एकूण 65 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध पक्षातील नेतेमंडळींनी आपला पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यातील अनेकांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, यापैकी अनेक नेत्यांना खुद्द जनतेनेच नाकारले. तर विजयी झालेल्या नेत्यांना भाजप दूर ठेवत असल्याचे सध्या दिसत आहे.  भाजप नेते आणि माजी...
नोव्हेंबर 11, 2019
राज्यात सरकार स्थापन करणार नसल्याचं भाजपनं जाहीर केल्याचा सर्वाधिक धक्का महाभरतीत भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्यांनाच सर्वाधिक बसल्याची चर्चा आता रंगलीय. सर्वाधिक जागा मिळूनही भाजप विरोधी बाकांवर बसणाराय. त्यामुळे आता सत्तेच्या लालसेनं भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर हात चोळत बसण्याची वेळ आलीय....
ऑक्टोबर 27, 2019
सातारा : विधानसभा निवडणुकीत युतीचे चार आमदार जिल्ह्यात निवडून आले. यामध्ये भाजपमधून शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे आणि शिवसेनेतून शंभूराज देसाई, महेश शिंदे यांना यश मिळाले, तर आता सुरू झालेल्या मंत्रिमंडळातील सहभागाच्या शर्यतीत नवनिर्वाचित श्री. शिंदे वगळता उर्वरित...
ऑक्टोबर 25, 2019
दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगलीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीने मोठी मुसंडी मारली, मतदारांनी युतीची वाताहत केली. काँग्रेस-राष्ट्रवादी एकदिलाने लढली, तर युतीमध्ये मनभेद, संघटनात्मक बांधणीची कमतरता, पक्षांतर्गत गटबाजीमुळे त्यांना फटका बसला. सातारा आणि सोलापूरमध्ये महायुतीने गड...
ऑक्टोबर 24, 2019
सातारा : सातारा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांना 102550 इतके मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार दीपक पवार यांना 68278 इतके मते पडली आहेत. या मतदारसंघातील काही मते अद्याप माेजणे शिल्लक राहिली आहेत. शिवेंद्रसिंहराजेंच्या...
ऑक्टोबर 24, 2019
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस बालेकिल्ला राखणार की भाजप, शिवसेना या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यात यशस्वी होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र, अनेक जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच वरचढ ठरताना दिसत आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले...
ऑक्टोबर 24, 2019
सातारा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत आठव्या फेरीअखेर झालेल्या मतमोजणीमध्ये भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले 81 हजार मतांनी पिछाडीवर आहेत.   राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये खिंडार पाडण्यासाठी भाजपने उमेदवार आयात...
ऑक्टोबर 24, 2019
पुणेः विधानसभा निवडणुकीसाठी आज (गुरुवार) निकाल जाहीर होत असून, या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आदित्य ठाकरे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, रोहित पवार यांच्यासह सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांची...
ऑक्टोबर 24, 2019
सातार  : लोकसभा पोटनिवडणूक व आठ विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणी उद्या (गुरुवार, ता. 24) होणार असल्यामुळे खासदार आणि आमदार कोण, यावर शिक्‍कामोर्तब होणार आहे. लोकशाहीतील "राजां'नी आपला कौल ईव्हीएममध्ये बंद केला असून, तो खुला झाल्यानंतर कोणाच्या पारड्यात जास्त गेला आहे, हे स्पष्ट होणार आहे. चुरशीतील...
ऑक्टोबर 19, 2019
रंगतदार वळणावरच्या विधानसभा निवडणुकीकडे जसे राज्याचे लक्ष आहे, तसेच ते सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडेही आहे. निवडणुकीतील विजयानंतर तीनच महिन्यांत खासदारकी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये जाऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या उदयनराजे भोसलेंमुळे ही पोटनिवडणूक लक्षवेधी...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी मराठवाडा...
ऑक्टोबर 17, 2019
सातारा : सातारा बालेकिल्ला होता आता तो संपला असल्याचे गर्दीवरून स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्यातील बुरुज आता कोसळत आहेत. त्याची तटबंदी ढासळू लागली आहे. आपण आता किल्ला जिंकणार आहे. मनात जिद्द कायम ठेवा. वेगळी ओळख निर्माण करू. गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचार मुक्त सरकार आपण पाहिले आहे....
ऑक्टोबर 17, 2019
सातारा : मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल मराठा समाजाच्या स्वयंघोषीत नेत्यांनी एकदाही मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले नाही. परंतु, आपल्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या महाराष्ट्र सरकराने आरक्षण दिले. देवेंद्र और उद्धवजी यांनी मराठा समाजला न्याय दिला असे शरद पवार यांचे नाव न घेता उदयनराजे...
ऑक्टोबर 07, 2019
कऱ्हाड  : कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर नेते मनोज घोरपडे यांनी अपक्ष भरलेला आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने या मतदारसंघात आता विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी), धैर्यशील कदम (शिवसेना) अशी तिरंगी लढत होईल. या मतदारसंघात सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात...
ऑक्टोबर 04, 2019
सातारा ः सातारा जिल्ह्यातील आठपैकी सात विधानसभा मतदारसंघांत या वेळीही पारंपरिक लढती होणार, असे आज (शुक्रवार) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले आहे. येत्या सोमवारी (ता. सात) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर कोणत्या मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढती होणार हे...
सप्टेंबर 27, 2019
विधानसभा 2019 : सातारा - जिल्ह्यात कोणावरही अन्याय होत असेल, तर तो मी कदापि सहन करणार नाही. अजूनही मी लोकसभेचा अर्ज भरलेला नाही. माझ्यापेक्षा तुमची अधिक काळजी घेणारा कोणी असेल, तर सांगा. माझी माघार घेण्याची तयारी आहे. मी त्यांचा प्रचारक म्हणून काम करेन, असे स्पष्ट करत माजी खासदार उदयनराजे ...
सप्टेंबर 27, 2019
सातारा  : जिल्ह्यात कोणावरही अन्याय होत असेल, तर तो मी कदापि सहन करणार नाही. अजूनही मी लोकसभेचा अर्ज भरलेला नाही. माझ्यापेक्षा तुमची अधिक काळजी घेणारा कोणी असेल, तर सांगा. माझी माघार घेण्याची तयारी आहे. मी त्यांचा प्रचारक म्हणून काम करेन, असे स्पष्ट करत माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी...
सप्टेंबर 26, 2019
सातारा : राष्ट्रवादीचे फलटणचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सध्या मागे पडली आहे. राष्ट्रवादीच्या जाहीर सभेत त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी आम्ही राष्ट्रवादीत आणि शरद पवारांच्या पाठीशी असल्याचे...
सप्टेंबर 19, 2019
विधानसभा 2019 : कुडाळ -  सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले रिंगणात असून, त्यांना दीपक पवार आव्हान देणार का? हे लवकरच स्पष्ट होईल. शिवेंद्रसिंहराजेंसारख्या तगड्या उमेदवाराचे आव्हान मोडून काढण्याची ताकद असलेल्या उमेदवाराचा...
सप्टेंबर 19, 2019
कुडाळ ः सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमदेवार म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले रिंगणात असून, त्यांना दीपक पवार आव्हान देणार का? हे लवकरच स्पष्ट होईल. शिवेंद्रसिंहराजेंसारख्या तगड्या उमेदवाराचे आव्हान मोडून काढण्याची ताकद असलेल्या उमेदवाराचा राष्ट्रवादीतर्फे शोध...