एकूण 11 परिणाम
ऑक्टोबर 06, 2019
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचे परराष्ट्र दौरे नेहमीच चर्चेचा विषय बनतात. ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला यात शंका नाही. तसेही हे इव्हेंट अगदी काळजीपूर्वक आखलेले असतात. संगीतापासून भाषणापर्यंत सगळीकडं ज्यांच्यासाठी इव्हेंट त्यांचा जयघोष होण्याची खात्री असते. त्याचंच दर्शन...
जुलै 07, 2019
जपानच्या ओसाका इथं भर पावसात यंदाची जी 20 परिषद पार पडली ती अनेक प्रश्‍नांनी झाकोळलेली होती. मात्र, जगातील सत्तास्पर्धेचं स्वरूप बदलत असल्याचं या परिषदेनं आणखी ठोसपणे पुढं आणलं. व्यापारयुद्धाला अर्धविराम हे जी 20 चं जगासाठी महत्त्वाचं फलित. परिषदेपेक्षा त्यानिमित्तानं झालेल्या नेत्यांमधील भेटी-...
जून 23, 2019
नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांच्या परदेशदौऱ्यांची धामधूम सुरू झाली ती अपेक्षितच. पहिल्या खेपेस ज्या रीतीनं त्यांचा प्रत्येक दौरा गाजवला जात होता तसं या वेळी होताना दिसलं नाही. बहुदा परराष्ट्रव्यवहार आणि त्यातल्या घडामोडींत तात्कालिक दाखवेगिरीपेक्षा...
ऑक्टोबर 07, 2018
नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं झालेलं टोकदार भाषण, त्याला पाकनं दिलेल्या उत्तरावर भारतीय प्रतिनिधींनी "राईट टू रिप्लाय'च्या माध्यमातून दिलेलं तितकंच जोरदार प्रत्युत्तर याचं कौतुक होणं स्वाभाविक आहे. ही तशी मळवाट चालण्यात स्वराज यांच्यापासून...
जून 03, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची अनौपचारिक भेट रशियातल्या सोची या शहरात नुकतीच (21मे) झाली. भारत आणि रशिया यांची पूर्वापार मैत्री तशी जगजाहीर आहे. दोन्ही देशांनी एकमेकांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करून ही मैत्री दृढ करत नेल्याची अनेक उदाहरणं इतिसाहासात...
मार्च 04, 2018
चीनच्या सांस्कृतिक क्रांतीनंतर सुरवातीचा काळ माओ यांच्या प्रभावाचा, बंदिस्त आर्थिक आणि राजकीय प्रणालीचा होता. त्यानंतर डेंग यांनी चीनमध्ये आर्थिक सुधारणा आणल्या आणि अल्प प्रमाणात का असेना राजकीय बदलही घडवले. शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील चीन आता तिसऱ्या टप्प्याकडं...
जानेवारी 14, 2018
साडेतीन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तारूढ झालं तेव्हा ‘आता शेजारीदेशांत भारताचा प्रभाव वाढेलच; पण जगातही दबदबा वाढेल,’ असं एक वर्ग समजायला लागला होता. ‘मोदी यांचं सारंच न्यारं’ असं मानणारा हा वर्ग होता. मात्र आता साडेतीन वर्षं उलटल्यानंतर शेजारीदेशांशी संबंधांबाबतचं चित्र समाधानकारक...
नोव्हेंबर 19, 2017
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आशिया-दौरा नुकताच झाला. त्यांची चीनभेट हा या दौऱ्यातला सर्वांत महत्त्वाचा भाग होता. ट्रम्प यांच्या अमेरिकेलाही चीनचा प्रभाव रोखायचा तर आहे; मात्र त्याची किंमत इतरांनीही उचलावी, अशा भूमिकेत तो देश आहे. उत्तर कोरियाला अटकाव करण्यापासून दक्षिण चिनी समुद्रातल्या...
नोव्हेंबर 05, 2017
चीनमध्ये एका पक्षाची राजवट आहे. पक्षातल्या हितसंबंधी गटांमधली चढाओढ हीच तिथली सत्तास्पर्धेची कमाल मर्यादा. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचं राजकारण, प्रशासन, लष्कर यापासून ते सांस्कृतिक जीवनापर्यंत सर्वत्र निर्विवाद वर्चस्व आहे. या पक्षाचं पाच वर्षांतून एकदा अधिवेशन होतं. त्यात पक्षाचा सरचिटणीस निवडला...
सप्टेंबर 10, 2017
डोकलाम पठारावर भारत आणि चीन या देशांदरम्यान सुरू असलेला वाद अखेर मिटला. डोकलाममध्ये नक्की काय घडलं, कशामुळं घडलं? भारतानं पडद्यामागं केलेल्या हालचाली, लष्करानं दाखवलेलं धैर्य, संयम या सगळ्या गोष्टीही यावेळी उपयोगी पडल्या असल्या, तरी भविष्यात डोकावलं तर काय दिसतं? भारताच्या लष्करी सामर्थ्यावर,...
मे 21, 2017
‘वन बेल्ट वन रोड’साठी (ओबीओआर-ओबोर) चीनमध्ये झालेल्या ‘बेल्ट अँड रोड फोरम’ या बैठकीतून चीननं जागतिक अर्थव्यवस्थेत हात-पाय पसरण्याचे इरादे स्पष्टपणे दाखवून दिले. चीनचा हा महत्त्वाकांक्षी महाप्रकल्प साकारेल तेव्हा चीन खऱ्या अर्थानं जागतिक अर्थशक्ती म्हणून उदयाला येईल. रस्ते, रेल्वेमार्ग आणि...