एकूण 5 परिणाम
जुलै 25, 2019
पश्‍चिम आशियात अमेरिका आणि इराण यांनी एकमेकांची ड्रोन पाडल्यानंतर तेलवाहू जहाजांच्या (टॅंकर) पळवापळवीचा खेळ सुरू झाला आहे. इराणवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्बंध लादले आहेत. सीरियातील यादवीमुळे युरोपीय संघानेही त्या देशावर निर्बंध लादले आहेत. इराणच्या महाकाय टँकरना जिब्राल्टरजवळ...
जून 13, 2018
आण्विक संघर्षाचा धोका टाळण्याच्या दृष्टीने अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प व उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्यातील शिखर परिषद फलदायी ठरली आहे. जगात; विशेषतः आशियात या घटनेचे चांगले परिणाम जाणवतील. राजकारणात कर्तृत्वमूल्य तरी असावे लागते, नाहीतर उपद्रवमूल्य. यापैकी एकाच्या किंवा दोन्हीच्या बळावर...
डिसेंबर 30, 2017
उत्तर कोरिया व अमेरिका यांनी एकमेकांना युद्धाच्या धमक्‍या देणे सुरूच ठेवल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या दोन देशांदरम्यान खरेच अणुयुद्धाला तोंड फुटल्यास काय होईल? संभाव्य युद्धासाठी दक्षिण कोरिया व अमेरिकेने काय तयारी चालविली आहे याचा ऊहापोह आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या चालू आहे.  उत्तर कोरिया...
सप्टेंबर 27, 2017
उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग ऊन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या अरेरावीतून अणुयुद्धाचे संकट जगापुढे उभे राहणार की काय, यावर सध्या सर्वत्र काथ्याकूट सुरू आहे. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे काय? या प्रश्‍नाचे उतर 'होय' व 'नाही', असे दोन्ही आहे. उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा...
एप्रिल 07, 2017
सीरिया : अमेरिकेने सीरियात हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांमध्ये 30 लहान मुले आणि 20 महिलांसह शंभरहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर चारहशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत, असे 'अल-जझिरा'ने म्हटले आहे. गुरुवारी रात्रीपासून अमेरिकेने सीरिया सरकारच्या हवाई तळांवर 50 पेक्षा अधिक क्षेपणास्त्रे...