एकूण 7 परिणाम
डिसेंबर 18, 2017
प्रशांत-हिंद महासागर टापूतील छोट्या देशांना आर्थिक मदतीच्या सापळ्यात अडकवून चीन तेथे व्यापाराच्या निमित्ताने सामरिक आधार निर्माण करत आहे. मालदिव व श्रीलंकेशी नुकतेच झालेले करार हे त्याचेच निदर्शक आहे.  चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी ऑक्‍टोबरमधील सत्ताधारी कम्युनिस्ट...
सप्टेंबर 10, 2017
डोकलाम पठारावर भारत आणि चीन या देशांदरम्यान सुरू असलेला वाद अखेर मिटला. डोकलाममध्ये नक्की काय घडलं, कशामुळं घडलं? भारतानं पडद्यामागं केलेल्या हालचाली, लष्करानं दाखवलेलं धैर्य, संयम या सगळ्या गोष्टीही यावेळी उपयोगी पडल्या असल्या, तरी भविष्यात डोकावलं तर काय दिसतं? भारताच्या लष्करी सामर्थ्यावर,...
ऑगस्ट 30, 2017
प्रतिस्पर्ध्याचा हेतू तडीला जाऊ न देणे आणि त्याचवेळी आपले ईप्सित साधणे, मोठे कौशल्याचे काम असते. डोकलामवरून भारत व चीन यांच्यात गेले 72 दिवस उद्भवलेल्या गंभीर पेचप्रसंगाने भारताची अशी कसोटी पाहिली आणि कमालीचा संयम दाखवितानाच, आपल्या भूमिकेपासून तसूभरही न ढळता भारताने उद्दिष्ट साध्यही केले....
ऑगस्ट 21, 2017
डोकलममध्ये रस्ता बांधण्याच्या उद्देशाने 16 जून रोजी चीनने घुसखोरी केली व ती ध्यानात येताच भारतीय सेनेने तेथे जाऊन त्यांना रोखून धरले. ही घटना होऊन 64 दिवस उलटले. लष्करातील विश्‍वसनीय सूत्रांनुसार, "चीनी व भारतीय सैन्य जैसे थे सीमेवर परतण्याबाबत अद्याप कोणताही समझोता न झाल्याने वाद निवळण्यास काही...
जुलै 14, 2017
नवी दिल्ली : काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्याची डोकलामबरोबर तुलना होऊ शकत नाही, असे भारतातर्फे आज स्पष्ट करण्यात आले. काश्‍मीरप्रश्‍नी भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थीची तयारी दाखवणाऱ्या चीनला दिलेला हा इशारा मानला जातो. डोकलाम सीमा पेचप्रसंग व त्यातून निर्माण तणावाची स्थिती...
जुलै 09, 2017
"भेटीसाठी योग्य वातावरण नाही," असे चीनी माध्यमांनी वारंवार सांगूनही अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची पाच-सात मिनिटे का होईना, जी-20 गटाच्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेत हॅम्बर्ग येथे 7 जुलै रोजी भेट झाली. भारत-चीन- भूतान सीमेवरील डोक-ला...
जुलै 06, 2017
नवी दिल्ली - भारत व चीनमध्ये सध्या असलेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर जर्मनीत लवकरच होणाऱ्या जी-20 परिषदेमध्ये चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा होणार नाही, असे चीनकडून आज (गुरुवार) स्पष्ट करण्यात आले. शी...