एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 27, 2018
चीनने ६५ देशांना जमीन अथवा सागरी मार्गाने जोडणारा ‘रोड अँड बेल्ट इनिशिएटिव्ह’ (बीआरआय) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. सार्वभौमत्वाशी तडजोड नाही, ही भारताची भूमिका योग्यच आहे; परंतु त्यातील आर्थिक हिताच्या संधींचाही विचार भारताने केला पाहिजे. द क्षिण आणि मध्य आशिया, तसेच युरोप व...
नोव्हेंबर 04, 2018
श्रीलंकेत अध्यक्ष मैथिरपाल सिरिसेना यांनी महिंदा राजपक्षे यांची पंतप्रधानपदी केलेली निवड जगाच्या भुवया उंचावणारी आहे. संसदेत अविश्‍वास ठरावाची औपचारिकताही पुरी न करता विक्रमसिंघे यांची पंतप्रधानपदावरून केलेली उचलबांगडी ही त्या देशातल्या संसदीय आणि न्यायालयीन लढाईला तोंड फोडणारी आहे. तिथं आता एकाच...
जून 10, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीसाठी चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. सहा आठवड्यांत दुसऱ्यांदा त्यांचा चीन दौरा होत आहे. डोकलामवरून वाढलेला तणाव, भारताचा मित्र मालदीवमध्ये चीनचा शिरकाव, अरुणाचल प्रदेशात आपला पायाभूत सुविधांचा विस्तार आणि चीनची तिखट प्रतिक्रिया अशा घटना,...
एप्रिल 19, 2018
नवी दिल्ली : जागतिक व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या हिंद महासागरातील श्रीलंकेच्या अगदी दक्षिणेला असलेले हंबनतोटा बंदराचे संचलन चीनकडून होत असले, तरी या बंदरामध्ये मात्र सध्या कोणतेही जहाज थांबत नाही अशी स्थिती आहे. या महासागरातून दरवर्षी 60 हजार बोटी प्रवास करीत असतात.  हंबनतोटा या...
जानेवारी 14, 2018
साडेतीन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तारूढ झालं तेव्हा ‘आता शेजारीदेशांत भारताचा प्रभाव वाढेलच; पण जगातही दबदबा वाढेल,’ असं एक वर्ग समजायला लागला होता. ‘मोदी यांचं सारंच न्यारं’ असं मानणारा हा वर्ग होता. मात्र आता साडेतीन वर्षं उलटल्यानंतर शेजारीदेशांशी संबंधांबाबतचं चित्र समाधानकारक...
मे 21, 2017
‘वन बेल्ट वन रोड’साठी (ओबीओआर-ओबोर) चीनमध्ये झालेल्या ‘बेल्ट अँड रोड फोरम’ या बैठकीतून चीननं जागतिक अर्थव्यवस्थेत हात-पाय पसरण्याचे इरादे स्पष्टपणे दाखवून दिले. चीनचा हा महत्त्वाकांक्षी महाप्रकल्प साकारेल तेव्हा चीन खऱ्या अर्थानं जागतिक अर्थशक्ती म्हणून उदयाला येईल. रस्ते, रेल्वेमार्ग आणि...