एकूण 35 परिणाम
जून 22, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी साजरा करण्यात येत आहे. पाचवा योग दिन शुक्रवारी जगभरात साजरा होत असतानाच मोदी यांना आणखी एक सन्मान प्राप्त झाला. जगातील सर्वांत प्रभावशाली नेता म्हणून मोदींची निवड करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष...
मे 23, 2019
नवी दिल्ली : जगभरातील अनेक नेत्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाच्या लोकसभा निवडणूकीत एकहाती सत्ता मिळविल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपने आतापर्यंत देशभरात झालेल्या मतमोजणीमध्ये स्वबळावर 300हून अधिक जागांवर विजय निश्चित केला आहे. त्यामुळेच इतर देशांच्या अध्यक्षांनी त्यांना या...
सप्टेंबर 03, 2018
बीजिंग : चीनचा महत्त्वाकांक्षी "बेल्ट अँड रोड' प्रकल्पामध्ये सहभागी असलेले देश चीनच्या कर्जाखाली दबले गेल्याने या पायाभूत सुविधा उभारणीचा प्रकल्प अडचणीत येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.  चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी 2013 मध्ये या प्रकल्पाची घोषणा केली होती. याद्वारे...
जून 09, 2018
किंगदाओ : भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील मजबूत संबंधामुळे जगाला स्थिरता आणि शांतीची प्रेरणा मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. चीन दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. यादरम्यान या दोन्ही नेत्यांनी विविध...
मे 09, 2018
बीजिंग : चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचे माजी वरिष्ठ अधिकारी सून झेंगकाई यांना अडीच कोटी डॉलरची लाच घेतल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा आज सुनावण्यात आली. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरोधात बंडाची योजना आखल्याचा झेंगकाई यांच्यावर आरोप होता. एकेकाळी झेंगकाई यांचे पक्षात मोठे...
मे 09, 2018
बीजिंग, ता. 8 (पीटीआय) ः चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यात आज ईशान्य चीनमधील दालियन शहरात चर्चा झाल्याची माहिती चीनच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांच्यातील आगामी बैठकीच्या पार्श्वभूमीवर...
एप्रिल 28, 2018
हुआन : भारत आणि चीन या दोन्ही देशांतील सीमा भागात शांतता प्रस्थापित होण्यासाठी चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून आज (शनिवार) देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर असून, आज त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चाय पे चर्चा केली आणि मॉर्निंग...
एप्रिल 27, 2018
हुआन : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. मोदींनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी हुवेई येथील मर्किस संग्रहालय येथे आज (शुक्रवार) भेट घेतली. यावेळी मोदी म्हणाले, ''भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या शक्तीने जगाला समृद्ध करणार आहे. उभय नेत्यांच्या या...
एप्रिल 27, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीनच्या दौऱ्यावर असून, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आज (शुक्रवार) अनौपचारिक चर्चा करणार आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये 24 तासांमध्ये 6 बैठका होणार आहेत. या बैठकीदरम्यान ईस्ट लेकच्या नाववरही चर्चा केली जाणार...
मार्च 27, 2018
गुप्तहेर म्हणून व्यावसायिक कारकीर्द सुरू करून रशियाच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचलेले आणि गेल्या अठरा वर्षांपासून सत्तेवर असलेले पुतिन पुन्हा एकदा अध्यक्ष झाले आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याप्रमाणे तहहयात अध्यक्ष बनण्याचा मनसुबा नसल्याचे त्यांनी जाहीर केले असले, तरी...
मार्च 20, 2018
बीजिंग - ""चीन स्वत:च्या भूमीचा एक इंचही कोणाला देणार नाही. चीनकडून सार्वभौमत्वाचे सर्वतोपरी रक्षण केले जाईल,'' असा इशारा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला आहे. चीनच्या अध्यक्षपदी शी यांची तहहयात निवड झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर शी...
मार्च 11, 2018
नवी दिल्ली : चीनने आज (रविवार) ऐतिहासिक निर्णय घेतला. दोनदा अध्यक्षपद भूषविलेले शी जिनपिंग यांचा आजीवन अध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चीनच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष पदासाठीचा दोन कार्यकाळांची विशिष्ट मर्यादा आज (रविवार) हटवली आहे. त्यामुळे...
मार्च 11, 2018
ठोस कृतीशिवाय भेट अशक्‍य वॉशिंग्टन: उत्तर कोरियाकडून देण्यात आलेल्या आश्वासनांसंदर्भात प्रत्यक्षात ठोस कृती केली जात नाही तोपर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यातील भेट प्रत्यक्षात येऊ शकणार नाही, अशी माहिती "व्हाइट हाउस'कडून आज देण्यात आली. किम...
मार्च 05, 2018
बीजिंग - गेल्या काही वर्षांपासून हाती घेतलेली लष्कराच्या आधुनिकीकरणाची महत्त्वाकांक्षी, आक्रमक मोहिम कायम ठेवत चीनने या वर्षीच्या संरक्षणविषयक अर्थतरतुदींमध्ये तब्बल 8.1 टक्‍क्‍यांची वाढ करण्याचा निर्णय आज (सोमवार) घोषित केला. चीनच्या संरक्षण क्षेत्रावरील खर्चासाठी सुमारे 175 अब्ज डॉलर्स इतकी...
नोव्हेंबर 10, 2017
बीजिंग- चीनने उत्तर कोरियाशी संबंध कमी करण्याचे व उत्तर कोरियाच्या आण्विक कार्यक्रमांना लगाम घालण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकावा, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला केले आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या भेटीनंतर बोलताना ट्रम्प यांनी...
ऑक्टोबर 27, 2017
बीजिंग : चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कारकिर्दीची सुरवात करताना चीनच्या सैनिकांना सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे आणि युद्धसज्जता वाढविण्याचे आदेश दिले.  कम्युनिस्ट पक्षाच्या पाच वर्षांतून एकदा होणाऱ्या बैठकीमध्ये जिनपिंग...
ऑक्टोबर 27, 2017
बीजिंग - चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या शतकाच्या मध्यापर्यंत जागतिक दर्जाचे सैन्य तयार करण्याकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांना केले. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शी जिनपिंग यांचा हा पहिलाच सार्वजनिक...
सप्टेंबर 26, 2017
बीजिंग - चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या पुढील महिन्यात होणाऱ्या संवेदनशील बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर येथील प्रशासनाने "राजकीय सेन्सॉरशिप'चे धोरण अधिक कडक करत व्हॉट्‌सऍपवर जाचक निर्बंध लादले आहेत. यामुळे देशभरात विविध भागांत व्हॉट्‌सऍप सातत्याने बंद पडण्याच्या घटना घडत असल्याचे सूत्रांनी...
सप्टेंबर 05, 2017
विकासासाठी भागीदार आवश्‍यक शियामेन : आर्थिक विकास साधण्यासाठी ब्रिक्‍स देशांनी एकमेकांमध्ये सशक्त भागीदारी निर्माण करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज "ब्रिक्‍स' परिषदेत केले. जगाची अनिश्‍चिततेकडे वाटचाल होत असताना ब्रिक्‍स देशांनीच स्थैर्य आणण्यात मोलाची कामगिरी बजावली, असा दावाही...
सप्टेंबर 04, 2017
बीजिंग : आपल्या देशांतील आपल्या नेत्यांनी ब्रिक्सच्या निर्मितीसाठी योगदान दिले आहे. त्यामुळे परिवर्तन सुरू झाले आणि जगाचा वृद्धीदर वाढला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच, भारतात जहालवादाविरोधात परिषद घेण्याची कल्पना मोदी यांनी यावेळी ब्रिक्स सदस्य देशांसमोर मांडली.  तसेच, संयुक्त...