एकूण 7 परिणाम
ऑगस्ट 06, 2019
पाकिस्तानच्या बलोचिस्तान प्रांतात उफाळणारा हिंसाचार वाढतोच आहे आणि आता चिनी नागरीक त्याचे लक्ष्य बनले आहे! २०१५ मध्ये[२] जेंव्हां शी जिनपिंग या चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विमानाने पाकिस्तानी हवाई हद्द ओलांडून पाकिस्तानी हवाई क्षेत्रात प्रवेश केला तेंव्हां पाकिस्तानी हवाई...
जून 19, 2019
हाँगकाँगच्या प्रशासनाने गुन्हेगार हस्तांतर विधेयक मागे घेतले असले, तरी तेथील आंदोलन निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे आंदोलन चिघळले, तर त्यातून नवनव्या मागण्या पुढे येऊ शकतात; जी चीनसाठी मोठीच डोकेदुखी ठरू शकते. हाँ गकाँगच्या जनतेने प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरत केलेल्या भव्य निदर्शनांमुळे चीनच्या...
जानेवारी 09, 2019
मुख्यत्वे आर्थिक सहकार्यासाठी असलेल्या ‘सीपेक’च्या आडून चीन पाकिस्तानात संरक्षणसामग्रीचे उत्पादन करणार आहे. या माध्यमातून चीन व पाकिस्तान यांची लष्करी जवळीक घट्ट होत असल्याने भारताच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. चीनच्या ‘बेल्ट अँड रोड’ प्रकल्पाचा (बीआरआय) महत्त्वाचा भाग असलेल्या ‘चीन-पाकिस्तान...
ऑक्टोबर 11, 2018
जागतिक रचना बदलत असताना शेजारी देशांबरोबरच्या संबंधांबाबत भारताला नव्याने विचार करावा लागेल. शेजारी देशांच्या कारवायांमुळे अगतिक बनलेला देश अशी भारताची प्रतिमा होता कामा नये. त्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज आहे. गे ली पाच दशके जागतिक भू-राजकीय व्यवस्था ज्या आधारांवर चाललेली आणि स्थिर झालेली होती...
सप्टेंबर 27, 2018
भारताचा विकास होतोय, याबाबत कुणीही आता शंका घेण्याचे कारण नाही. तसे वाटत असेल तर शंका घेणाऱ्यांच्या तोंडावर अमेरिकी कागदांचा अहवाल फेकण्यात येईल आणि ट्रम्प यांनी केलेल्या भारतस्तुतीच्या भाषणाचा दाखलाही दिला जाईल. त्यामुळे आता उगाच पेट्रोल- डिझेलच्या भाववाढीवरून गदारोळ करण्याची गरज नाही. जरा खिसा...
मे 25, 2018
जगावर प्रभाव पाडण्याच्या नादात अलीकडील काळात भारताने आपल्या शेजाऱ्यांना गमावले. हे नुकसान अधिक वाढू नये, यासाठी नरेंद्र मोदींनी पडद्याआडच्या राजनयाचा मार्ग स्वीकारून शी जिनपिंग व पुतीन यांच्याशी विषयपत्रिकेच्या चौकटीपासून मुक्त संवाद साधला आहे. पं डित किशन महाराज यांनी एका...
ऑक्टोबर 25, 2017
चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली समाजवादी विकास आणि संस्कृती यांच्या मिलाफातून राष्ट्रीय अस्मितेचे नवसर्जन करण्याचा मानस पक्षाच्या काँग्रेसमध्ये व्यक्त झाला आहे. चीनच्या राजकीय पटलावर दर पाच वर्षांनी भरणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय काँग्रेसची आज सांगता होत आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या...