एकूण 1 परिणाम
जुलै 11, 2017
नवी दिल्ली : गांधी कुटुंबीयांच्या कार्यक्रमांबाबत राखली जाणारी गोपनीयता आज काँग्रेसच्या चांगलीच अंगलट आली. निमित्त होते चीनशी असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी यांनी चिनी राजदूताची भेट घेतल्याचे. आधी भेटीच्या बातम्या बनावट ठरविणे आणि नंतर स्वीकारणे अशा परस्परविरोधी भूमिकांचा...