एकूण 6 परिणाम
जून 15, 2019
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या त्रिशतकी विजयानंतर अवघ्या १५ दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून एकाच फटक्‍यात अनेक मुद्दे ऐरणीवर आणले आहेत! ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ (एसओसी)च्या बिश्‍केक या किर्गिझस्तानाच्या राजधानीतील परिषदेत त्यांनी पाकिस्तानला लक्ष्य करत, थेट इशारा...
जून 14, 2019
बिश्‍केक (किर्गिझस्तान) : येथील "शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन'च्या संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेत पुन्हा एकदा पाकपुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. भारतासाठी त्रासदायक ठरलेल्या दहशतवादावर...
मे 23, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. इम्रान खान यांनी ट्वीट करत लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. इम्रान खान यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, 'भाजप आणि मित्रपक्षांच्या...
मे 23, 2019
नवी दिल्ली : जगभरातील अनेक नेत्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाच्या लोकसभा निवडणूकीत एकहाती सत्ता मिळविल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपने आतापर्यंत देशभरात झालेल्या मतमोजणीमध्ये स्वबळावर 300हून अधिक जागांवर विजय निश्चित केला आहे. त्यामुळेच इतर देशांच्या अध्यक्षांनी त्यांना या...
मे 14, 2018
लोकसभा निवडणुकीला जेमतेम एक वर्षाचा कालावधी उरला आहे. संसदीय लोकशाहीत सार्वत्रिक निवडणुका हा एक "महोत्सव' असतो. त्याची तयारी वर्षभर आधी सुरू होते. त्यामुळेच एकीकडे विरोधी पक्षांतर्फे एकजुटीच्या प्रयत्नांना गती दिली जात आहे, तर सत्ताधारी पक्षाने आपल्या कामगिरीची जंत्री करण्यास सुरवात केली आहे....
मे 06, 2018
कुणी नेता कितीही कणखर असला तरी आंतरराष्ट्रीय संबंध हवे तसे ठरवता येत नाहीत. त्यावर अनेक घटक प्रभाव टाकत असतात. त्यांची दखल घेऊन उभयपक्षी समन्वयाचे मुद्दे शोधत वाटचाल करत राहण्याला अनेकदा पर्याय नसतो, याची जाणीव भारत आणि चीन या दोन्ही बलाढ्य शेजारीदेशांच्या नेत्यांना झाली, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी...