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नाणार...
डिसेंबर 21, 2017
देवेंद्र फडणवीस यांच्या हाती भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या कारभाराची सूत्रे सोपवल्यापासून, त्यांनी दाखविलेली मुत्सद्देगिरी थेट नाना फडणवीसांची आठवण करून देते. शिवसेनेसारख्या सख्ख्या मित्राशी असलेली युती तुटल्यावर आणि मुख्य म्हणजे हाच मित्रपक्ष थेट विरोधी बाकांवर असतानाही, विश्‍वासदर्शक ठराव...
ऑगस्ट 02, 2017
महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत अनेक चारित्र्यवान नेते होऊन गेले. आजही असे अनेक नेते आहेत की त्यांच्यावर कोणीही चारित्र्याचे शिंतोडे उठविण्याची हिंमत दाखविली नाही. रोहित टिळक यांच्यानंतर मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला आहे. याबाबत सत्य बाहेर येईलच पण, आपल्या चारित्र्यावर कदापि ...
एप्रिल 22, 2017
नाशिक - नागपूर हे सुसंस्कृत आणि मुख्यमंत्र्यांचे शहर आहे. मात्र नागपूरमधील आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. त्यामुळे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटल्याप्रमाणे नागपूर शहर "क्राइम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र' असे झाले आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया...
एप्रिल 18, 2017
मुंबई- मंत्रिमंडळातील गृहखातं आपलं आवडतं खातं आहे, असे विधान राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. पंकजा मुंडे माजलगावमधील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस...
मार्च 22, 2017
मुंबई - राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांच्या निवडीत विविध पक्षांतील नेत्यांनी आपल्याच घरांतील नावे पुढे आणल्याचे दिसून येत आहे. पारंपरिक विचारांना बगल देत स्थानिक नेत्यांनी सोयीनुसार आघाड्या करत सत्ता हस्तगत केली. त्यामुळे कट्टर प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांच्या गळ्यांत गळे घातल्याचे...
मार्च 18, 2017
मुंबई - शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या 50 टक्‍के हमीभाव, दुष्काळ, गारपीट होणार नाही, याची हमी सरकार देणार असेल, तर आम्हीदेखील शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याची हमी देतो, असा घणाघात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परिषदेत शुक्रवार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
मार्च 06, 2017
मुंबई - ""राज्यात भाजप आणि शिवसेना सत्तेत सोबत आहेत आणि राहतील, असा दावा करतानाच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आम्हाला यश मिळाल्यामुळे विरोधक निराशेच्या गर्तेत सापडले आहेत,'' असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना हाणला. ""राज्य सरकार शेतकऱ्यांच्या...
मार्च 06, 2017
मुंबई - ""मुंबई महापालिकेच्या महापौर निवडीवरून भाजप- शिवसेनेचा खरा चेहरा लोकांपुढे आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद सोबत आहे, असे म्हणणाऱ्यांचा कारभार पाहून महाराज असते तर त्यांनी सरकारचा टकमक टोकावरून कडेलोट केला असता,'' अशी तोफ विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज...
फेब्रुवारी 27, 2017
लोकसभा निवडणुकीपूर्वीपर्यंत शरद पवारांच्या राजकारणाची विशिष्ट पद्धत होती. संवेदनशील, ठसठसणाऱया विषयांना पवारांच्या आधी दुसऱया किंवा तिसऱया फळीतील नेता तोंड फोडायचा. पवार मग त्यावर कॉमेन्ट करायचे. नेमकी हीच पद्धत फडणवीसांच्या काळात दिसते आहे. शिवसेनेला थेट शिंगावर घेण्याचे काम मुंबईत आशिष...
फेब्रुवारी 25, 2017
औरंगाबाद - तुम्ही कितीही मोठ्या नेत्यांची सभा घ्या, पदयात्रा काढा, फेरी काढा, पार्ट्या द्या, उमेदवार किती ही दिग्गज असू द्या, पाण्यासारखा पैसा खर्च करा, मात्र उमेदवारांच्या मनात जो उमेदवार आहे, त्यालाच निवडून देणार हे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निकालावरून दिसले.  कॉंग्रेस पक्षाने तीन माजी...
फेब्रुवारी 24, 2017
मुंबई - राज्यातील दहा महानगरपालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदांतील भाजपची प्रगती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू ठेवलेल्या पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्‍त आणि प्रामाणिक कारभाराला दिलेली जनतेची पसंती आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील...
फेब्रुवारी 24, 2017
भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील दहा महापालिका व 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत राज्यभरात जोरदार मुसंडी मारली आहे! या विजयाचे निर्विवाद श्रेय फडणवीस यांचेच आहे; कारण पायाला चाके लावल्यागत ते गेले महिनाभर राज्यभरात फिरत होते. एकीकडे...
फेब्रुवारी 20, 2017
पिंपरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक प्रचाराची रविवारी सांगता झाली. उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांसह दिवसभर पदयात्रा, प्रचारफेरी, ‘रोड शो’ अशा विविध माध्यमांतून मतदारांशी...