एकूण 100 परिणाम
मे 22, 2019
जालना, बीड - जालना व बीड जिल्ह्यांत वेगवेगळ्या घटनांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून या शेतकऱ्यांनी जीवन संपविले. अकोलादेव (ता. जाफराबाद, जि. जालना) येथील शेतकरी बाबासाहेब फकिरबा सवडे (वय 41) यांनी पहाटे झाडाला गळफास घेऊन ...
मे 06, 2019
हिंगोली, नांदेड - भाटेगाव (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. जयसिंग उल्हास राठोड (वय 26) असे त्यांचे नाव आहे. सततच्या नापिकीमुळे बॅंक, खासगी कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून त्यांनी विहिरीवरील वीजपंपाच्या स्टार्टरला स्पर्श करून ...
एप्रिल 13, 2019
कसबे तडवळे (ता. उस्मानाबाद) - कसबे तडवळे येथील दिलीप शंकर ढवळे (वय 55) या शेतकऱ्याने गुरुवारी (ता. 11) रात्री गळफास लावून आत्महत्या केली. त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत उस्मानाबाद मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आत्महत्येस जबाबदार असल्याचे म्हटले आहे, तर ढवळे...
मार्च 04, 2019
जलालखेडा - नरखेड तालुक्‍यातील एका शेतकऱ्याने शेतातच स्वतःचे सरण रचले व पेटत्या सरणात उडी घेऊन स्वतःला संपविल्याची घटना शुक्रवारी (ता.१) घडली. मदना येथील शेतकरी गोपाळराव काशिबाजी जाणे (वय८५) या वयोवृद्ध शेतकऱ्याने आपण मेल्यानंतर कोणालाही त्रास द्यायचा नाही, असा विचार करून शेतात सरण रचले...
फेब्रुवारी 26, 2019
नागपूर - गेल्या पाच वर्षांत नागपूर विभागात एक हजार सहाशे बारा (१६१२) शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कर्जमाफी, उत्पादन दुप्पट, विविध योजना शासनाकडून  राबविण्यात येत असताना शेतकऱ्यांना त्याचा फारसा फायदा होत नसल्याचे दिसत आहे.  देशात शेतकरी आत्महत्येचा प्रदेश म्हणून महाराष्ट्र...
फेब्रुवारी 12, 2019
नांदेड - चिंचोली (ता. कंधार) येथील शेतकरी शिवाजी गोपीनाथ कौशल्य (वय 42) यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 10) दुपारी घडली. सततच्या नापिकीमुळे ते काही लोकांकडून घेतलेल्या कर्जाची फेड करू शकत नव्हते. त्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. धारच्या...
फेब्रुवारी 02, 2019
मुंबई - महागडा मोबाईल घेण्यासाठी भावाने पैसे कमी दिल्याने 18 वर्षांच्या मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी कुर्ला पूर्वेकडील जागृती नगर परिसरात घडली. नदीम शेख (18) असे त्याचे नाव आहे.  नदीम आई आणि भावासह राहत होता. कुर्ला पश्‍चिमेकडील एका खासगी कंपनीत...
जानेवारी 26, 2019
बीड - नापिकी व कर्जबाजारीपणातून तालुक्‍यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना शुक्रवारी (ता. 25) पहाटे घडल्या. शिवराम पाराजी जाधव (वय 62, रा. वांगी, ता. बीड) व पांडुरंग भानुदास घोडके (वय 50, रा. लोळदगाव, ता. बीड) अशी त्यांची नावे आहेत. जाधव यांच्याकडे सरकारी बॅंकेचे कर्ज...
जानेवारी 26, 2019
जवळा बाजार - पुरजळ (ता. औंढा नागनाथ) येथील शेतकरी रामराव मारोतराव वैद्य (वय 42) यांनी शुक्रवारी सकाळी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी शेतात खोदलेल्या दोन विंधन विहिरींना पाणी लागले नाही. त्याशिवाय नापिकीमुळे यंदा शेतीतून लागवडीचा खर्चही वसूल झाला नव्हता....
जानेवारी 25, 2019
जायखेडा (नाशिक) - करंजाडच्या (ता. बागलाण) खैरओहोळ शिवारात कांदा उत्पादक तरुण शेतकऱ्याने बुधवारी (ता. २३) सायंकाळी शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. तालुक्‍यात एकाच महिन्यात दोन शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याने चिंता व्यक्त होत आहे. एकनाथ गोविंद चित्ते (...
जानेवारी 18, 2019
लातूर : मुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना निलंगा लालुक्यातील निटूर गावात घडली.  निटूर येथील नितीन सुभाष घोडके (30) याने दुपारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती त्याची आई...
डिसेंबर 26, 2018
केज (जि. बीड) - पीककर्ज फेडण्याच्या विवंचनेतून एका तरुण शेतकऱ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चिंचोलीमाळी (ता. केज) येथे आज उघडकीस आली. रामेश्वर कल्याण मेहरकर (वय 28) असे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. रामेश्‍वर यांच्याकडे पाच एकर जमीन आहे. रामेश्वरच्या...
डिसेंबर 12, 2018
माजलगाव - साळेगाव कोथाळा (जि. बीड) येथील कुंडलिक देवराव गवळी (वय 38) या शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. गवळी यांच्यावर विविध बॅंकांचे जवळपास पाच लाख रुपये कर्ज आहे. दुष्काळामुळे उत्पन्न न झाल्याने कर्ज परतफेडीच्या चिंतेने ते आठ दिवसांपासून...
डिसेंबर 03, 2018
जालना, नांदेड - जालना जिल्ह्यात दोन आणि नांदेडमध्ये एक अशा तीन शेतकऱ्यांनी कर्ज आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. श्रीपत धामणगाव (ता. घनसावंगी) येथील तात्या राधाकिसन शिंदे (वय 45) यांनी आत्महत्या केली. पिंपळी धामणगाव (ता. परतूर) शिवारातील...
नोव्हेंबर 23, 2018
देवगाव रंगारी - देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील पंचवीस वर्षांच्या तरुण शेतकऱ्याने स्वत:च्याच शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. २२) पहाटे उघडकीस आली. नीलेश भागीनाथ सोनवणे (वय २५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, आई-वडिलास ते एकुलते एक होते.  नीलेश सोनवणे हे...
नोव्हेंबर 23, 2018
उरुळी कांचन - पुण्यातील भारती विद्यापीठात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज पहाटे उघडकीस आला.  अनिकेत संजय धुमाळ (वय २२, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे...
नोव्हेंबर 14, 2018
औरंगाबाद - यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नापिकी आणि कर्जाला कंटाळून चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना मंगळवारी (ता. १३) समोर आल्या. यामध्ये जालना, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा...
नोव्हेंबर 11, 2018
औरंगाबाद - कर्ज व नापिकीला कंटाळून मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत सहा शेतकऱ्यांनी ऐन दिवाळीत मृत्यूला कवटाळले. यावरून यंदाही दुष्काळी स्थिती गंभीर होत आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात दोन-दोन, तर उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी एका घटनेचा...
नोव्हेंबर 10, 2018
महागाव (जि. यवतमाळ) - गरीबी व कर्जबाजारीपणास कंटाळून तालुक्यातील सुधाकरनगर (पेढी ) येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. श्रीराम सिताराम पवार (वय 50) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. गावात घरोघरी दिवाळीच्या अभ्यंगस्नानाची तयारी सुरू असताना...
ऑक्टोबर 31, 2018
नाशिक - मौजे पठावे दिगर (ता. बागलाण) येथील देवराम चिंतामण गांगुर्डे (वय 21) या तरुण शेतकऱ्याने गेल्या शनिवारी (ता. 27) गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. यामुळे गेल्या दहा महिन्यांत जिल्ह्यातील तब्बल 84 शेतकऱ्यांनी आत्महत्येद्वारे आपली जीवनयात्रा संपविल्याचे समोर आले....