एकूण 3 परिणाम
जून 19, 2019
हाँगकाँगच्या प्रशासनाने गुन्हेगार हस्तांतर विधेयक मागे घेतले असले, तरी तेथील आंदोलन निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे आंदोलन चिघळले, तर त्यातून नवनव्या मागण्या पुढे येऊ शकतात; जी चीनसाठी मोठीच डोकेदुखी ठरू शकते. हाँ गकाँगच्या जनतेने प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरत केलेल्या भव्य निदर्शनांमुळे चीनच्या...
ऑगस्ट 03, 2018
जेथे जुलूम-जबरदस्ती होते तिथे अंतस्थ खदखद असते, याचा प्रत्यय कम्युनिस्ट राजवटीतील अनेक देशांत आला. तेथील राजवटी उलथवण्यासाठी जनतेनेच पुढाकार घेतला. त्या लयाला गेल्या. याचा वारादेखील चीनमध्ये फिरकू नये, यासाठी तेथील राज्यकर्त्यांनी सातत्याने आटापिटा केला. चीनचे सर्वेसर्वा शी ...
मार्च 07, 2018
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना २०२२ नंतरही अध्यक्षपदी राहू देण्याच्या उघड हेतूने करण्यात येत असलेली घटनादुरुस्ती राजकीय सुधारणांच्या विरोधात जाणारी आहे. ची नच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीने राज्यघटनेत सुधारणा करत देशाचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदांसाठी असलेली...